तुम्ही पण कबुतराला खायला घालताय का? मग हे नियम पाळा अन्यथा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी अनेकदा आपण आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक प्रकारचे ज्योतिषयी उपाय करतो. हे उपाय काही ग्रहण नक्षत्रावर आधारित आहेत. तर काही कुंडली किंवा राशींच्या आधारावर असतात. त्याचवेळी काही उपाय आहेत जे सर्व साधारणपणे प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आणि त्याचं लाभ सुद्धा घेऊ शकतो.

यापैकी एक उपाय म्हणजे कबुतरांना अन्न देणे. मान्यतेनुसार कबुतराला खायला घालणे खूप शुभ मानले जाते. परंतु त्याला खायला देण्याचे मार्ग काही वेगळे आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रनुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध आणि राहूचा संयोग आहे त्यांनी आपल्या छतावर कबुतरांसाठी अन्न कधीच ठेवू नये. कारण राहुलचा संबंध घराच्या छताची सांगितलेला आहे. कबुतरांना खायला घालने हे बुध ग्रहासाठी एक उपाय मानले जाते. ज्योतिष शास्त्रात असे मानले आहे की या स्थानावर बुध आणि राहुचा संयोग असेल तर व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडते.

कबुतरांना छतावर धान्य न ठेवण्याचे आणखीन एक कारण म्हणजे कबूतर धान्य खाताना छतावर घाण करतात. त्यामुळे छत म्हणजेच राहू दूषित होतो आणि त्याचा विपरीत परिणाम ज्याणे छतावर धान्य ठेवले आहे त्यांच्यावर होतो. म्हणून लक्षात ठेवा की कबुतराला छतावर कधीच खायला देऊ नका.

कबुतराला नेहमी घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात खायला द्यावे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पक्षांना खायला द्यायला हवे. असे मानले जाते की जो व्यक्ती कबुतराला धान्य देतो तो देवाचे कार्य करतो. घरात सुख शांती राहण्यासाठी कबुतराला खायला द्यावे. ज्या व्यक्तीच्या घरात कबूतर धान्य खायला येतो तो माणूस श्रीमंत होतो.

असे मानले जाते की घरामध्ये धान्य खायला आल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. म्हणून घरात कबूतरणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात कबूतर असणे शुभ मानले जाते. हे सुख आणि शांतीचे प्रतीक मानले जाते.

पण जर तुमच्या घरात कबुतराने घरटे बनवले असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहेत. हा एक प्रकारचा संकेत आहे की तुमच्या घरात लवकरच गरिबी येणार आहे. घरात कबुतराचे घरटे असल्यास आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो.

त्यामुळे घरात कबुतराचे घरटे कधीही नसावे. आणि त्यांना बांधू सुद्धा देऊ नये. तर मित्रांनो माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *