पहिल्यांदा जुळले ४ महाराजयोग ‘या’ ५ राशींचे नशीब पालटणार म्हणजे पालटणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा शुभ प्रभात मानवी जीवनावर दिसून येतो. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आता शंभर वर्षांनी चार महाराज योग तयार होत आहेत. त्यात गजकेसरी,निचभंग, बुधादित्य व हंसराज योग बनल्याने याचा प्रभाव बारा राशींवर विविध रूपात दिसून येऊ शकतो.

मात्र ५ अशा राशी आहेत ज्यांना या चारही राजयोगांचा भरपूर फायदा होऊ शकतो. येत्या एप्रिल महिन्यात या राशींना प्रचंड धनलाभ व पदोन्नती अनुभवता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.

१) वृषभ रास- चारही महाराजयोग आपल्या राशीला प्रचंड लाभदायक ठरू शकतात. हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहे. या स्थानी आपल्या राशीचा धनस्वामींचे वास्तव्य आहे. येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो.

तसेच तुमच्या व्यक्तिमत्व काही अत्यंत सुंदर बदल घडू शकतात. तुम्ही सहज म्हणून केलेली एखादी कृती तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी मिळवून देऊ शकते. तसेच तुमच्या मदतीने एखाद्याला आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळू शकते.

२) कुंभ रास- हे चार राजयोग बनतातच. कुंभ राशीचे आजचे दिन सुरू होऊ शकतात. ग्रहांचे गोचर कुंडलीतील भाग्य स्थानी होऊन हे चार राजयोग तयार होत आहेत. यामुळे येत्या काळात आपल्याला प्रचंड प्रगतीची संधी आहे. तुम्हाला बँकेतील सेविंग ची गुंतवणूक सुरू करण्याची संधी ओळखणे आवश्यक आहे.

कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रचंड स्थिती ऐकायला मिळू शकते. तुमच्या भाग्यात परदेश प्रवासाचे योग आहेत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी हा काळ शुभ ठरू शकतो. त्यामुळे तुमच्या वाट्याला येणारी एकही संधी सोडू नका.

३) मिथुन रास- गजकेसरी,निचभंग, बुधादित्य व हंसराज योग आपल्या राशीच्या कर्मस्थानी तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला नात्यांमध्ये प्रेम व एकोपा अनुभवता येऊ शकतो. बेरोजगार मंडळींना नोकरीची संधी लागू शकते. तुम्हाला कामाच्या निमित्ताने अन्य शहरात मला वास्तव्यात जाऊ लागू शकते.

आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला काही कामाचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. यावेळी सरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला इतरांचे सहकार्य करून अधिक धनलाभ मिळवण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात.

४) कन्या रास- ४ महायोग बनल्याने कन्या राशीच्या भाग्यात अच्छे दिन सुरू होऊ शकतात. हे चार राजयोग आपल्या सप्तम भावाच्या स्थानी तयार होत आहेत. आपल्या कुंडलिक प्रॉपर्टीच्या खरेदी व विक्रीचा योग आहे. यातूनच आपल्याला या काळात प्रचंड धरणा होण्याची शक्यता सुद्धा आहे. आपल्या प्रेमाच्या माणसाची महत्वाची साथ लागू शकते. यामुळे तुमच्या दोघांच्याही आयुष्यात काही मोठे व महत्त्वाची बदल होऊ शकतात.

५) धनु रास- धनु राशीच्या लोकांसाठी चारही योग लाभदायक ठरू शकतात. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या चौथ्या स्थानी हा योग तयार होणार आहे. जो भौतिक सुख स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला मात्र पक्षाकडून आनंद आणि लाभ होऊ शकतो. वाहन सुख मिळू शकते. तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *