सूर्यासमान चमकणार या ६ राशींचे भाग्य गुरुच्या कृपेने मिळणार मोठ यश, कीर्ती धनप्राप्ती.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर गुरुची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. ज्या लोकांचा गुरु कमजोर असतो जेव्हा गुरु कमजोर बनतात त्यावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

एकटीचे विचार अगदी नकारात्मक बनतात. व्यक्तीचे वागणे अगदी नकारात्मक बनते व्यक्तीच्या आचरण बिघडते वाणीमध्ये कटुता निर्माण होते आणि गोष्टी गोष्टीवरून व्यक्ती अगदी क्रोधित व्हायला लागतो. व्यक्तीची प्रकृती खराब होते.

व्यक्तीचे लोकांसोबत ते संबंध बिघडतात त्यामुळे बहुस्पतीचे मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यावेळी गुरु मजबूत बनतात त्यावेळी व्यक्तीचा भाग्य घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. गुरुची शुभकृपाच्या व व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागत नाही.

गुरुच्या कृपेने व्यक्ती अगदी विद्वान आणि ज्ञानी बनत असतो दुसऱ्यांचा मान सन्मान करत असतो आणि व्यक्तीला स्वतःच्या जीवनामध्ये देखील मान सन्मानाची प्राप्ती होत असते. वाणीमध्ये मधुरता निर्माण होत असते.शब्दांमध्ये नवे तेज निर्माण होत असते. एक व्यवहारिकता व्यक्तीचे जीवनामध्ये येत असते.

व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर परिवर्तन घडवून येत असते आणि व्यक्तीची दुसऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये सफल ठरत असते. जेव्हा गुरु शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुंदर प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही आणि आध्यात्माविषयी देखील व्यक्तीची रुची वाढत असते. नैतिक मूल्य व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात.

यश कीर्ती मानसन्मान धनसंपत्ती प्राप्ती देखील व्यक्तीला होत असते. येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येणारा असून गुरुची विशेष कृपा या राशींच्या जातकांवर बरसणार आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर गुरुची विशेष कृपा बरसणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस येणार परिवाराविषयी मनात असलेली चिंता आता दूर होणार आहे.छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन जेव्हा आपण मानसिकतांना घेत होतात ते तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि समाधानी बनेल. आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. यश कीर्ती मानसनवानाची प्राप्ती होईल आत्मविश्वासामध्ये देखील वाढ होणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनामधील मानसिक तणाव समाप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा सुंदर दिवस येणार आहेत. संततीला त्याच्या कष्टामध्ये फळ प्राप्त होणार आहे.

३) मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरुची विशेष कृपा बरसणार असून मिथुन राशीसाठी येणारा काळ शुभ फलदायी आणि आनंददायी ठरणार आहे. आता जीवनामध्ये सुंदर परिवर्तन घडवून येणार आहे. अध्यात्म विषयी मनाची रुची वाढणार आहे. मन शांत आणि समाधानी बनेल. भाग्याची आपल्याला साथ मिळणार आहे. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करून कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती घडून येण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. मानसिक तणाव दूर होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे.

४) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांसाठी गुरुची विशेष कृपा बरसणार असून भौतिक सुख-समृद्धीच्या समाधानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचा काळ येणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. आनंदाचे दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. वाद विवादापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

५) कन्या रास- कन्या राशींच्या लोकांना कार्यक्षमतेमध्ये मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये परिवर्तन सुद्धा घडून येऊ शकते. आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडून येऊ शकतो. आपल्या कौशल्यामध्ये बदल होणार आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये भरतीची योग्य येऊ शकतात.

६) तुळ रास- तूळ राशीच्या जातकांवर गुरुची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. संततीकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. आर्थिक प्राप्ती जरी समाधानकारक होणार असली तरी खर्चाचे प्रमाण मात्र वाढू शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनातील जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होईल. आपल्या जीवनातील जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

७) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे.नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

महत्वाची कामे चढून इतर कार्यामध्ये वेळ वाया घालवणे आपल्याला सोडावे लागेल वेळेची बचत करणे वेळेचे नियोजन लावणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. काही वाद विवाद होऊ शकतात त्यामुळे वाद विवादापासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे.

८) धनु रास- धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. या काळामध्ये एखाद्या धार्मिक यात्रेला आपण जाऊ शकता. परिवारामध्ये सुख-समृद्धीची प्राप्ती होणार आहे. वाहन चालवताना प्रवास करताना सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे.वाहन चालवताना आपली हानीहोऊ शकते. त्याबरोबर आरोग्याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल.आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल.

९) मकर रास- मकर राशींच्या घटकांसाठी हा काय प्रगतीचा काळ ठरणार आहे. जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. धनप्राप्तीचे अनेक साधन उपलब्ध होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल पण तरीही खर्चाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल.आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. स्वतःमध्ये एक नवा उत्साह निर्माण होणार आहे.

१०) कुंभ रास- कुंभ राशींच्या जातकांसाठी हा काय प्रगतीचा काळ ठरणार आहे. पार्टनरशिपच्या कामांमध्ये आपल्याला पूर्ण लक्ष द्यावे लागेल. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सोनेरी दिवस येतील. आळसाला दूर सारून जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. या काळामध्ये यश मोठी मिळेल पण त्यासाठी कष्ट देखील आपल्याला भरपूर करावे लागतील.

११) मीन रास- मीन राशीसाठी हा काळ सुख समाधान आणि आनंदाचा ठरणार आहे.गुरुची विशेष कृपया आपल्या जीवनावर बरसणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता आणि त्यामध्ये सफल ठरू शकता. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. विवाहाचे योग जमून येऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *