नमस्कार मित्रांनो.
कर्ज घेण्याची किंवा कर्ज काढण्याची कोणाचीच इच्छा नसते. पण परिस्थितीनुसार आपल्याला कर्ज काढावे लागते. हे कर्ज काढल्यानंतर मात्र परिस्थिती अशी बनते की आपण वेळेवर कर्जाचे हप्ते फेडू शकत नाहीआणि कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्या कर्जातून मुक्ती कशी मिळेल.हे आपल्याला समजत नाही. असे अनेक लोक आहेत जे आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी कर्ज घेत असतात.
ज्या लोकांनी कमी रकमेचे कर्ज घेतलय हे सहज आपले कर्ज फेडण्यास यशस्वी होतात. पण ज्यांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतलत्यांना कर्ज फेडण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.तर काही लोक असे असतात की जे एका मागून एक कर्ज घेत राहतात आणि मग कर झोप पेल्वेनसे अस झाल की ते परत फेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते.
अशी ही काही लोक आहेत ज्यांची च्या असून देखील कर्ज फेडून देऊ शकत नाही. तर अशावेळी शास्त्रामध्ये कर्ज घेणार आणि देन यासंबंधीत उल्लेख आढळतो आणि त्या शास्त्रामध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी काही उपाय देखील सुचवण्यात आले आहेत आणि या उपायाच्या मदतीने कोणीही व्यक्ती कमी वेळात कर्जातून मुक्ती मिळू शकतो. चला तर मग कर्जमुक्तीचे असेच प्रभावी उपाय जाणून घेऊयात.
मित्रांनो असे म्हणतात बुधवारच्या दिवशी कोणीही पैसे उदार देऊ नये. बुधवारी दिलेले पैसे बुडतात. तसेच ते पैसे परत घेताना सुद्धा खूप त्रास होऊ शकतो. पैसे देण्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला आहे. यासोबत आपण मंगळवार आणि बुधवार ज्या दिवशी कर्ज घेण कोणालाही कर्ज देण टाळल पाहिजे. या दोन्ही दिवशी कर्ज घेण आणि देण योग्य मानल जात नाही. मात्र कर्जाची हप्त फेडण्यासाठी मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस चांगला मानला जातो. तर कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे अचूक तोडगे आपण बघूयात.
१) गायत्री मंत्राचा जप पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र त्यांची आवश्यकता आहे. हे वस्त्र दीड मीटर घ्यावे आणि यानंतर आपण सर्व गुलाब या कपड्यांमध्ये ठेवावेत आणि गायत्री मंत्राचा २१ वेळा जप करावा. जप करता करता सुद्धा आपण या कपड्यांमध्ये ते गुलाब बांधू शकता.
जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेल्या गुलाब कोणत्याही नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावीत. हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कमी होत असल्या तर तुम्हाला दिसून येईल. त्याबरोबरच ज्यांच्यावर कर्जाचे ओझे जास्त आहे त्यांनी मंत्र जप करणे फायदेशीर ठरेल.
२) नारळ आणि काळा धागा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा काळा धागा घ्यायचा आहे. धागेने आपली उंची मोजल्यानंतर तो धागा नारळावर गुंडाळावा त्यानंतर त्या नारळाची पूजा करावी आणि पूजा झाल्यानंतर तो नारळ नदीमध्ये प्रवाहित करावा. मात्र हा उपाय करताना तुम्ही शनिवारच्या दिवशीच करावा.
३) मसूर डाळ देवाला अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होत अस म्हटल जात. हा उपाय करण्यासाठी सोमवारी किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी. डाळ अर्पण करताना, ” ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः” या मंत्राचा जप करत राहावा.
४) नारळ आणि चमेलीचे तेल आपण चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करावा. आणि एक टिळा बनवावा आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवाव. त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा. त्या नारळा सोबतच मारुतीला नैवेद्य सुद्धा द्यावा आणि यासोबतच ऋणमोचक स्तोत्र देखील म्हणावा. हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही कर्ज परत करू शकता.
मित्रांनो तर यापैकी पण तुम्ही कोणताही एक उपाय करून पहा या उपायाने तुमच करोडच कर्ज नक्कीच फेडले जाईल. मात्र कर्ज फेडण्यासाठी किंवा उचलण्यासाठी हे उपाय न चुकता करावेत आणि यामध्ये तुम्हाला विश्वास असायला हवा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.