या वास्तुशास्त्राच्या गोष्टी पाळा मिळेल इच्छित फळ नक्की करा समर्थांचे उपाय..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

पैसा तर सर्वांना हवाहवासा वाटतो पण पैसा सर्वांच्या भाग्य असतो. आपण काही उपाय करू आपले भाग्य उजळून शकतो व आपले जीवन सुखी समाधानी करू शकतो. जे व्यक्ती आर्थिक अडचणींनी घेरलेले आहेत. ज्यांना आपल दारिद्र्य दूर करायचा आहे असे व्यक्ती देवी लक्ष्मीची पूजन आवश्यक करतात. परंतु देवी लक्ष्मीची पूजन करणे आवश्यक नाही. श्रीहरी भगवान विष्णू सोबत देवी लक्ष्मीची पूजन करावे.

त्याशिवाय देवी लक्ष्मी कृपा करीत नाही. तिचा नसला तर तो मिळवण्याची इच्छा असते मी पैसा असला तर त्यात वाढ होत राहवी अशी अपेक्षा असते. म्हणजे मनुष्याची पैशाची भूक कधीच मिटत नाही. म्हणून आज धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीचे श्रीहरी भगवान विष्णू सोबत पूजन करावे आणि त्यासोबतच काही छोटे छोटे उपाय करावे.

आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की ज्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते. त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या राहत नाहीत. त्यांच्या घरात नेहमी सुख समृद्धी आणि वैभव राहते. म्हणून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण आज प्रभावी आणि सोपे उपाय बघणार आहोत.

१) वास्तुशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला सुख समृद्धीची इच्छा असते त्यांनी आपल्या घराच्या ईशान्य दिशेची विशेष काळजी घ्यावी. वास्तूमध्ये देवाच्या पूजेसाठी ही दिशा योग्य मानली जाते.अशा परिस्थितीत या दिशेला कचरा किंवा घाण टाकू नये.वास्तू शास्त्रानुसार या दिशेची जमीन खडबडीत किंवा उंच नसावी. वास्तू नुसार तुमच्या घराच्या पूजेची खोली नेहमी ईशान्य बाजूस असावी.

२) घरामध्ये उत्तरेकडून दक्षिणेला उतार किंवा कधीही पाण्याचा प्रवाह नसावा. घराच्या पाण्याचा निचरा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.म्हणजेच घरातील सांडपाणी हे पूर्व किंवा उत्तर दिशेस वाहत राहावे.

३) वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य दिशेचा भाग नेहमी मोकळा ठेवावा. त्या ठिकाणी अवजड किंवा काही पसारा नसू नये. घराचा दक्षिणमूक भाग दक्षिण दिशा नेहमी उंच ठेवावी. ही दिशा पितत्रांसाठी मानले जाते आणि या दिशेला आपल्या घरातील मृत व्यक्तींचे फोटो लावावे.

४) घरामध्ये पाण्यासंबंधीत एक जागा असेल त्या ठिकाणी कोणताही दोष नसावा. आपल्या घरातील ठिकाणाहून किंवा नळातून आणि गळत असेल तर त्या दोषामुळे आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते . घरातील पाणी जसे टपकते जसजसे पाणी वाया जाते तसेच आपल्या घरातील पैसा नष्ट होत राहतो. म्हणूनच असे दोष लवकरात लवकर दूर करावे.

५) सुख आणि संपत्तीची देवी घराच्या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येते. त्यामुळे आपले प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावे. तसेच घरातील इतर दारांपेक्षा मुख्य प्रवेशद्वार मोठे आणि उंच असावे. ज्यांना सुख संपत्तीची इच्छा असते. त्यांनी एक प्रवेशद्वाराच्या संबंधित काही दोष असल्यास ते त्वरित दूर करावे. मुख्य द्वार नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावे.

६) घराच्या छतावर कधी रद्दी ठेवू नये. तसेच छतावर काटेरी झाडे ही लावू नये. भंगार सामान कधी छतावर ठेवू नये. असे मानले जाते की घरात यामुळे नकारात्मक ऊर्जा येते. घराच्या छताची जागा उत्तर पूर्व दिशेला मोकळी असावी. छात नेहमी स्वच्छ ठेवावे.

७) वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये किचन बनवताना नेहमी वास्तु नियमांची काळजी घ्यावी. स्वयंपाक घर बनवण्यासाठी सर्वात उत्तम जागा ही पूर्व दक्षिण आहे. म्हणजेच आग्नेय दिशा वास्तुशास्त्रानुसार चांगले आरोग्य व सौभाग्य मिळवण्यासाठी या दिशेला बनवलेल्या घरातील शेगडी देखील दक्षिण दिशेला असावी. म्हणजेच आग्नेय कोणात असावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *