पावरफुल विपरीत राजयोग बनल्याने या राशींचे सुरू होणार अच्छे दिन.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी गोचर करत शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम दिसून येतो. बुध ग्रहांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. याउलट राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु अशा चार राशी आहेत ज्यांना या काळात लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. मला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांना विपरीत राजयोग बनणे फायदेशीर ठरू शकते. कारण बुध तुमच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे आणि तो शुभ स्थानात स्थित आहे. सूर्य आणि शनिदेखील एकत्र बसलेले आहेत. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो. यावेळी तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. तसेच तुम्हाला मालमत्तेतून लाभ होण्याची शक्यता आहे.

२) कर्क रास- विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे कर्क राशींच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. कारण तुमच्यासाठी बाराव्या घराचा आणि तिसऱ्या घराचा स्वामी बुध आहे. म्हणून तुमच्यावर बुध दशा चालू असेल. तर तुम्हाला व्यवसायात प्रचंड नफा होईल.

तसेच कमाई दुप्पट होऊ शकते. यासोबतच करिअरमध्ये चांगली प्रगती सुद्धा होऊ शकते. त्यासोबत तुमच्याकडून थांबलेली कामे पूर्ण होतील. त्याचवेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्हाला यावेळी अचानक धनलाभ होऊ शकतो.

३) कन्या रास- विपरीत राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण बुध शनि आणि सूर्यासोबत सहाव्या भावात बसलेला आहे. त्यामुळे अडकलेले पैसे परत मिळवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यासोबतच कोर्ट केसमध्ये यश मिळू शकते. परंतु यावेळी तुमचा आरोग्य थोडे बिघडू शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

४) धनु रास- विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे धनु राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण बुध तुमच्या तिसऱ्या घरात बसलेला आहे. त्यामुळे बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते.

यासोबतच नोकरदारांना वेतन वाढ आणि पदोन्नती मिळू शकते. पण जोडीदाराची तब्येत थोडी बिघडू शकते. त्याचवेळी तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. मोठी दिन फायनल होऊ शकते. त्यामुळे भविष्यात लाभाचे योग निर्माण होत आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *