नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो आता ही गोष्ट लक्षात ठेवा की भांडण ही होतच असतात. कोणी कितीही नाही म्हटल तरी सुद्धा थोड्याफार भांडण यालाच संसार म्हणतात. पण जेव्हा नवरा बायकोच्या भांड्याला जर त्रास घरात इतरांना होयला लागतो आणि ते भांडण दोघांपर्यंत मर्यादित राहत नाही. तेव्हा त्या भांडणांचा विचार करण्याची वेळ येते आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्रामध्ये आपलीच अशा काय जोड्या सांगितल्यात ज्यांच्यामध्ये अशी मोठी भांडण होण्याची शक्यता जास्त आहे.
ज्यामुळे घरातील वातावरण खराब होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या जोड्या हे तर आपण जाणून घेणारच आहोत. नात्यांमध्ये प्रेम आणि आदर असेल तर सगळच होत आहे. अशा अनेक जोड्या आहेत ज्या २५ वर्ष टिकला आहे. त्यामुळे असे अपवाद सापडणार यात काही शंका नाही चला बघूया कोणते आहेत त्या जोड्या
१) मेष आणि कन्या- यांनी एकमेकात लग्न करू नये पण का अहो मेष व्यक्ती म्हणजे धडाकेबाज स्वभावा असणाऱ्या प्रत्येक वेळी अधिकाऱ्या करणार आणि मग विचार करणार त्यांचा मूळ स्वभाव तसा असतो. याच्या उलट कन्या राशीची लोक या राशीच्या लोकांच कस असत माहितीये का नेहमी टाप टिप पणा आणि कोणतीही गोष्ट करण्याआधी खूप खूप विचार करणार आणि मगच कृती करणार त्यामुळेच त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी बराच वेळ लागतो.
याउलट मेष राशीच्या लोकांचा त्यांना उशिरा घेतलेले निर्णय चालत नाहीत बऱ्याच गोष्टी आहेत या दोघांच्या स्वभावामध्ये त्यांच्या एकदम विरुद्ध आहेत आणि त्यामुळे घरात वादविवाद आणि भांडण होऊ शकतात. म्हणून सांगते ज्योतिष शास्त्र करणे आणि मेष राशींच्या लोकांनी लग्न न केल्याला बर.
२) वृषभ आणि धनु रास- वृषभ रास म्हणजे हाऊस माऊस करणे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा मन मुराद आनंद घेणे. कला संगीत काव्य नाट्य या सगळ्यांत रमणारी लोक असतात. पण धनु रास आपल्या ध्येयावर लक्ष ठेवणारी रास एकदा का एखादे काम त्यांनी ठरवल.
तर तर ते काम पूर्ण करणारच आनंद हाऊस माउस सगळे बाजूला आधी जबाबदाऱ्या त्यांचे संपूर्ण लक्ष कामावरच असत. तेव्हापर्यंत त्यांचा लक्ष पूर्ण साधत नाही तोपर्यंत त्यांच्या लक्षात कामावरतीच असत. म्हणूनच वृषभ आणी धनुच जमत नाही. या दोघांनी लग्न करू नये केल्यास वादविवाद होतात.
३) मिथुन आणी विश्चिक रास- मिथुन राशीचा जातक म्हणजे बोलणे. मनामोकळे पणाने बोलेणे.स्त्री असू किंवा पुरुष मिथुन राशीचे वैशिष्ट्य म्हणजे बोलण. त्यापैकी एक व्यक्ती खूप छान बोलते आहे आणि बाकीची लोक हसतायेत. पण याची उलट रास आहे वृश्चिक रास या राशीच्या स्वभावातच एक दृढपणा असतो.
कधी धडधडपणे काहीच बोलत नाही. यांनी यांच्या मनामध्ये समुद्र साठवले अस वाटत समुद्राच्या खोलीचा पत्ताच लागत नाही. यांच बोलण म्हणजे माहिती आहे का पैसे मागताना आणि देताना जेवढा विचार करते ना तेवढेच शब्दही लोक बोलताना करतात. त्यामुळेच वृश्चिक रास आणि मिथुन रास ही दोन विरुद्ध टोक ती कधीही एकत्र येत नाहीत.
४) कर्क आणि कुंभ- कर्क ही संवेदनशील भावनांवर जगणारी रास आहे असे म्हणा ना. या राशीचे नाटक मेंदू पेक्षा हृदयाने विचार करतात. याच्या नेमक उलट कुंभ राशीच्या लोकांचा आहे. कुंभ राशीची लोक बुद्धिमानत असतात बुद्धिमान असल्यामुळे सहाजिकच हृदयापेक्षा बुद्धीने जास्त विचार करतात. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर तोलून मापून बघतात आणि मगच निर्णय घेतात. त्यामुळेच कर्क आणि कुंभ यांच्यामध्ये काही जुळत नाही.
५) सिंह आणि मकर- सिंह राशीचा स्वामी असतो रवी आणि मकर राशीचा स्वामी आहे शनि. आता या राशींच्या स्वामी ग्रहताच चतुर्थ आहे. त्यामुळे यांचे स्वभाव भिन्न असणारे आताच काही शंका नाही. सिंह राजा लोकांची रास आहे आणि मकर एक कष्टाळू आणि श्रमिक लोकांची रास आहे त्यामुळे वादाची इतकी कारणे असल्यामुळे यांच्यात वादाची कारणे बरीच असतात.
६) तूळ आणि मीन- तुळ रास म्हणजे बुद्धिमान बुद्धीच्या जोरावर सर्व गोष्टी मापून बघणार. पण त्या उलट मीन रास कर्क राशीसारखी भावनिक रास तुळ रास ही प्रगल्भ विचारांची रास आहे. प्यार उलट मीन रास स्वभाव आणि थोडी अलट आणि बालिश मानली जाते. त्यामुळे तुळ रास आणि मीन रास यांच ही एकमेकांशीपट जर अवघडच आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.