नमस्कार मित्रांनो.
मंडळी नववर्ष येत्या २२ मार्च २०२३ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्रात याला गुढीपाडवा असे म्हणतात या दिवसापासून नवरात्रीलाही सुरुवात होत आहे नवरात्रीमध्ये भक्त देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि उपाय करतात जर तुम्हाला हे तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद आणायचा असेल.
आणि तुमच्या घरात नवरात्रीचे नऊ दिवस नव्हे तर संपूर्ण ३६५ दिवस सुख-समृद्धी आणि आनंद रहावा अस वाटत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही लहान सहान उपाय करणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
मित्रांनो ज्योतिष शास्त्र नुसार गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय खूप फायदेशीर ठरतात त्याचा फायदा तुम्हाला वर्षभर होऊ शकतो कारण गुढीपाडवा हा खूप पवित्र सण मानला जातो आणि या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय हे वर्षभर घरात सुख-समृद्धी आणि आनंद नांदवेल. गुढीपाडव्याच्या दिवशी बजरंग बली ला प्रसन्न करण्यासाठी चमेलीच्या तेलामध्ये गुळ मिसळून हे तेल अर्पण करा.
यानंतर हनुमान चालीसा वाचताना बजरंग बलीची सात प्रदक्षिणा करा हा उपाय तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करेल जर तुमच्या व्यवसायात विनाकारण अडथळे निर्माण होत असतील तर घरातील लहान मुलींकडून एक लहान वाटी तांदूळ गरिबांना दान करा.
यामुळे तुमचे धान्य संपत्ती वाढेल गुढीपाडव्याच्या दिवशी गणपती मंदिराचा आणि गणपतीला पाच सुपारी आणि २१ दुर्वा अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर पैशाची कमतरता कधीच भासणार नाही .
हिंदू नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजेच सकाळी पूजा केल्यानंतर गंगाजल शिंपडा यासोबतच दुर्गा मातेचे ध्यान करावे. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहील पुढचे संपूर्ण वर्ष चांगले आहे. तसेच या शुभमुहूर्तावर किमती वस्तू जसे सोन्याचे दागिने किंवा इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरते.
कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्त पैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्यांची पूजा केल्याने घरात भरभराटी येते. कडूलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पाण्यातून केवळ दोन पान घ्या आणि ते पाणी तिजोरी गल्ला किंवा आपण जिथे पैसे ठेवतात.
त्या ठिकाणी ठेवावे याने धनात वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात. आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही. आर्थिक समस्या लवकर दूर होऊन मात्र तिजोरी ठेवलेली पाने ही पूजेत ठेवलेली असावीत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.