नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना संकटांचा सामना करावा लागतो. कितीही आपण मेहनत घेतली त्यावर काही उपाय देखील केले तरी या अडचणींपासून आपली सुटका होत नसते. मग त्यावेळेस आपण खूपच निराश होतो आणि आपण नशिबाला दोष देत बसतो. परंतु आपल्या काही चुकांमुळे हे देखील आपल्या अशा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. परंतु या चुका आपल्याला लक्षात येत नाहीत.
वास्तुशास्त्रामध्ये आपणाला आपल्या घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी योग्य ती दिशा सांगितली आहे. त्या योग्य दिशेला तर तुम्ही वस्तू ठेवल्या तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत नाही. तर आज मी तुम्हाला बाथरूम मध्ये तुम्ही जर अशी बादली ठेवली तर यामुळे खूप अडचणी आपल्याला येऊ शकतात. तसेच आर्थिक बाबतीत अनेक प्रकारची संकटी देखील उद्भवतात.
तर कशा प्रकारची बादली बाथरूम मध्ये ठेवायची नाही हे आपण जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात व आयुष्यात बाथरूमला महत्त्व आहे. त्यामुळे तिथे ठेवलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्या जीवनावर विशेष परिणाम होऊ लागतो. आपल्यापैकी बरेच जण अंघोळ केल्यानंतर बादली रिकामी ठेवतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार रिकामी बादली ठेवणे हे अशुभ मानले गेले आहे. रिकामी बादली बाथरूम मध्ये अजिबात ठेवायची नाही.
कारण असे जर तुम्ही केला तर आपल्या जीवनामध्ये अनेक आर्थिक संकटे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही बादली थोडेसे तरी पाणी अवश्य ठेवायचे आहे. यामुळे मग आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामना करावा लागणार नाही आणि घरामध्ये पैशाचा ओघ राहील.
वास्तुशास्त्रनुसार निळा रंग शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी मदत करतो. जी व्यक्ती शनि आणि राहू दोषाने त्रास आहे त्यांनी बाथरूम मध्ये नेहमी निळी बदली आणि निळा मघ ठेवावा.यामुळे राहू आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून याची सुटका होती.
याशिवाय जर तुम्हाला संपत्ती आणि आर्थिक ताकद मिळवायची असेल तर बाथरूम मध्ये निळा टावेलचा वापर करा. यामुळे तुम्हाला काही वेळातच बदल दिसू लागतील. तुम्हाला देखील आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये असे जर वाटत असेल तर वरील प्रमाणे या गोष्टी तुम्ही टाळा.यामुळे तुम्हाला कोणत्याच अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.