त्रिशक्ती यंत्राचे चमत्कारी फायदे, वाचून अवाक व्हाल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

अनेक प्रकारची शुभचिन्हे आपल्याला उपलब्ध असतात. त्यातील स्वस्तिक ओम आणि त्रिशूल हे तिन्ही चिन्ह प्राचीन काळापासून वापरली जातात. हे तिन्ही चिन्ह कसे आणि कुठे लावायची किंवा या तिन्ही चिन्हांचा एकत्रित रूप स्त्री शक्ती यंत्र आपल्या घरात कुठे लावावे आणि त्याने काय फायदे होतात. चला जाणून घेऊयात.

१) त्रिशूल- त्रिशूल हे दैनंदिन दिव्य शारीरिक अशा तीन प्रकारच्या दुःखांचा नाश करणारे देखील मानले जाते. त्यात तीन प्रकारच्या शक्ती असतात. सत रज आणि तम त्रिशुलाच्या तीन कांड्या देखील अनुक्रमे सृष्टीचा उदय संरक्षण आणि लय दर्शवतात असे सांगितले जाते. भगवान शिव हे तिन्ही भूमिकांचे अधिपती आहेत. हे पशुपती प्राणी सिद्धांतातील बळव दर्शवते. अस मानल जात की महाकालेश्वरच्या तीन वेळा म्हणजेच वर्तमान भूतकाळ भविष्या याचे प्रतीक आहे.

हे डाव्या भागात तिथ इडा दक्षिणीला तिथ पिंगळा आणि मध्यभागी स्थित शुद्ध शुमना नाडीचे प्रतीक आहे. ओम अनंत आवाजाचे प्रतीक आहे. असाच आवाज विश्वात घुमत असतो. ओम हा शब्द अ उ म या तीन ध्वनीने बनलेला आहे. या तीन दोन्हीचा अर्थ उपदेशांमध्ये देखील येतो. भूलोक आणि स्वर्ग हे लोकांचे प्रतीक आहे. ओमला ओम म्हणतात त्यातही बोलताना ओ वर जास्त भर असतो.

या मंत्राला सुरुवात आहे शेवट नाही. हा विश्वाचा शाश्वत आवाज आहे. नाद बिंदूच्या मिलनातून विश्वाची उत्पत्ती झाल्याचा शिवपुराणातून सांगितला आहे. नाद म्हणजे ध्वनी आणि बिंदू म्हणजे शुद्ध प्रकाश हा आवाज आजही कायम आहे. संपूर्ण विश्व म्हणजे कफन ध्वनी आणि प्रकाश यांच्या उपस्थितीत दुसर काहीही नाही.

२) स्वास्तिक- स्वस्तिक हा शब्द सु आणि अस्ति या शब्दापासून बनला आहे. सु म्हणजे शुभ आणि आस्तिक म्हणजे अशन म्हणजेच जे शुभ कल्याण ते स्वास्तिक आहे. मुख्य दरवाज्यापाशी आणि दोन्ही भिंतींवर स्वस्तिक चिन्ह केल्याने वास्तुदोष दूर होतो आणि शुभ फळ प्राप्त होत. त्यामुळे गरिबी सुद्धा नाश होते. स्वस्तिक बनवल्यानंतर गणपतीची मूर्ती त्यावर ठेवली तर ती लगेच प्रसन्न होते असे म्हणतात.

याव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा म्हणजे त्रिशक्ती यंत्र हे तिन्ही चिन्हांचा एकत्रित रूप आहे. आजकाल बाजारात या तिन्ही चिन्हांचा मिश्रण उपलब्ध आहे. शीर्ष स्थानी त्रिशूल मध्यभागी होऊन ओम आणि शेवटी स्वास्तिक हे तिन्ही एकत्रित करून बनलेले चिन्ह दारावर लावले जाते.

त्याचा वापर केल्याने एकीकडे वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून बचाव होतो असे म्हणतात. तर दुसरीकडे सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी वाढते. शिवाय नवीन सुरुवात करू पाहणाऱ्या किंवा प्रतिकूल परिस्थितीतून येणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक उत्तम भेट मानली गेली आहे.

तुम्ही हे तिन्ही चिन्हांचा एकत्रित रूप त्रिशक्ती यंत्र तुमच्या पूजेच्या ठिकाणी किंवा मुख्य दरवाजाच्या वर ठेवू शकता. हे यंत्र तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या सुरक्षेसाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावू शकता. तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेरील भिंती हे आध्यात्मिक चिन्ह जर टाकलत. तर ते खूप भाग्यवान मानले जाते.

यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या विविध प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण होत अस सांगितल जात. हे त्रीशक्तीचे चिन्ह सजावटीची वस्तू म्हणून काम करतेच मात्र हे चिन्ह आपल्या घराच्या भिंतीवर दारावर घरावर खिडकीवर किंवा गाडीवर ही लावल जाऊ शकत. तर अशाप्रकारे ही त्रिशक्तीचे चिन्ह तुमच्या घरामध्ये जर तुम्ही लावल तर नक्कीच त्याची चमत्कारित फायदे तुम्हाला मिळतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *