एप्रिल २०२३ सम्पूर्ण राशिफळ- १ ते ३१ जन्मतारखेवरून जाणून घ्या भविष्य. असा जाईल एप्रिल तुम्हाला.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल होत आहेत आणि याचाच परिणाम आपल्या येणाऱ्या जीवनावर पडणार आहे. मग ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनावर या सर्वांचा परिणाम कसा होईल. हे आपण जन्मतारखेनुसार जाणून घेऊया.

१) ज्या व्यक्तीचा जन्म कोणतेही महिन्याच्या एक-दहा किंवा अठ्ठावीस या तारखेला जन्म झालेला आहे. त्यांच्याबद्दल अधिक बोलूया. त्यांचा आत्मविश्वास येणाऱ्या काळामध्ये वाढलेला दिसेल. कामात सुद्धा यांना यश मिळेल. हुशारीने ही लोक प्रश्न मार्गी लावू शकतात. राजकीय व्यक्तींना याचा लाभ होऊ शकतो. जोडीदाराशी मतभेद मात्र या काळामध्ये होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

२) दोन अकरा वीस एकोणतीस यांना जरा संयम आणि धीरणच काम करावा लागेल.आयुष्यात येऊन यांनी कोणतीही गोष्ट करू नये अस याचा सल्ला यांना दिला जातो. थोडक्यात काय तर रागावर नियंत्रण ठेवा. बोलताना विचार करावा. कारण या लोकांना या काळामध्ये मतभेत आणि वादविवाद सामोरे जावे लागू शकत.पण नोकरीत यश मिळेल.हनुमान चालीसाचे पाठन करण्याचा सल्ला दिला जातो.

३) आता ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस तीस या तारखाना जन्मलेली लोक त्यांच हाती घेतलेल काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवतील.जोडीदाराशी मतभेद होतील.देविशुक्ताचे पाटण करणे यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

४) चार तेरा बावीस एकतीस त्यांची आढलेली कामे पूर्ण होतील.सरळ मार्गी स्वभावाच लाभ होईल. एखादी भेटवस्तू मिळू शकेल. परदेशात जायची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. मानसिक शांतीसाठी गायत्री मंत्राचा पठण तुम्ही या काळामध्ये करू शकता.

५) आता ज्या लोकांचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस या लोकांना मानसिक शांतता या काळात मिळू शकेल. तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न यांनी करायचा आहे. हितशत्रूंच्या कारवाया निष्प्रभ ठरू शकतील . लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. तसेच तुम्ही लग्नासाठी स्थळे बघताय का मग लग्नाची बोलणी पुढे सरकू शकेल आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करण तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

६) ज्या व्यक्तींचा जन्म झाला आहे कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा चोवीस त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. भविष्यातील योजना बनवून त्यानुसार व्यवहाराणे कार्य करणे हिताचे ठरेल. शेअर बाजारात मोठ्या गुंतवणुकी पूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. समाजात तुमचा मान सन्मान या काळामध्ये वाढेल आणि सुख समृद्धी तुम्हाला प्राप्त होईल.

७) आता ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस त्यांना भाग्याची उत्तम साथ या काळामध्ये मिळू शकेल. आर्थिक समस्या दूर होऊ शकतील. नवीन प्रोजेक्ट मिळू शकतील. कार्यक्षेत्रात कार्यशैलीचे कौतुक केले जाईल आणि नव्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर चांगली बातमी देखील हातामध्ये पडेल तुमच्या. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल.

८) आता ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही आठ सतरा आणि सव्वीस यांचा आगामी काळ सुखकारक ठरेल. नवीन ओळखी भविष्यात लाभकारी ठरू शकतील. आर्थिक लाभ होऊ शकेल. तसेच जे विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी चांगले स्थळे येतील.

९) ज्या व्यक्तींचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना त्यांचे नातेवाईकांची मतभेद होण्याची शक्यता आहे. वादाचे प्रसंग होऊ शकतात. थोड शांत रहा. व्यापारांना मात्र लाभ होऊ शकतो. कामात यश प्राप्ती आहे. हनुमान चालीसाच पटन करण्याचा सल्ला यांना दिला जातो.

तर मंडळी हे होत येणाऱ्या तारखेवरून जातकांचे भविष्य आशा आहे की याचा लाभ तुम्हाला नक्कीच होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *