३० दिवस महत्त्वाचे, या ४ राशींनी राहावे सावध..! नाहीतर होईल आयुष्यात…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

येणाऱ्या ३० दिवसांमध्ये शनी आणि मंगळ षडाष्टक मुळेच चार राशींना सावध राहावे लागणार आहे. कोणत्याही त्याच्या राशी आणि असा काय परिणाम जीवनावर होणार आहे. चला जाणून घेऊया. मित्रांनो नवग्रहाचा न्यायाधीश मानलेला शनी ग्रह आणि नवग्रहांचा सेनापती मानलेला मंगळ ग्रह एकमेकांचे शत्रु ग्रह मानले गेले आहेत.

सध्याच्या घडीला हा मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये असून शनी कुंभ राशीत आहे. कर्क राशीत प्रवेशानंतर मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग प्रतिकूल मानला गेला आहे. ३० जून पर्यंत हा षडाष्टक योग जुळून येत आहे. ३० जून नंतर मंगळ कर्क राशीतून सिंह राशीमध्ये विराजमान होईल आणि त्यानंतर या योगाची सांगता होईल.

शनी कुंभ राशीत असल्यामुळे मकर कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. मकर राशीचा शेवटचा टप्पा साडेसातीचा सुरू आहे, कुंभ राशीचा दुसरा टप्पा आणि मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी आणि मंगळ षडाष्टक योगाचा कुंभ राशीसह अन्य काही राशींना सुद्धा प्रत्येक प्रभाव दिसून येईल.शनि आणि मंगळ षडाष्टक कोणत्या राशीला समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकेल ते आपण आत्ता पाहूया.

१) कर्क रास- कर्क राशीतच मंगळ विराजमान आहे. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना षडाष्टक योगा काहीसा समिश्र ठरू शकेल. जीवनात चढउतारांना सामोरे जावे लागू शकत. आर्थिक बाबतीत खूप सावध राहावे लागेल. बजेट कडे लक्ष द्या. या काळात काही मोठी गुंतवणूक करत असाल तर काही काळ थांबण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. आरोग्य संबंधित सामोर तुम्हाला जाऊ लागू शकत.

२) सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना सुद्धा षडाष्टक योगा काहीसा संमिश्र असेल. काळजीपूर्वक काम करावे लागेल. कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागेल. काही वादातही तुम्ही अडकू शकता त्यामुळे वाद टाळण्याचा प्रयत्न करा तर तो तुमच्यासाठी नेहमीच हितकारक ठरेल. खर्चही वाढू शकतो. आर्थिक स्थितीत विशेष काळजी घ्यावी लागेल.

३) धनु रास- धनु राशीला षडाष्टक योग काहीच संमिश्र असेल. आर्थिक परिस्थितीत बरेच चढ-उतार पाहायला मिळतील. तुम्हाला जवळच्या व्यक्तीकडून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमची फसवणूक होऊ शकते.आर्थिक नुकसानाची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगून काम करा.

४) कुंभ रास- कुंभ राशीतच शनि महाराज विराजमान आहेत. त्यामुळे वाहन व्यवस्थित चालवण्याचा सल्ला दिला जातो. काम व्यवस्थित करा कामाच्या बाबतीत तणावाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.

मंडळी तर या होत्या त्या ४ राशी ज्यांना संपूर्ण जून महिना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. काळजी करण्याची नाही. त्यामुळे काळजी घ्या. पण काळजी करू नका. सर्व दिवस एकसारखे नसतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *