नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानले जाते. त्यामुळे कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाची पूजा आधी केली जाते. श्री गणेशाच्या पूजेनंतरच कोणत्याही महत्त्वपूर्ण कामांचा आरंभ होत असतो. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित मानले जाते. त्यामुळे भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात.
मान्यता आहे की, या दिवशी व्रत उपवास करून विधी विधान पूर्वभगवान श्री गणेशाची पुजा केली जाते.श्री गणेश सर्व भक्तांनावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येत असतात.मित्रांनो अमावस्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हणतात तर पौर्णिमे नंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
चतुर्थीच्या दिवशी रात्री श्री गणेशाची पूजा केली जाते दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाची पूजा करून श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा करून उपवास सोडला जातो. मित्रांनो यावेळी येणारी चतुर्थी तिथि सोमवारी येत असल्यामुळे या चतुर्थीची तिला खूप महत्त्व प्राप्त आहे. सोमवार हा भगवान शिव शंकराचा दिवस मानला जातो. सोमवार हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात. या दिवशी व्रत उपवास करून भगवान बोलेना तिची विधी विधान पूर्वक पूजा केली जाते. भोलेनाथ हे श्री गणेशाचे पिता आहेत त्यामुळे अतिशय अद्भुत योग बनत आहे. सोमवार आणि संकष्टी चतुर्थी हे सहयोग बनून अतिशय सकारात्मक या साराशींसाठी हा संयोग अतिशय विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.
मित्रांनो उद्या वैशाख शुक्लपक्ष ८ मे रोजी सोमवार लागत असून संकष्टी चतुर्थी आहे चंद्रोदय रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी आहे. चतुर्थी तिथी पासून यापुढे या काही राशींच्या जीवनात अतिशय सुंदर काळाची गरज आहे. तर चला वेळ न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशीं त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीचे जीवनामध्ये आता सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. इथून पुढे गजानन चा आशीर्वादाने सर्व संकट सर्व बाधा दूर होणार आहेत. उद्योग व्यवसायात आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या योजना सफल होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाच्या कौतुक होणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे.
तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. श्री गणेशाचा आशीर्वाद आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे त्यामुळे जीवनातील सर्व संकटात दूर होणार आहेत. बंद पडलेले सर्व कामे सुरू होणार आहे. आता इथून पुढे कामावर देणारे अडचणीत सर्व समाप्त होणार असून कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत.
२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांवर श्री गणेशाची विशेषकृपा बरसणार आहे.गजाननाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल नावलौकिका मध्ये वाढ होणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने जीवनातील नकारात्मक हा आता पूर्णपणे समाप्त होणार आहे.
शुभ आणि सकरात्मक काळाची सुरुवात होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. आपली सर्व स्वप्न साकार होणार आहेत.
३) सिंह रास- सिंह राशींच्या जातकांवर ग्रह नक्षत्राचा अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. संसारिक जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नव्या व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. हा काळ विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे.
समाजशास्त्र मध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.आपल्या योजना सफल बनतील. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार असून मानसिक तणाव आणि आता पूर्णपणे दूर होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आपले जीवन संपन्न आणि सुखकर बनणार आहे.
४) तुळ रास- तूळ राशीच्या जातकांवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. आठलेली सर्व कामे पुन्हा सुरू होतील. या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्या चांगले यश पदरात पडणार आहे. उद्योग व्यापारात मोठी भरभराट दिसून येणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
हा काळा अतिशय सकारात्मक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होतील. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. अविवाहित जातकांवर त्यांच्या जीवनामध्ये विवाहाची योग जमून येतील. मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशींच्या जातकांवर श्री गणेश आणि भोलेनाथायांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या योजना सफल बनतील.या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करून घेणार आहे. भाग्याची साथ मिळणार आहे. आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
आता जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा मिळणार आहे. आता इथून पुढे नातेसंबंध मध्ये आलेली कटूता दूर होणारा असून नाते संबंध पुन्हा एक वेळा मधुर आणि मजबूत बनणार आहेत. या काळात सुरू केलेल्या व्यवसाय लवकरच भरभराटीस येऊ शकतो. त्याबरोबर आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
६) कुंभ रास- कुंभ राशींच्या जातकांवर गणेशाची विशेष कृपा बरसणार असून महादेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक संकटातून पूर्णपणे मुक्त होणार आहात. आर्थिक समस्या समाप्त होतील. धनप्राप्तीची योग बनत आहे. उद्योग व्यापारातून त्यामध्ये वाढ होणार आहे. या काळात सुरू केलेल्या व्यवसाय लवकरच भरभराटीसी येऊ शकतो.
नववी व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकते. अविवाहित जातात त्यांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.