यंदा गुढीपाडव्याला बनत आहे ग्रहांचा सुंदर मेळ या ६ राशींच्या जीवनात होणार जोरदार प्रगती मिळेल यश धनसंपदा.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो. मित्रांनो साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मुहूर्त आहे. हा शुभ दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. यावेळी गुढीपाडव्याला ग्रहांचा अतिशय सुंदर योग पाहावयास मिळणार आहे. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाची सुरुवात किंवा हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा आणि त्यातच ग्रहांची अतिशय सुंदर स्थिती यामुळे या सहा राशींना विशेष लाभ प्राप्त होणार आहे. या सहा राशींच्या जीवनामध्ये गुढीपाडवा आनंदाची बहार घेऊन येणार आहे.सहा राशींना नववर्षाची सुरुवात अतिशय गोड ठरणार आहे. तसेच या राशीचे पाच ग्रहांचा अतिशय शुभ प्रभात दिसून येत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे.

मित्रांनो चैत्र पतीप्रदाची २० मार्च २०२३ रोजी रात्री १०:५१ मिनिटांपासून सुरू होईल आणि २२ मार्च रोजी रात्री २:१९ मिनिटानंतर समाप्त होईल. उदया तिथीनुसार २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्याच्या गोड सण साजरा होणार आहे. गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून इथून पुढे येणारा काळ या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंदाची सुख समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे.

मित्रांनो यावेळी गुढीपाडव्याच्या शुभ प्रभावाने गुरु बरोबर सूर्य बुध चंद्र आणि नेपच्यून हे ग्रह मीन राशि मध्ये असणार आहेत. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा राशी चक्रातील संपूर्ण राशींनीवर शुभ अथवा अशुभ प्रभाव दिसून येणार असून या सहा राशींना येणाऱ्या काळामध्ये विशेष लाभ प्राप्त होणार आहेत. या साराशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीसाठी येणार गुढीपाडव्याचा पर्व अतिशय शुभ फलदायी ठरणार असून पाडव्यापासून पुढे जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. मित्रांनो गुढीपाडव्याला बनत असलेला ग्रहांचा शुभ संयोग आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. येणारे हिंदू नववर्षासाठी आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार असून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येणार आहे.

या काळामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार असून अनेक दिवसांच्या अपूर्ण असलेले स्वप्न आता साकार होणार आहे. अनेक दिवसांच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन परिवारिक जीवन उद्योग व्यापार समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला भरघोस प्राप्त होण्याची संकेत आहेत. येणारा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. आपल्या महत्वकांक्षा असलेल्या योजना आता साखर बनणार आहेत.

२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी येणार काळ आनंदाने सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. इथून पुढे आपल्या कुंडलीतील ग्रहांची गोचर राजयोगाचे निर्माण करीत आहे. मित्रांनो नोकरी करणारा जातकांच्या जीवनामध्ये सुखाची बहार येणार असून प्रमोशनचे काम या काळामध्ये मार्गी लागू शकते. वडिलोपार्जित जमिनीतून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.

वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढे येणाऱ्या काळामध्ये नवे करार बनतील. नव्या योजना मधील आणि भविष्यामध्ये या नव्या योजना आपल्यासाठी लाभकारी ठरतील. प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जुळून येतील.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. पाडवा आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहे. या काळामध्ये आपल्या जीवनात राजयोगाचे संकेत देखील बनत आहे. आर्थिक उन्नतीकडे जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. नोकरीमध्ये देखील बढती अथवा बदलीची योग येऊ शकतात. समाजामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. अधिकारी आपला कामावर प्रसन्न असतील.

आपली आर्थिक क्षमता त्यामध्ये बनणार आहे. विदेशी यात्रेचे देखील या काळात योग बनत आहे. विद्यार्थी वर्गाला हा काळ शुभ ठरणार असून येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षाला आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यात आपण लाभ घेऊ शकता. आढलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.

४) तुळ रास- तूळ राशीसाठी येणार काळ आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवन सुख संपन्न बनणार आहे. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. अचानक धन लाभाचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. मोठे यश पदरी पाडून घेणार आहात. आता इथून पुढे भाग्य आपल्याला चांगले साथ देणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता मिटणार आहेत. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस येतील. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत.

५) धनु रास- धनु राशि साठी नुसतीच आपली साडेसाती संपली आहे आणि शनीच्या त्रासापासून आपण मुक्त झाला आहात. येणाऱ्या काळामध्ये अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. जमिनीच्या व्यवहारा संबंधित हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरू शकतो. घरात व जमिनीची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होऊ शकते. शेती विषयक कामांना गती प्राप्त होणार आहे. नवे करार जमून येतील. आर्थिक क्षमता दुप्पट वतीने मजबूत बनेल. हा काळ आपल्याला एखाद्या राजयोगा समान करू शकतो.

आता इथून पुढे जीवन एक सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. कलाकार लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. याबरोबर व्यापारी आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील काळ शुभ फलदायी ठरणार आहे. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणारा आहात. प्रेम जीवनाच्या दृष्टीने देखील काळा अनुकूल ठरणार आहे.नवीन प्रेम संबंध जमून येतील. प्रेम विवाह होण्याचे देखील योग बनत आहे. विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये चांगले यश प्राप्त होणार आहे.

६) मकर रास- मकर राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. आपल्या कल्पना साकार बनतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी देखील काळ ठरणार आहे. जमीन खरेदीचे योग या काळामध्ये बनत आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभकारी ठरणार आहे.

गुंतवणुकीतून आपल्याला चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. पण गुंतवणूक करताना करण्याचा सल्ला मात्र आवश्यक घ्या. मित्र परिवार सहकारी आपली चांगली मदत करतील . भावबंधक मध्ये चालू असणारी वाद आता मिटणार आहेत. प्रेमा आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मीचे विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. जीवनातील दारिद्र्याचा काळ समाप्त होणार असून सुख समृद्धीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात.

७) कुंभ रास- कुंभ राशीसाठी येणार काळ सुखाची बहार घेऊन येणार आहे. पाडव्याला बनत असलेल्या शुभ संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने सुख समृद्धी नांदणार आहे. अनेक दिवसांच्या पूर्ण स्वप्न साकार होतील. अनेक दिवसांच्या कष्टाला फळ प्राप्त होईल. जीवनातील नकारात्मक स्थिती बदलणार आहे. या काळामध्ये प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या व्यक्तिमत्वाद्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणारा आहात. अधिकारी आपला कामावर प्रसन्न असतील.

नोकरीमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार असून वडीचे योग सुद्धा या काळामध्ये बनत आहेत. हा काळ आपल्यासाठी एखाद्या राजयोगा समान ठरू शकतो. या काळामध्ये माती जरी हातामध्ये घेतली तरी त्याचे सोने बनू शकते. पण प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खानपानावर विशेष लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *