जोडीदाराच्या हातात तळवा सांगतो “गुपित” बघा माहिती करून घ्या आपल्या जोडीदारा विषयी.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची कुंडली त्यांच्या आयुष्यातले चढ-उतार पाहण्यासाठी खूप प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रानुसार सुद्धा व्यक्तीच्या तळहाताची ठेवून पाहून च्या आयुष्यातली अनेक रहस्य ओळखता येतात कशी चला जाणून घेऊयात.ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

कुंडली पाहून ज्योतिषी त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनांची माहिती देतात. याशिवाय तुमची कुंडली हे देखील सांगते की भावी आयुष्य तुमचे कसे असणार आहे. तसेच समुद्रिक शास्त्रामध्ये सुद्धा शरीराची ठेवण आणि त्यावरील तीळ किंवा इतर खुणा यावरून भाकीत केली जातात. आज आपण या लेखामध्ये हाताच्या तळव्याबद्दल बोलणार आहोत.

१) जर एखाद्या व्यक्तीचा तळहात लहान असेल तर अस मानल जात की त्यांचे जीवन खूपच आनंदी असेल. ज्यांचे तळवे लहान आहेत त्याच्यासाठी अस म्हटल जात की ते स्वच्छ मनाचे लोक आहेत. याशिवाय लहान तळवे असणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप इच्छा असते. असे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. त्यांच्या हाताच्या भाग्यरेषा ठळकपणे दिसतात. असे लोक सुद्धा आपल्या जोडीदाराला कायम आनंदी ठेवतात.

२) राजांच्या हाताची मोठे तळले असतात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांसमोर नेहमीच पैशाची कमतरता भासते. पण त्यांच्या आयुष्यात आनंद मात्र कायम राहतो. पैशाची कमतरता असूनही अशा लोकांच्या जीवनात सुख सुविधाची कमतरता भासत नाही .अशा लोकांच्या आयुष्यात प्रेम प्रकरणाचे अनेक प्रसंग येतात. तरी देखील अशी लोक आपल्या जोडीदाराला प्राधान्य देतात आणि आपल नात जीवापाड जपतात.

३) त्याचबरोबर ज्यांचे तळवे असतात त्या लोकांना खूप आनंद मिळतो. तर ज्यांचे तळवे कठोर असतात अशा लोकांना खूप परिश्रम करावे लागतात. ज्यांचे तळवे असतात ते हळव्या मनाचे असतात आणि ज्यांची तळवे कठोर असतात ती अशी लोक संवेदनशील असूनही भावनांवर नियंत्रण ठेवणारे असतात.

यांना प्रत्येक बाबतीत संघर्ष हा करावाच लागतो. त्यांच्या हाताच्या रेषा अस्पष्ट असतात. त्यामुळे अपार मेहनत करूनही त्यांना त्यांचा भाग्य घडवावा लागत. त्यांचे तळवे मऊ असतात. असे लोक प्रेम प्रकरणात अनेकदा अडकतात व्यक्ती सहसा प्रेमात पडत नाही आणि पडलेच तर शेवटपर्यंत निभावतात.

मात्र नक्की आपल्या हाताचा तळवा असाही असू द्या. असू द्या कडक असू द्या किंवा लहान असू द्या. आपल भविष्य घडवणे हे आपल्याच हातात असत हे मात्र खर.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *