५ राशीसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ, आता घोड्याच्या वेगाने धावणार यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

यंदा वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव तब्बल तीस वर्षांनी आपल्या स्वराशीत स्थिर झालेत . तर आता तब्बल सहा महिन्यांनी १७ जूनला शनी कुंभ राशीत वक्री होणार आहेत. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार पाच राशींसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ सुरू होणार आहे.

या राशींना अत्यंत लाभदायक कालावधी आणि मानसन्मान अनुभवता येण्याची संधी मिळू शकते. यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का हे नक्की बघा मी यात शनि देवाचे कोणत्या मार्गाने माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभु शकतात. चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या घरात शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी आपल्याला वर्षभर उत्तम साथ देऊ शकतो. शनिच्या या स्थितीन मेष राशींच्या व्यक्तींना उद्योगधंद्यात किंवा राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देऊ शकतो.

नवीन परिचय नवीन गाठीभेटीतून होणाऱ्या आनंदाचा वर्षा मनाला आनंदाची उभारी देऊन जाऊ शकतो. जागो जागी मध्ये तिच्या हात पुढे येतील. त्यातूनच आपला संयम सावधानता या गुणांची खऱ्या अर्थाने ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शकही ठरतील आणि यामुळेच उत्पन्नात अनेक मार्ग मोकळी येतील.

२) मिथुन रास- मिथुन राशीच्या नवम आणि भाग्य स्थानात कुंभेचा शनी असल्याने उद्योगधंद्यात नोकरीत आपल्या विचाराचे आणि सल्ल्याचे स्वागत होऊ शकते. धर्माच्या कामात सार्वजनिक कामात मिथुन राशीच्या व्यक्तींचा सहभाग मुलाचा ठरेल. कामानिमित्त प्रवासही घडू शकतात. त्यामुळे वर्षभर कार्य मग्न तुम्ही राहू शकता आणि या कार्यामधूनच तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे . या काळात विचारपूर्वक बोलणे हेच हिताचे ठरेल.

३) सिंहा रास- सिंह राशीत शनी सप्तम स्थानातून जात असल्याने उद्योग धंद्यात भागीदारीत कौटुंबिक अडचणी येऊ शकतात. मात्र जुलै महिन्यात शुक्र आणि बुध ग्रहाची विशेष कृपा लाभल्याने तुमच्या वाट्याला येणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. यावेळी देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या बरोबर असणार आहे आणि म्हणून उत्पन्न वाढ होऊन तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

४) कन्या रास- कन्या राशीला शनि षष्ट स्थानात आणि तो ही सहगृही असल्याने कधी कधी विरोध करणाऱ्यांमुळेच आपला पराक्रम जगाला दिसून येऊ शकतो चा काहीसा प्रकार कन्या राशींच्या बाबतीत दिसून येत आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या लोकांना लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लाभले आहे.

जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ ही प्राप्त होईल. या काळात तुमचा आरोग्य उत्तम राहील. थोरा मोठ्यांच्या विचाराने तुम्हाला चालणार मिळेल यामुळेच तुम्हाला नवीन संधी लागू शकतात. यातूनच उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

५) धनु रास- कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या तृतीय स्थानात म्हणजेच पराक्रमात जात आहे आणि त्याचबरोबर धनु राशीची साडेसाती संपली आहे आणि याबरोबरच शनि स्वराशीत शुभदायक आला आहे. धनु राशीच्या लोकांसाठी नोकरी उद्योग धंद्यात नवीन संधी चालून येतील.

प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबीतील उलाढाल समाधानकारक असेल आणि जुने समस्या संपुष्टात येतील. एकूणच खूप दिवसांनी आलेला हा सुकत काळ आनंद येईल आणि धनलाभ होण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील.

मित्रांनो तर अशाप्रकारे तब्बल सहा महिन्यांनी म्हणजे जूनच्या शुभ रात्रीपासून शनिदेव या पाच राशींना कोट्याधीश करणार आहेत. त्यामुळे या राशींच्या जीवनात प्रचंड धनलाभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *