१९ मे, शनि जयंतीपासून “या” राशींना नोकरी बिझनेसमध्ये भरभराट सुख समृद्धीत वाढ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

१९ मे ला आहे शनी जयंती आणि जयंतीच्या दिवशी शोभन योग तयार होत आहे. दिवशी शनिदेव स्वतःच्याच राशीत कुंभ राशी मध्ये असणार आहेत. त्यामुळे षष्ठ योग ही तयार होत आहे. चंद्र आणि गुरु मेष राशीमध्ये असल्याने गजकेसरी योग ही तयार होत आहे.

याच योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत प्रगती बघायला मिळेल.आर्थिक पातळीवर आघाडी बघायला मिळेल. कोणत्याही त्या राशी चला जाणून घेऊयात.

१) मिथुन रास – मिथून राशींच्या व्यक्तींना शनी जयंती पासून करियर आणि आर्थिक बाबतीत काही घटना घडू शकतात. प्रगती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकेल. शिक्षणाच्या बाबतीत अनुकूल परिणाम प्राप्त होईल. नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संबंध सुधारतील.

२) कर्क रास – कर्क राशीचे व्यक्तीचे काम हातात घेतील त्यामध्ये त्यांना यश नक्कीच प्राप्त होईल. चांगली बातमी कानावर ऐकायला मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. पालकांशी सुद्धा त्यांचे संबंध सुधारतील. नोकरीच्या बाबतीतही यश मिळू शकेल.

दुसऱ्या कंपनीकडून सुद्धा चांगली ऑफर मिळू शकते. त्याचबरोबर काही वरिष्ठ तुमची कारकीर्द पुढे नेण्यास मदत करू शकतील. आजूबाजूचे वातावरण आनंदाचे असले. लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील.

३) कन्या रास – कन्या राशीला आर्थिक बाबतीत यश बघायला मिळेल. बाजारात केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते. व्यवसाय पुढे नेण्याची संधी सुद्धा तुम्हाला मिळेल. परदेशात जाण्याची शक्यता सुद्धा आहे.

४) तुळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रगती कारक असेल.करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. संपत्ती वाढू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी आणि व्यवसायात अधिक मेहनत मात्र करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या बोलण्यात अडकू नका. घरातील वातावरण खराब करू नका.

५) कुंभ रास – कुंभ राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये त्यांना अपेक्षित संधी मिळू शकेल. सामाजिक दृष्ट्या ते सक्रिय होऊ शकतात. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोवर सुद्धा वाढू शकतील. पैसे मिळण्याची अधिक दाट शक्यता आहे. बाबतीत सकारात्मक काळ राहू शकेल. जोडीदाराबरोबर त्यांचे प्रेम वाढेल. एखाद्या मालमत्तेचा खरेदी विक्रीचा व्यवहार होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *