श्री शनिदेवाला खुश करायचे ९ उपाय, यातील १ उपाय केला तरी होईल मनासारख,

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शनिवार म्हणजे शनि देवाची पूजा करण्याचा दिवस. असं मानलं जातं की मनुष्याच्या प्रत्येक चांगल्या व वाईट कर्माचे फळ शनिदेव देतात. तुम्ही सर्वांनी ऐकलेली असेल जर शनिदेव हे एखाद्यावर नाराज झाले तर ते त्या व्यक्तीला समस्यांना सामोरे जावे लागू शकतात. अनेक लोक शनि देवांना खूप घाबरतात. आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध मार्ग शोधतात.

शनिदेव जर एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत. मात्र जेव्हा एखाद्याच्या कुंडलीत साडेसाती असेल तेव्हा त्यांच्या यशात अडथळे निर्माण होतात. चला तर मग श्री शनि देवाला खुश करण्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत. त्यातले काही विशेष निवडक उपाय तुमच्यासाठीच आहे.

ज्यामुळे तुम्ही भगवान शनि देवाला प्रसन्न करू शकता. आणि त्याची इच्छित परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जे तुम्हाला इच्छित परिणाम देऊ शकतात. मात्र हे उपाय करताना फक्त शनिवार या दिवशीच करायचे.

१) त्यातला पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे शनिवारी शनि देवाला तेल अर्पण केले जात. या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करावी. आणि एका भांड्यामध्ये मोहरीचे तेल घ्यावं. आणि त्यात आपला चेहरा पहावा. त्यानंतर येते एखाद्या गरिबाला दान कराव. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि आपलं भाग्य बदलून अडथळेही दूर करतात असे सांगितले जात.

२) दुसरा उपाय म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुमच्या सोयीनुसार सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण कराव. यानंतर त्याच पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालावी. आणि पिंपळाच्या झाडाजवळ दिवा प्रज्वलित करावा. यावेळी शनि देवाला प्रार्थना करावी यामुळे नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील.

३) तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे एखाद्या व्यक्तीला शनि देवाचा आशीर्वाद मिळत नसेल तर शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी बोटीच्या फिर्यातून अंगठी तयार करावी आणि ती आपल्या मधल्या पोटात धारण करावी. हे सुद्धा शनिवारी करावे. यानंतर

४) उपाय म्हणजे शनिवारी अशा वस्तू खरेदी करू नये ज्यामुळे शनिदेव नाराज होतील. आणि शनिवारी लोखंड व ज्वलनशील पदार्थांची खरेदी टाळावी.

५) त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे शनिवारी या दिवशी काळे कपडे, लोखंडी भांडी, उडीद डाळ, दान करावे यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात. आणि त्यामुळे आपल्याला चांगले परिणामही देतात. मात्र तुम्ही ज्या वस्तू दान करणार आहात त्या वस्तु त्याच दिवशी खरेदी करून लगेच दान करू नये. ती वस्तू आदल्या दिवशी किंवा दान करण्याच्या दिवसाआधी खरेदी करून घरी आणून ठेवावी. आणि त्यानंतर संकल्प करून दान करावे. यामुळे योग्य लाभ प्राप्त होतात असे म्हटले जाते.

६) त्यानंतर सहावा महत्त्वाचा उपाय म्हणजे तांब्याच्या भांड्यात काळे तीळ टाकून ते जल शिवलिंगावर अर्पण करावे. असे केल्याने व्यक्तीला सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. आणि भोलेनाथांच्या कृपेने आर्थिक संकट दूर होतात असे सांगितले जात.

७) सातवा उपाय म्हणजे वानर हे हनुमानजींच रूप आहे. म्हणून माकडांना गुळ आणि हरभरा खाऊ द्यावा. हनुमान चालीसाचे पठण करावे. श्री हनुमानजींची पूजा केल्याने माणसाला शनि देवाचा सामना करावा लागत नाही असं सांगण्यात येत. त्यानंतर आठवा उपाय म्हणजे या दिवशी शनि देवाची पूजा करावी. आणि त्यांना निळी फुले अर्पण करावीत.

८) त्यानंतर आठवा उपाय म्हणजे शनि देवांपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांच्या नावाचा जप करावा. रुद्राक्षाच्या जपमालेने त्यांचा १०८ वेळा जप करावा. यात ओम शं शनेश्वराय नमः हा जप करावा. दर शनिवारी हा जप करावा. यामुळे आपल्या डोक्यावरील शनि देवाची वाईट सावली दूर होते असा सांगण्यात येत.

अशा प्रकारे या नऊ उपायांनी तुम्ही शनि देवाला प्रसन्न करू शकता. तुम्ही या आधी असे उपाय केलेत का आणि तुम्हाला त्याचा काय फायदा जाणवून आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *