गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून २१ वर्षे राजासारखे जीवन जगतील या ६ राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो रोज एक नवीन आशा मनुष्याला जगण्याची नवे सहास निर्माण करत असते. ज्योतिष शास्त्रानुसार बदलत्या ग्रहमानाची स्थिती मानवी जीवनावर वेगवेगळे प्रसंग करत असते. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा नकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीला अतिशय वाईट दिवस अनुभवण्यास मिळत असतात. या काळात व्यक्ती अधिकच खचून जातो.

अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती अगदी परेशान होऊन जातो. ग्रहांची तिथी जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येण्यास वेळ लागत नाही. जेव्हा शनीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून येण्यास सुरुवात होते. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीस शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे.

या ६ राशींवर शनि देवांची विशेष कृपा बरसणार असून दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. मित्रांनो अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार असून सुख-समृद्धीचे दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. उद्या ज्येष्ठ शुक्ल पक्ष शतदा नक्षत्र दिनांक दहा जून रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवांचा दिवस असून शनिवारच्या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

त्या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ , मोहरीचे तेल, उडीद, काळे कापड, लोखंडी इत्यादी वस्तू दान करणे अतिशय शुभ मानले जाते. शनि देवांच्या नावाने दानधर्म केल्याने शनि देव प्रसन्न होतात. व्यक्तीच्या जीवनातील अनेक संकट अनेक बाधा दूर होत असतात. शनिवारच्या दिवशी शनि चालीसा पाठ करणे किंवा शनि मंत्राचा जप करणे सुद्धा लाभकारी मानले जाते. असे केल्याने सूर्यपुत्र शनि देवाची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होत असते.

उद्याचा शनिवार या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे भरभराट घेऊन येणार आहे. मित्रांनो शनिदेवल व फलंदाता मानले जातात. प्रत्येकाला कर्माच्या आधारावर प्रधान करत असतात. म्हणून व्यक्तीचे स्वतःचे कर्म चांगले असणे आवश्यक आहे. उद्याच्या शनिवारपासून या राशीच्या जातकांना अतिशय सुंदर अनुभव येणार आहेत. शनिदेव या राशींवर प्रसन्न होणार असून यांच्या वाटेला सुखाचे आणि सुंदर दिवस येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष अनुकूल कृपा बरसणार आहे. शनि देवांचा आशीर्वाद आपल्यावर बरसणारा असून जीवनातील नकारात्मक काळात समाप्त होणार आहे. शनि देवांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख समृद्धी आनंदाची भरभराट होणार आहे. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. पारिवारिक जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील.

मेष राशींच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा काळ ठरणार आहे. आपल्या मागील योजना आता सफल होणार आहेत. नोकरीमध्ये देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. आपल्या मनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार असून सकारात्मक विचारांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशींच्या जातकांवर शनि महाराज विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत. मित्रांनो आता मागील काळामध्ये ज्या समस्या उद्भवल्या होत्या त्या समस्या आपल्या जीवनातून जाणार आहेत. आरोग्यविषयक समस्यांपासून आपली सुटका होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराच येणार आहे. पती-पत्नी मधील भांडणे आता समाप्त होणारा असून आपल्या जोडीदाराची साथ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. यशस्वीरित्या मार्गक्रमण करणार आहात.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी हा काळ प्रचंड यश प्राप्तीचा राहणार आहे. शनिदेव आपल्या राशीवर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत.शनि देवांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्यात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये ज्या काही समस्या चालू होत्या त्या समाप्त होतील. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. बेरोजगारांना मनासारखा रोजगार या काळामध्ये उपलब्ध होणार आहे.

आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. नवा उद्योग व्यवसाय उभारणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. मानसन्माननीय कीर्ती मध्ये वाढ होईल. आता इथून पुढे जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. एका नव्या दिशेने आपण जीवनाचा प्रवास करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आनंदाची बहार येणार आहे.

४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी नोकरीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होईल. नोकरीसाठी प्रयत्न करत असणारे लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. शनि महाराज आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील.

एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होऊ शकता. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येईल. स्वतःच्या व्यक्तिमत्वाद्वारे समोरच्या आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांवर शनिची विशेष कृपा बसणार आहे. शनिदेव विशेष रूपाने आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत . आता इथून पुढे भरपूर प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. यश कीर्ती मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.भाग्यची विशेष करून आपल्याला साथ मिळणार आहे. त्यामुळे आपण योजलेल्या योजना आता सफल होणार आहेत. आपले संकल्प इथून पुढे पूर्ण होणार असून यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आलेली आहे.

६) धनु रास- धनु राशिवर शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे.कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटलांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो किंवा न्यायालय कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सरकारी नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. आता इथून पुढे बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे.

नव्या व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होऊ शकते. धन लाभाचे योग जमून येत आहेत. आर्थिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपले संकल्प इथून पुढे पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी आपल्याकडे चालून येतील. करिअरच्या दृष्टीने काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. आपले स्वप्न आता पूर्ण होणार आहेत.

७) कुंभ रास- कुंभ राशीसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. उदयाच्या शनिवारपासून प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. अनेक दिवसापासून अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. एखाद्या जुन्या कर्जातून आपण मुक्त होणारा आहात.

स्वतःच्या वाणीचा योग्य उपयोग करून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करणार आहात. स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेचा आपण भरपूर प्रमाणात उपयोग करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला मानसन्मान प्राप्त होईल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये यश कीर्ती आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *