नमस्कार मित्रांनो.
मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीला एक वेगळं स्थान असतं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या लोकांसोबत मैत्री होते . प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा चांगला मित्र मैत्रीण असतेच पण ती मैत्री करणे जितके सोपे आहे तितकेच ती मैत्री निभावणे कठीण सुद्धा आहे ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींचे लोक कधीच चांगले मित्र होऊ शकत नाहीत किंवा चांगली मैत्री निभाऊ शकत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या चार राशी.
१) मेष रास- मेष राशीचे लोक कठोर आणि हट्टी स्वभावाचे असतात ते त्यांच्या आवेग पूर्ण वागणुकीसाठी ओळखले जातात अनेकदा ते त्यांच्या स्वतःचे मत पटवून देण्यासाठी वाद घालतात आणि जवळच्या मित्रांशीही भांडतात. अनेकदा ते त्यांच्या स्वार्थी वागणुकीमुळे मित्रांपासून दुरावतात. त्यांचे वर्चस्ववादी वर्तवणूक कोणत्याही नात्यांमध्ये तेढ निर्माण करते.
२) कर्क रास- कर्क राशींचे लोक हे खूप मुडी असतात .त्यांच्या अवैधपूर्ण आणि ओवर्स सेन्सिटिव्ह वागणुकीमुळे ते जवळच्या लोकांना दुखावतात. कधी कधी हे सर्वांसमोर आपल्याच मित्राचे पाय खेचतात यामुळे मैत्रीत वाद गैरसमज आणि भांडणे होण्याची दाट शक्यता असते. या राशीला गरजेपेक्षा जास्त विचार करण्याची सवय असते त्यामुळे अनेकदा अनावश्यक वाद ते स्वतः ओढून घेतात आणि यामुळे मैत्री दुरावते.
३) वृषभ रास- वृषभ राशीचे लोक हे खूप स्ट्रॉंग डोक्याचे असतात त्यांना नवीन मित्र बनवायला आवडतात पण त्यांना जेव्हा गरज असते तेव्हाच. बाकी वेळेला मित्रांपासून दूरच राहतात. त्यांच्या मित्राची फारसा संवाद होत नाही त्यामुळे अनेक गैरसमज ही निर्माण होतात त्यांना नेहमीच स्पेस आणि प्रायव्हसी हवी असते त्यामुळे ती मित्रांना कोणत्याच अडीअडचणीत मदत करू शकत नाही आणि त्यांना मित्रही जास्त जवळ आलेले आवडत नाही.
४) सिंह रास- सिंह राशींचे लोक ही नेहमी स्वतःचा आधी विचार करतात आणि नंतर इतरांचा विचार करतात. विचार करतात त्यामुळे ते अनेकदा स्वार्थी ठरतात त्यांच्या या स्वार्थी स्वभावामुळे ते अनेकदा चांगले मित्र गमावतात ते काळजी घेतात किंवा मदत करतात पण अनेकदा यामागे स्वार्थीपणा दडलेला असतो यामुळे मैत्री सुद्धा गमावतात आणि मित्र सुद्धा गमावतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.