नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली आहे. नवरात्रीचे नऊ दिवस या राशींसाठी खास आणि अतिशय लाभकारी ठरणार आहे. म्हणजे २२ मार्चपासून पुढील येणाऱ्या काळामध्ये या राशींच्या जीवनामध्ये आता मोठा लाभ यांना प्राप्त होणार आहे. मार्च महिन्यातील हा आठवडा म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला आठवडा या राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. मित्रांनो गुढीपाडव्यापासून पवित्र अशा चैत्र नवरात्रीची सुरुवात झाली आहे. या आठवड्यामध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे.
ग्रहांचे राजकुमार बुध हे २७ मार्चला उदीत होणार आहेत. तर दुसरीकडे १८ मार्चपासून शनिदेव सुद्धा सूर्यासह युती संपूर्ण अतिशय शक्तिशाली बनले आहेत. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा येणाऱ्या काळामध्ये या काही खास राशींवर अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार असून येणाऱ्या काळामध्ये यांचा भाग्यदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. येणारे आठ दिवस या राशीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींच्या जीवनावर दिसून येईल.
त्यामुळे यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य यांचा काळ समाप्त होण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो चैत्र शुक्ल पक्ष नक्षत्र दिनांक २४ मार्च रोजी चैत्र महिन्यातील पहिला शुक्रवार येत आहे. मित्रांनो चैत्र नवरात्रीत हा शुक्रवार या राशींच्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी भरभराट घेऊन येणार आहे. शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.
मान्यता आहे की, या दिवशी व्रत उपवास करून माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. माता लक्ष्मी ही धनाची देवता मानलेली आहे म्हणून उद्याच्या शुक्रवारपासून या काही खास राशींवर माता लक्ष्मी विशेष रूपाने प्रसन्न होणार आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशींच्या जातकांसाठी येणारे आठ दिवस अतिशय लाभकारी आणि सुंदर ठरणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर आता बरसणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि अपेक्षित पदोन्नती योग या काळामध्ये येऊ शकतात. या काळामध्ये वेतनवृद्धी होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. कुटुंबातील लोकांची चांगली साथ चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनासाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे.
पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गाईला गुळ रोटीचा नैवेद्य दिल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी बहार कायम राहते. या काळामध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
२) मिथून रास- मिथुन राशीसाठी चैत्र महिन्याच्या आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये अतिशय शुभ संयोग जमून येत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. नवरात्रीच्या सुरुवातीला लाभकारी ठरणार आहे. चैत्र महिना आपल्यासाठी आनंदाचा आणि सुखाचा जाणार आहे. जीवनातील अनेक आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये यशाचे मार्ग आता मोकळे होणार आहेत.
तुम्हाला या काळामध्ये महत्त्वपूर्ण लोकांसोबत संपर्क साधता येईल. एखाद्या मोठ्या उद्योगपतीची मदत आपल्याला या काळामध्ये लाभू शकते. या काळात सुरू केलेले छोटेसे व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहेत. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विदेशातील योग दिन या काळामध्ये बनत आहेत. प्रेम जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले वाहिल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी कायम राहील.
३) कर्क रास- कर्क राशीसाठी चैत्र नवरात्रीची सुरुवात अतिशय लाभकारी ठरणार असून या काळामध्ये प्रगतीच्या अनेक चालून येतील. करिअरमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या जीवनामध्ये शुभ घडामोडी घडून येतील. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगली सुधारणा घडवून येण्याचे संकेत आहेत. आपले निर्णय यशस्वी ठरतील. भविष्याविषयी आपण योजना आता सरकार बनतील.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती घरामध्ये चालू असणारे भांडणे कटकटी आता दूर होणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. विदेशी यात्रेचे योग बनू शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
४) कन्या रास- कन्या राशीच्या जातकांसाठी चैत्र महिन्याची सुरुवात अतिशय लाभकारी ठरणार आहे. आठवडा आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धीचे नवे रंग घेऊन येणार आहे. योजिले कामे साकार बनणार आहेत. आपल्या मनात अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या कल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. प्रगतीच्या नव्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. या काळामध्ये एकांत शांती आणि आनंदाचा आपण अनुभव करणार आहात. नव्या उर्जेने कामाची सुरुवात करणार आहात.
नोकरी विषयक चालू असणारे समस्या आता दूर होतील. वेतनवृद्धी किंवा बढतीचे योग आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी येतील. हा आठवडा एकूण प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल राहणार आहे. आपली आर्थिक क्षमता आता मजबूत बनणार आहे. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने गरजू व्यक्तींना पिवळ्या रंगाचे धान्य दान करणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.
५) तुळ रास- तूळ राशीसाठी हा काळ आनंद आणि सुखाचा जाणार आहे. आठवडा आपल्यासाठी सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. चैत्र महिन्याची सुरुवात आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये प्रगतीच्या अनेक नवीन संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवणार आहात. आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागणार आहे.
अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. भय भीती चिंता आता दूर होणार असून आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. निर्णय क्षमतेमध्ये वाढ होईल. ध्येय प्राप्तीसाठी आपण अग्रेसर होणार आहात. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्व पुजाराधना करणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरू शकते.
६) धनु रास- धनु राशीसाठी चैत्र महिन्याचा पहिला आठवडा सुख समृद्धी घेऊन येणार आहे. या आठवड्याच्या शेवटी आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. अचानक धन लाभाची योग बनत आहेत. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. मानसिक ताण त्यांना पासून आपण मुक्त राहणार आहात.
आरोग्य विषयक सतर्क राहणे गरजेचे असून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये विशेष अनुकूल दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग्य येऊ शकतात. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. प्रेम जीवनामध्ये सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार असून प्रेम जीवनाची अनुभूती आपल्याला या जीवनामध्ये होणार आहे.
७) मकर रास- मकर राशींच्या घटकांसाठी चैत्र महिन्याची सुरुवात विशेष लाभकारी ठरणार असून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ लाभकारी ठरणार असून या काळामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. प्रगतीच्या नव्या संधी आपल्यासाठी चालून येतील.
करिअरमध्ये भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न लाभकारी ठरणार आहेत. या काळात केलेली गुंतवणूक आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. पुढे चालून मोठे आपल्या पदरी पडणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. मानसन्मान पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.
८) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये चैत्र महिना आनंदाची बहार घेऊन येणार असून पहिल्याच आठवड्यामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न असेल. नोकरीच्या दृष्टीने आनंदाने बातमी कानावर येऊ शकते. संततीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे योग बनत आहेत.
अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. नवदांपत्याच्या जीवनामध्ये चिमुकल्याचे आगमन होऊ शकते. आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. या काळामध्ये आपल्याला आपल्या प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्यक्ष गुरुवारी माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.