नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच बुद्ध पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि त्याबरोबरच यावेळी बुद्ध पौर्णिमा च्यादिवशी बुद्ध चंद्र ग्रहण लागणार आहे. चंद्रग्रहण ही एक भौगोलिक घटना मानली जाते. पण धार्मिक दृष्ट्या देखील चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ही निसर्गातील अचंबित करणारे घटना मानली जाते.
यावेळी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होत आहे. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मान्यता आहे की या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झाला होता आणि या दिवशी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. त्यामुळे ही पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या नावाने देखील ओळखली जाते. शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे.
या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे अनेक पाप दूर होतात अशी मान्यता आहे. या दिवशी स्नान करून दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. पौर्णिमेला पितृदोष दूर करण्याला अनेक उपाय देखील केले जातात. मित्रांनो वैशाख शुक्लपक्ष पोर्णिमा शुक्रवार दिनांक ५मे २०२३ रोजी विशाखा नक्षत्रावर तूळ राशी मध्ये हे ग्रहण होत आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे.
हे ग्रहण छाया कल्प असल्यामुळे याचे वेद पाळले जाणार नाहीत. पृथ्वीची उपछाया चंद्रावर पडणार आहे. त्यामुळे या ग्रहणाला चंद्राचे उपग्रह छाया देखील म्हटले जाते. या स्थितीमध्ये पृथ्वीचे फक्त धुळीक अन दुख छाया पृथ्वीवर पडत असते. त्यामुळे शास्त्रानुसार या ग्रहणाचे वेध पाळले जाणार नाहीत. हे ग्रहण आशिया आफ्रिका येथे दिसणार आहे.
भारतामध्ये रात्री ८:४४ ते१२:२ यावेळी चंद्र पृथ्वीच्या विरोध छाया मधून जाणार आहे. चंद्रग्रहण आणि वेदपौर्णिमेचा शुभ आणि सकारात्मक प्रभावी या काही भाग्यवान राशीच्या जीवनावर दिसून येणार असून बुद्ध पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी नवे रंग घेऊन येणार आहेत. आता इथून पुढे भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.
मित्रांनो वैशाख शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक ४ मे रात्री अकरा वाजून ४५ मिनिटांनंतर चालू होणार असून वैशाख शुक्लपक्ष दिनांक पाच मे रोजी रात्री अकरा वाजून चार मिनिटानंतर पोर्णिमा स्थिती समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे भरभराट होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मिथुन रास – मिथुन राशीच्या जीवनामध्ये आता आनंदाची भरभराट होणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. आपण योजलेल्या योजना या काळात पूर्ण होणार आहेत.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी ठरणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा देखील आपण योग्य वापर करणारा आहात. चंद्रग्रहण आणि पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. हा काळा सर्व दृष्टीने आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे.
२) सिंह रास – सिंह राशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरणार आहे. आता इथून पुढे योजलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होणार आहेत. मानसिक तणाव दूर होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनाला आता इथून पुढे एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. बंद पडलेले कामे पुन्हा सुरू होणार आहेत.
नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या क्षेत्रामध्ये करत असलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मनासारखा रोजगार उपलब्ध होणार आहे. नातेसंबंध आता मधुर बनणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे.
३) कन्या रास – कन्या राशींच्या जातकावर बुद्ध पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. योजलेली कामे वेळेवर पूर्ण होणार आहे. सरकारी कामांमध्ये आपल्याला चांगले लाभ प्राप्त होणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. वैवाहिक जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. जोडीदाराच्या मदतीने एखाद्या लघु उद्योगाचे आपण सुरुवात करू शकता. आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होणार आहे.कार्यक्षेत्रातील अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील.
४) वृश्चिक राशि – वृश्चिक राशींच्या जातकांवर चंद्रग्रहण आणि बुद्ध पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. इथून पुढे आपल्या योजना साकार बनणार आहे. आपली स्वप्न साकार बनणार आहेत. आपल्या स्वप्नांना नवा आकाश प्राप्त होणार आहे. अवघड वाटणारी कामे यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल. कोर्टातील खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.
५) मकर रास- मकर राशींच्या जातकांवर चंद्रग्रहण आणि बुद्ध पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. पौर्णिमेपासून पुढे जेवण एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. नव्या मार्गाने मार्गक्रमण करणारा आहात. आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ होणार आहे. योजलेली कामे वेळेत पूर्ण होतील.
उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होणार आहे. आपल्या योजना सफल बनणार आहे. भाग्यश्री सात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.
६) कुंभ रास – कुंभ राशींच्या जातकांवर सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. चंद्रग्रहण आणि बुद्ध पौर्णिमेच्या पासून पुढे येणारा काळ सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना पूर्ण होतील. जीवनामध्ये सर्व कामे पूर्ण होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.
नातेसंबंधांमध्ये आलेल्या दुरावा मिटणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर बनणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग म्हणून येणार आहेत. घर जमीनात वाघ वाहन प्राप्तीची योग आपल्या जीवनात बनत आहेत. वैवाहिक जीवनासाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रपरिवार आणि सहकार्य देखील आपली मदत करणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.