या लोकांनी लाल टिळक कधीच लावू नये! जाणून घ्या या मागचे सविस्तर कारण…!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या प्राचीन काळापासून टिळक लावण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात देवतांच्या चित्रापासून ते मंदिरापर्यंत टिळकाचा वापर केला जातो. ते म्हणले जाते की कपाळावर टिळक लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते. भारतात अनेक प्रकारचे टिळक लावले जातात. जसे की गोपीचंदनाचा टिळा, सिंदूर, रुई चंदन आणि भस्माचा टिळा भौतिक टिळक लाल रंगाची असतात.

परंतु लाल रंगाचे टिळक प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ नसतात. असे मानले जाते की टिळक लावल्याने व्यक्तीला मानसिक शांती देखील मिळते.पण असे काही लोक आहेत त्यांच्यासाठी लाल रंगाचे टिळक शुभ मानले जाते. तर चला जाणून घेऊयात कोणत्या लोकांनी लाल रंगाचे टिळक लावल्याने शुभ आहे आणि कोणत्या लोकांनी टिळक लावणे अशुभ आहे.

मित्रांनो लाल रंग हा खूप शुभ मानला जातो. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभकार्यात लाल रंगाची टिळक लावले जाते. लाल रंग हा देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि आपण पाहिल असेल देवी लक्ष्मीचा शृंगार सुद्धा लाल रंग असलेल्या वस्तूंनीच करतो.

लाल रंग हे सौभाग्याची प्रतीक मानले जाते. मानवी जीवनात लाल रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचा परिणाम दिसून येतो.यासोबतच व्यक्तीच्या जीवनावर ग्रहणचा विशेष प्रभाव पडतो.लाल रंग मंगळाचे प्रतिनिधित्व करतो.

मंगळ हे ग्रहांचा सेनापती मानला जातो. जे सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक आहे लाल रंग सर्वात शक्तिशाली मानला गेला आहे. लाल टिळक लावल्याने मंगळाचा प्रभाव पडतो. असे काही लोक आहेत अशा काही राशी आहे ज्यांनी लाल रंगाची टिळक कधीच लावू नये.

आपण सर्वजण पूजेच्या वेळेला कपाळावर लाल टिळक लावतो.ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ हा वृश्चिक राशीचा आणि मेष राशीचा स्वामी मानला जातो. या दोन्ही राशींसाठी लाल रंग शुभ मानला जातो. या राशींच्या लोकांच्या कुंडली मध्ये मंगळ दुर्बल ठिकाणी असला असेल तर या लोकांनी लाल रंगापासून दूर राहावे. या लोकांना लाल रंग शुभ देत नाही.

याशिवाय शनी आणि मंगळ एकमेकांचे शत्रू मानले जातात. शनिला लाल रंग आवडत नाही. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनि देव आहे त्यामुळे या दोन्ही राशींच्या लोकांनी लाल रंगाचा टिळक अजिबात लावू नये.

असे मानले जाते की या दोन राशींच्या लोकांनी लाल रंगाचे कपडे घातले किंवा टिळक लावले तर त्यांच्यावर शनिदेव कोपू शकतात. म्हणून मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी लाल टिळक लावणे अशुभ मानले जाते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *