नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो ज्योतिषामध्ये तिथीला विशेष महत्त्व प्राप्त असते. ग्रहांची बदलती स्थिती राशीनुसार जातकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रभाव पाडत असते. त्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडून येत असतात. ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीचा कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिणाम मनुष्याच्या जीवनावर दिसून येत असतो.
ग्रहांमध्ये होणारे बदल जेव्हा ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. या ६ राशीसाठी परिस्थिती अनुकूल आणि शुभ राहणार आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रगतीची संकेत बनत आहे.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व ग्रहांमध्ये गुरु ग्रह सर्वात शुभ ग्रह मानले जातो आणि २७ एप्रिल रोजी गुरु ग्रह मेष राशीमध्ये उदित झाले होते. गुरु ग्रह सर्व ग्रहांमध्ये शुभ ग्रह मानले जातात. येणाऱ्या काळात गुरुच्या उदित होण्यामुळे महा धनराज योग बनत आहे.
आता इथून पुढे या सहा राशींच्या जीवनात मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.
१) मेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशींच्या जातकांवर गुरुचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या लग्न भावामध्ये गुरु उदित होत आहे. त्यामुळे आपल्याला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. मोठे यश आपल्या जीवनात बरसणार आहे. एवढेच नाही तर कार्यक्षेत्रामध्ये बढतीचे योग आहे. आता इथून पुढे आपल्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग मोकळे होतील.
व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. अनेक मार्गनी धन प्राप्त करण्यास आपण सफल ठरणार आहात. स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेचा पुरेपूर वापर आपण या काळात करणार आहात. समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये मोठ्या लोकांच्या ओळखी आपल्याला होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहे.
२) कर्क रास- कर्क राशींच्या जातकांवर गुरुची विशेष कृपा दिसून येणार आहे. महा धनराज योगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. गुरु आपल्या कुंडलीच्या नवम भावामध्ये उदित होत आहेत. त्यामुळे या काळामध्ये नशिबाची भरपूर प्रमाणात असतात प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
व्यापारी वर्गासाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा बढतीचे योग येणार आहे. यावेळी आपल्या राशीमध्ये शनीची साडेसाती चालू आहे.त्यामुळेया काळामध्ये आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शनि देवाची पूजा अर्चा करने की वर्षांनी मंत्राचा जप करणे आपल्यासाठी फलदा यी ठरू शकते.
३) कन्या रास- कन्या राशींच्या जातकांवर गुरुची विशेष कृपा दिसून येणार आहे. गुरुच्या कृपेने उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळे होणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेले कामे आता पूर्ण होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
पती पत्नी मधील मतभेद आता दूर होणार आहे. मानसन्मान यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. विदेशामध्ये जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. येणारे सर्व संकट आता समाप्त होणार आहे.
४) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांवर गुरुची विशेष कृपा बरसणार आहे. गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मानपद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.
हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. त्यामुळे आपल्या प्रयत्नाची आपल्याला गती वाढवावी लागेल. आर्थिक आवक वाढणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे आपल्या पदरी मोठा यश पडणार आहे. इथून पुढे आपल्या जीवनात सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे.
५) धनु रास- धनु राशीच्या जातकांवर गुरुचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. हा धनराज योग आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार असून गुरु आपल्या पंचम भावामध्ये गोचर करणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय प्राप्त होणार आहे. संततीच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार असून संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते.
या काळात प्रेम जीवन सुद्धा आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहे. नोकरीचा काळ यांच्यासाठी चांगला ठेवणार असून नोकरीमध्ये एखादी चांगली जिम्मेदारी आपल्यावर पडू शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ ठरू शकतो. वाहन खरेदीचे योग देखील बनवत आहेत.
६) कुंभ रास- कुंभ राशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. गुरुचा विशेष आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला राशींवर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. प्रचंड धनलाभाचे योग या काळामध्ये जमून येऊ शकतात. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येतील. पती-पत्नी मधील मतभेद आता समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता तिच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाचे बहार येणार आहे. संततीला मोठे यश प्राप्त होणार आहे.त्यामुळे आपले मन समाधानी बनेल. हा काळ सर्व दृष्टीने यश आकारक ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.