गजलक्ष्मी राजयोग ‘या’ राशींना बनवणार गडगंज श्रीमंत. झोपलेले नाशिब ही जागे होणार..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

देवगुरू गृहस्पतीने तब्बल बारा वर्ष मेष राशीत प्रवेश घेतला आहे. मेष ही मंगळाची रास मानली जाते. यापूर्वी १४ एप्रिल ला मेष राशीत सूर्याने प्रवेश घेतला होता. गुरु व सूर्याची युती तसेच मंगळाचा मूळ राशीतील प्रभाव यामुळे बारा वर्षांनी या ग्रहांमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. याचा शुभ व अशुभ प्रभाव सर्वच राशींवर दिसून येणार आहे.

पण अशा पाच राशी आहेत गुरु सूर्य भाग्योदयाचा अनुभव देऊ शकतो. ज्योतिषी अभ्यासकाला माहितीनुसार १५ मे पर्यंत कायम असणार आहे. येत्या काळात कोणत्या राशींना कसा लाभ होऊ शकतो. हे आपण जाणून घेऊयात.

१) मेष रास – मेष राशीसाठी सूर्य व गुरु युतीचा गजलक्ष्मी राजयोग तयार होऊ शकतो. मेष राशीला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. मानसन्मान वाढल्याने धनलाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. तुम्हाला येत्या काळात महिने त्याचे मोठे फळ लाभु शकते.

२) मिथुन रास – मिथुन राशि मध्ये करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे चिन्ह आहेत. तुम्हाला पदोन्नती व पगार वाढ मिळू शकतो. काही महत्त्वाची कामे हातातून जाऊन देऊ नका. जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रे तपासून पहावेत. घरातील काही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. पाऊल सांभाळून टाका यश तुम्हालाच मिळू शकते.

३) कर्क रास – कर्क राशीला येत्या काळात नव्या व्यवसायाचा भाग होता येईल. त्यासाठी तुम्हाला अत्यंत लाभदायक स्थिती तयार होत आहे. वैवाहिक जीवनात आनंद येऊ शकतो. मीन राशीतील नेपच्यून सत्कर्माची योग्य जाणीव करून देईल.

४) सिंह रास – राहू गुरुचे निर्माण होणारे पडसाद केतू आपल्या प्रमाणे दूर करेल. गुरु हर्षलचा प्रवास सुरू होईल. तुम्हाला वडिलांच्या संबंधिचा पुरेपूर लाभ होऊ शकतो. तुमच्या आर्थिक स्त्रोत वाढू शकतील. तुम्हाला प्रत्येक कामातून पैसा मिळू शकतो.

५) मीन रास – मीन राशीला गुरु व सूर्याची युती समाजात यश मिळवून देऊ शकते. तुम्हाला प्रगतीचे योग आहेत. पण त्यासाठी आळस काढून टाकावा लागेल. जोडीदारांच्या मदतीने यश मिळू शकते. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी पैसा कमावता येऊ शकतो. तुम्हाला येत्या काळात मेहनतीचे मोठे फळ लाभु शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *