आयुष्य संकटांनी वेढलेले आहे त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय…

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी मनापासून भगवान शिवाची आराधना आणि भक्ती भावाने शिवाची पूजा करतात. अस केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

सोमवारच्या उपवासाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय भोळे असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी या उपायांचा अवलंब करावा. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.

१) मित्रांनो भगवान शिवाचे सोमवारच्या दिवशी भक्ती भावाने आराधना केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात.
२)भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी.
३)सोमवारी उपवास आणि उपासना करून इच्छित वरदान मिळू शकते.

४) सोमवारच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री कच्चे दूध उशाशी ठेवून झोपावे आणि सोमवारी सकाळी ते बाभळीच्या झाडाला अर्पण करावे. असे केल्याने चंद्रदोष दूर होतो.
५)सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करून शिवाजी पूजा केली पाहिजे. ६) कपाळावर चंदनाचा टिळक लावून बाहेर पडावे. ज्या कामासाठी तुम्ही झाल ते काम यशस्वीरित्या पूर्ण होईल.

७) पाण्यात केशर मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
८) शिवलिंगावर जुईचे फूल किंवा जुईच्या फुलांचा हार अर्पण केल्याने वाहन सुख मिळते.
९) सूर्योदयाच्या वेळी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे.

१०) सोमवारी सकाळी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते.
११) सोमवारी शिवलिंगावर मधाचा अभिषेक केल्यास नोकरी किंवा व्यवसायात येणाऱ्या अडथळे दूर होतात.
१२) सोमवारी शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण केल्याने संपत्तीचे मार्ग तयार होतात.

१३) सोमवारच्या संध्याकाळी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून दान करावे.
१४) सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
१५) शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो.

१६) पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सूर्यास्तानंतर शिवा मंदिरात दिवा लावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.
१७)असे मानले जाते की सोमवारी पांढऱ्या गाईला पोळी आणि गुळ खाऊ घातल्याने सर्व त्रास दूर होतात.
१८) सोमवारी स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत.या दिवशी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजू लोकांना दान करावेत. यामुळे कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख शांति नांदते.

१९) सोमवारी दूध,दही, पांढरे वस्त्र,साखर इत्यादी पांढरे वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही खीर सुद्धा वाटू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *