या ५ राशीवर शनीची वक्रदृष्टी घ्या काळजी. नाहीतर होऊ शकतात घातक परिणाम.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्राची शनिला विशेष महत्त्व प्राप्त झालय. अस मानल जात की ज्याच्यावर शनीची वाईट नजर पडते त्याला अपयशाला आणि वाईट परिस्थितींना सामोरे जावे लागते. शनिदेव सध्या कुंभ राशी मध्ये भ्रमण करत आहे. मकर कुंभ आणि मीन राशीच्या राशीसाठी शनीची साडेसाती सुरू आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनि धैय्या आहे.

१७ जून पासून शनिची वक्र तिथी सुरु होणार आहे. म्हणजेच शनि उलटी चाल चालायला सुरु करणार आहेत.तर कुंभ राशीत १४० दिवस वक्र राहिल्या नंतर 4 नोव्हेंबर शनि सरळ मार्गी होईल.शनीची ही वक्र तिथी काही राशीच्या जीवनात समस्या वाढवणार आहेत.शनीची वक्र दृष्टी या राशींना अत्यंत काळजी पूर्वक घालवावा लागणार आहे.कोणत्यावर आहेत त्या राशीं ज्यांच्यावर शनिन आपली दुष्टी वक्र चाल जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्याव्ही अस सांगितल जातय.वारंवार हॉस्पिटलच्या फेऱ्या होऊ शकतात.कामात अपयश येऊ शकत.याबरोबरच आर्थिक नुकसान दिखील सुद्धा होऊ शकत.मात्र याचा उपाय म्हणून दर शनिवारी न चुकता शनिदेवाची किंवा मारुतीदेवाची पूजा करावी असा उपाय सांगितला जातो.ज्यामुळे तुम्हाला काहीसा आराम नक्कीच मिळेल.

२) कन्या रास- व्यवसाय करनाऱ्या कन्या राशीच्या लोकांना चढ उतरांना समोर जाव लागू शकत.नोकरी शोधन्यासाठी कामाचा ताण राहू शकत.शिवाय वाद वाटल्यामुळे मानसिक समस्या वाटतील. वैवाहिक जीवनात मारुती राया सोबत शिनी देवाची पूजा करण्यास सांगितल जातंय.यामुळे तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील अस सांगितल जातय.

३) तूळ रास- तूळ राशींच्या लोकांना सतत कामात व्यत्यय आल्यासारखं जाणवेल. यामुळे मन सतत उदास राहू शकत. पैशाच्या हानीमुळे आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होईल. तब्येत बिघडल्यामुळे या राशींच्या लोकांवर ताण राहील. याचा उपाय म्हणून शनिवारीशनि देवाची पूजा करावी आणि कावळे
तसेच काळ्या कुत्र्याला खायला घालाव.यामुळे समस्या कमी होईल अस सांगितल जात.

४) मकर राशी- मकर राशीच्या लोकांना येणारा काळ शुभ मानता येणार नाही. करिअरमध्ये आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. शिवाय मालमत्तेच्या वादामुळे आपले नुकसान होण्याची शक्यता आहे. पैशाची चिंता सुद्धा सतत राहील. यावेळी ज्योतिष शास्त्रानुसार उपाय म्हणून शनि देवाची पूजा करावी. संकट दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करावी. यामुळे समस्या कमी होईल असे सांगितले जाते.

५) मीन रास- मीन राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसानी आपल्यासाठी चिंतेची बाब ठरू शकते. कामात येणाऱ्या सतत व्यत्यय यामुळे तुम्ही वेळ आणि पैसा दोन्ही वेळ अस सांगितले जातय. अपघाताचे भाय सुद्धा संभवतय. उपाय म्हणून शनिवारी शनि देवाची पूजा करावी आणि गोरगरिबांना दान करा. यामुळे काही प्रमाणात समस्या नक्कीच कमी होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *