नमस्कार मित्रानो.
शनि देवांच्या पाठोपाठच लोकांना भीती वाटते ती राहू केतुची कारण यांच वर्णन ज्योतिष शास्त्रात पापग्रह म्हणून आहे. ते आपल्या राशीला आले असता काहीतरी वाईटच घडणार अस आपल्याला वाटत. पण घाबरू नका यंदाचे राहू गोचर अर्थात राहूचे राशी परिवर्तन शुभ लक्षण घेऊन येणार आहे.
काहीतरी चांगल घडणार आहे काही राशींच्या आयुष्यात मग त्या कोणत्याही त्या राशी काय चांगल घडणार आहे कधी चांगल घडणार आहे. तर चला जाणून घेऊया.
मित्रांनो मीन राशीतील संक्रमण या वर्षांच्या अखेरीस पाच राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती भरभक्कम करणार आहे. त्यामुळे वर्षीचे सहा महिने जरी मनासारखे गेले नसले तरी वाईट वाटून घेऊ नका येत्या सहा महिन्यात निधान पाच राशींच्या बाबतीत तरी चांगल्या घडामोडी घडणार आहेत. राहू गोचर ३० ऑक्टोबरला होणार आहे.
१) मेष रास- मीन राशीतील राहूचे संक्रमण मेष राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. या काळात मेष राशीच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्वाभाविक असल्यामुळे आर्थिक प्रश्नही सुटतील. या काळात मेष राशींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप सुधारेल. मी व्यवसाय करीत असाल तर हा काळ आर्थिक दृष्ट्या खूप फायदेशीर ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा वाढेल.
२) वृषभ रास- मीन राशीतील राहू चे संक्रमण वृषभ राशीसाठी अधिक लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. यादरम्यान जे लोक नोकरी नोकरी बदलण्याची तयारीत आहेत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन कामे सोपवली जाऊ शकतात. हा काळ तुमच्या अनेक पैलूंमध्ये फायदेशीर असेल.
३) कर्क रास- या राशींच्या लोकांना यावेळी परदेश प्रवासाची योग आहेत. तसेच तुम्हाला आर्थिक यश मिळवण्याची दाट शक्यता आहे. आजवर आडलेली कामे आता मार्गी लागतील. कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत येतील. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. त्यासाठी हा काळा अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
४) तुळ रास- तूळ राशींच्या लोकांना राहूच्या संक्रमणाचा खूप फायदा होणार आहे. त्यांचे सर्व प्रयत्न या काळात फळ देतील. तुम्हाला अचानक यश सुद्धा मिळू शकेल. एवढेच नाही तर तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. या काळात शुभ घटना ही घडतील. दूरच्या प्रवासाची संधी मिळेल. तुमचे कौटुंबिक जीवन देखील चांगले असणार आहे.
५) मीन रास- मीन राशीत राहूचे संक्रमण विशेष फायदेशीर ठरणार आहे. राहू नेहमी राशीत प्रवेश केल्याने तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. तुम्ही तुमच्या सेविंग वाढवू शकाल आणि प्रचंड कमाई देखील करू शकाल. यासोबतच तुमचा आनंद आणि समृद्धीही वाढेल. तुम्ही जर कर्ज म्हणून कोणाला पैसे दिले असतील ते या काळात परत मिळू शकतात. एकंदरीतच तुमच्या करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.