जीवनात यशस्वी होण्याचे सोपे तंत्र. जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

गरुडपुराणाचे प्रमुख देवता भगवान श्री हरी विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदचार, नि:स्वार्थ कार्याच्या महीमान बरोबरच यज्ञ, तपचर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कार्याचे जीवन मूत्यू आणि मृत्यूनंतरच्या सर्व परिस्थितीचे वर्णन करण्यात आला आहे. याशिवाय जर तुम्हाला जीवनात धनवान किंवा भाग्यवान व्हायच असेल तर गरुडपुरानानुसार सांगितलेल्या काही गोष्टींच अनुसरण कराव.

या गोष्टींचा अनुसरण केलंत तर जीवनातल्या अनेक मोठ्या समस्या समाप्त होतील आणि अशा व्यक्ती आपल्या जीवनात अपार यश मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. गरुड पुराणात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचा आपल्या आयुष्यात पालन केल्यास व्यक्ती श्रीमंत भाग्यवान यशस्वी बनतो.

तुम्हालाही आयुष्यात यशस्वी व्हायचा असेल तर गरुड पुराणातील या गोष्टींचा अवलंब नक्की करा. या गोष्टींचा अवलंब केल्यास आपल भाग्य ही बदलू शकत. भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करावी. भगवान श्रीहरी विष्णू जगाचे पालन हार म्हणून ओळखले जातात. कारण ते जगाचे रक्षण करते आहेत गरुड पुराणानुसार ज्या व्यक्ती श्रीहरी विष्णूचा नामस्मरण करतात आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतात.

यांच्या आयुष्यातील दुर्दैव दूर होत आणि त्यांना जीवनात आपार यश मिळत अस सांगण्यात येत. सोबतच त्यांच्या आयुष्यातील दुःख ही निघून जात. याव्यतिरिक्त भगवान श्रीहरी नारायणाची कृपा ही त्यांच्यावर कायम राहते. याबरोबरच स्वच्छ आणि सुगंधित कपडे घालावेत. गरुड पुराणानुसार ज्या व्यक्ती घाणेरडे कपडे घालतात त्यांच्या जीवनात समृद्धी येत नाही.

अशा लोकांच्या घरी लक्ष्मी कधीही येत नाही. उलट गरीबी स्थिती वास करत असते.म्हणून सुगंधी आणि स्वच्छ कपडे नेहमी परिधान केले पाहिजेत. जो देव देवी धर्माचा अपमान करतो. त्याला जीवनात यश मिळत नाही. अशा व्यक्तीला आयुष्यात कधीतरी पश्चाताप होतो आणि नरकात जातो म्हणूनच आपल्या आराध्य देवतासह प्रत्येक धर्माचा आदर करावा असे गरुड पुराणानुसार सांगण्यात येते.

एकादशीचे व्रत कराव. एकादशीचे वर्णन पुराणात श्रेष्ठ मानलेय . त्याचा महिमा गरुड पुराणानुसारही सांगितला जातो. एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींचे सर्व संकटांपासून संरक्षण होते. शिवाय जीवनात समृद्धी येथे असे मानले जाते. या सर्वातून वर्षातून २४ एकादशीचे व्रत येतात. हे सर्व नारायणा समर्पित असतात आणि श्रीहरी एकादशी व्रत करणाऱ्यांना मोक्ष देतात अशी मान्यता आहे.

जे व्यक्ती विधी वर एकादशीचे व्रत ठेवते त्यांच्या आधीच्या जन्माची पापे नष्ट होतात आणि त्यांच्या आयुष्यात सौभाग्य येत. यश मिळाल्यानंतर ती व्यक्ती मोक्ष प्राप्तीसाठी त्या दिशेने वाटचाल सुरू करते. गरुड पुराणात गंगाजलाचे ही महत्व सांगण्यात आलंय. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात गंगाजल ठेवलेच पाहिजे. याच गंगाजलाने वेळोवेळी स्नान केले पाहिजेआणि हे पवित्र जल पूजेमध्ये सुद्धा वापरावे.

कारण गंगेला मोक्ष देणारी नदी मानले जाते. तुळशीचे रोप नारायण ना खूप प्रिय आहे. तुळशीला विष्णू प्रिय असे सुद्धा म्हटल जात. म्हणूनच प्रत्येक घरात तुळस असणे आवश्यक आहे. रोज तुळशीची पान नारायणना अर्पण करावी आणि प्रसादासोबतच त्याचे सेवनही करावे. रोज संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा.

असे केल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबातील समस्या ही संपतात. तुळशीची पूजा केल्याने घरात समृद्धी येते. शिवाय गरुड पुराणानुसार इतर अनेक पुराणांमध्येही तुळशीचे महत्त्व सांगण्यात आला आहे. घरात तुळस ठेवल्याने सर्व प्रकारच्या आजारांपासून आजारापासून आराम मिळतोच पण स्वतःच रक्षण नाही होत अस सांगितल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *