नमस्कार मित्रांनो.
ज्योतिष शास्त्रानुसार १५ मे च्या सकाळपासून हे भाग्यवान राशीचे जीवनामध्ये शुभ सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. कालावधी यांच्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. इथून पुढे यांच्या जीवनाला नवी दिशा नवी कलाटणी मिळणार आहे.प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोष प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. बुद्धीला एक सकारात्मक चालला प्राप्त होणार असून यांच्या योजना आता सफल होणार आहेत. योजलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक तणाव आता दूर होणार आहे.
आज सकाळीच म्हणजे १५ मे रोजी सकाळी बुध ग्रह मार्गी होणार आहेत. दिवशी सूर्य मार्ग क्रमांक असून बुध ग्रह मार्गी होणार आहेत. त्या दिवशी दोन्ही ग्रहांमध्ये होणारे बदल भाग्यवान राशीच्या जीवनामध्ये लाभकारी ठरणार आहे. हे सात जून पर्यंत मेष राशी मध्येच राहणार आहेत. त्यानंतर ते वृषभ राशि मध्ये गोचर करतील. बुध हे बुद्धी वाणी कारक गोष्टींचे ग्रह मानले आहेत.
ग्रहाचे राजा सूर्य याच दिवशी मार्गक्रमण करणार असून, म्हणजे राजकुमार बुध याच दिवशी मार्गक्रमण होणार आहेत. मुळे हा अतिशय अद्भुत योग जमून येत आहे. बुध राहू गुरु एकाच राशीत युती करणार आहेत.याचा प्रभाव पाच राशींच्या जातकांवर दिसून येणार आहे.पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) वृषभ रास- वृषभ राशींच्या जातकांवर बुधाचा विशेष प्रभाव दिसून येणार आहे. बुधाचे मार्गे होणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून याचा देखील आपल्या जीवनावर प्रभाव दिसून येईल. आपल्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. बंद पडलेले कामे पुन्हा सुरू होतील. आपल्या बुद्धीला सकारात्मक तेज प्राप्त होईल. कामामध्ये येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. मानसन्मान पदा प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होणार आहे.
२) मिथुन रास- जीवनामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येतील.आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्याल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. अनेक मार्गने धन प्राप्त करण्यासाठी आपण सफल ठरणार आहात. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधना आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. वैवाहिक जीवन आणि जीवनाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनेल.
३) कन्या रास- कन्या राशीसाठी बुधाचे मार्गक्रमण आणि सूर्याचे मार्गे होणे अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. मित्र परिवाराने सहकार्य आपली चांगली मदत करणार आहे.कार्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांची आपल्याला मदत प्राप्त होईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होणार आहे. भाग्याची साथ आपल्याला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रचंड यश प्राप्त होणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे.
४) तुळ रास- तूळ राशीच्या जातकांवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बर असणार आहे. मागील अनेक दिवसापासून चालू असणारी नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची आपल्या जीवनात सुरुवात होणार आहे.हा काळ जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. मित्रपरिवार सहकाऱ्यांशी आपले नाते मजबूत बनेल. नातेसंबंध आता मधुर बनतील. त्यामुळे जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या लोकांना नोकरीच मिळण्याची योग आहेत. मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होणार आहे.
५) कुंभ रास- कुंभ राशीसाठी इथून पुढे येणारा काळा आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. कुंभ राशींच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. सूर्याचे गोचर आणि बुध ग्रहाचे मार्गी होणे सर्व दृष्टीने लाभाकरी ठरणार आहे. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या शब्दाने लोकांना प्रभावित करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.
त्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. या काळात सुरू केल्यास छोटासा व्यवसाय लवकर भरभराटीस येऊ शकतो. व्यवसायातून आर्थिक व समाधानकारक असेल. पती पत्नी मधील वाद आता मिटणार असून प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे. आता जीवण एका सुंदर दिशेने कलाट घेईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.