शनि होणार वक्री, या ५ राशीच्या समस्येत होणार वाढ..!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह हे नियमित कालावधीनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात. कधी वक्री होता तर कधी मार्गी होतात, कधी अष्टांगत तर कधी उदय होतात. या ग्रहांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत तिथी आहेत या सर्व चा परिणाम मात्र सर्व राशींवर होत असतो.

आता शनि महाराजांचाच घ्या ना १७ जूनला शनि महाराज वक्री होणार आहेत. याचा परिणाम मात्र बाराही राशींना होणार आहे पण पाच राशी अशा आहेत ज्यांना सावधानेचा इशारा दिला जातो. कारण त्यांच्या समस्या वाढू शकतात. शनि महाराजांच वक्री होण निश्चितच त्यांच्यासाठी चांगले नसेल. पण मग कोणत्याही त्या राशी आणि यावर काय उपाय आहे का

मित्रांनो सध्या कुंभ राशीचे महाराज आहेत आणि १७ जूनला ते कुंभ राशीतच बकरी होणार आहे. किती तारखेपर्यंत बकरी होणार आहेत तर चार नोव्हेंबर पर्यंत २०२३ पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. त्यानंतर ते मार्गी होतील. शनि महाराज कर्मानुसार फळ देणारे आहेत. शनि महाराजांचे वक्री होणार आहेत तर काही राशींसाठी समस्या वाढवणार आहे.

१) मेष रास- मेष राशीच्या व्यक्तींना शनीचा वक्री होण काहीस संमिश्र ठरू शकेल. म्हणजे नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल. अचानक आरोग्याच्या काही समस्या सुद्धा समोर येतील. कामाचा भार जास्त असल्याने मानसिक त्रास वाढू शकेल. आव्हाने कमी होतील. व्यवसायिकांसाठी हा काळ अनुकूल असेल . धन लाभ वाढेल. विद्यार्थीना मात्र अधिक महिन्यात करावी लागेल.

२) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींना सुद्धा शनि महाराजांचा वक्रि होण काही संमिश्र ठरेल. मोठी गुंतवणूक करणे टाळा. नवीन काम सुरू करण्याचा विचार टाळावा. सुरू असलेल्या कामावरच लक्ष द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करावे लागतील. मात्र कालांतराने सर्व काही ठीक होईल.

३) तूळ रास- तूळ राशीच्या लोकांना शनिच वक्री हो ना तर संमिश्र असेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना गैरसमज वाढू शकतील. आर्थिक बाबतीत हा काळ आव्हानात्मक असेल. आर्थिक तंगी चा सामना या काळात करावे लागेल. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांना मात्र चांगली ऑफर मिळू शकते.विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येऊ शकतात. शक्य असल्यास शनिवारी रुद्राभिषेक करावा त्यांनी निश्चितच तुम्हाला लाभ मिळेल.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. त्यांची धावपळ वाढेल. मालमत्तेवरून वाद सुद्धा होऊ शकतात. मात्र कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असू शकेल. प्रयत्नांना यश मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबा शक्य असल्यास बजरंग बलीची पूजा करावी. बजरंग बलीच्या दर्शनासाठी मंदिरात जाव.

५) कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत सांगायच झाल तर शनि महाराज कुंभ राशीतच वक्री होणार आहेत. कुंभ राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. आर्थिक आघाडीवर सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल असे नाही.

जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. मात्र नोकरी आणि व्यवसायात उत्तम परिणाम सुद्धा प्राप्त होतील. त्यामुळे निराश होऊ नका यश आणि प्रगतीची संधी तुम्हाला मिळेल. नवीन कामात जोडीदाराचा सहकार्य मिळेल. धीर मात्र धरावा लागेल.

मित्रांनो तर या होत्या त्या राशी शनि महाराजांच्या वक्री होण्याने समस्या उद्भवणार आहेत . पण काळजी करू नका तुम्ही मारुतीरायांची उपासना करा. रोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा म्हणा. निश्चितच तुम्ही तुमच्या समस्यातून बाहेर पडाल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *