हे रत्न परिधान केल्याने आत्मविश्वास आणि लोकप्रियता वाढेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ज्योतिष शास्त्र त सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य देखील आत्मविश्वास आणि लोकप्रियतेशी संबंधित आहे. रुबी हे सूर्याचे रत्न मानले जाते ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे किंवा शुभ फल देत नाही त्यांना हा रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रूबेला सर्वोत्तम रत्न मानले जाते हा हलका लाल किंवा गुलाबी रंगाचा असतो.

हे रत्न अमूल्य आहे दागिन्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. रुबी रत्नाला माणिक रत्न सुद्धा म्हणतात
माणिक याला नवरत्नांचा राजा असेही म्हणतात रुबी रत्नाचे फायदे आपण जाणून घेऊयात. मित्रांनो सिंह राशींच्या जातकांची राशी माणिक असे म्हणण्यात आलेले आहे असे मानले जाते की माणिक हा एक रत्न आहे.

जो किंचित जास्त सकारात्मक ऊर्जा वाहून नेतो तो घातल्यानंतर व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा जाणवते. रुबी हे शुभ रत्न मानले जाते ज्योतिष शास्त्रानुसार मेष सिंह आणि धनु राशींच्या लोकांसाठी माणिक खूप फायदेशीर मानले जाते. हे मेष राशींच्या लोकांना मानसिक शक्ती देते निर्णय घेण्याची क्षमता वाढते या सोबतच राजासारखी भावनाही मानसिक रित्या निर्माण होते.

सिंह राशीच्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे रुबी धारण केल्याने अध्यात्मिक शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो. रुबी घालण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या आणि योग्य वजन आणि शुद्ध माणिकच घाला तसेच रुबीची शुद्धता ओळखण्यासाठी जेव्हा माणिक मध्ये दूध मिसळले जाते तेव्हा त्याचा रंग गुलाबी होतो.

तसेच सूर्याकडे तोंड करून पांढऱ्या चांदीच्या भांड्यात रुबी ठेवल्यास चांदीचे भांडे लाल होते. माणिक रत्न धारण करण्यापूर्वी सूर्य देवाच्या मंत्र आणि जप व पूजा करावी हे अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाला आर्या अर्पण करताना दिवसातून तीन वेळा आदित्य रुद्र स्तोत्राचा पठण करावे. या रत्नाने तुम्हाला या रत्नांची शुभ आणि सूर्य देवाची कृपा नक्कीच प्राप्त होईल.

माणिक रत्नाचे लाभ आपण जाणून घेऊयात. सूर्यग्रहाचा रत्न माणिक खूपच चमकदार घट्ट लाल व गुलाबी रंगाचा असतो डोळ्यांबाबत त्रास होत असतील तर हा रत्न धारण करावा पण ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या. या रत्नाच्या परिधानामुळे प्रेमाच्या भावना जागृत होतात व व्यक्तीत नेतृत्व करण्याचे गुण उत्पन्न होतात.

सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा रत्न खूप लाभकारी असतो . कामकाजात लाभ आणि आपल्या प्रगतीसाठी हा रत्न धारण केला जातो. आजारांमुळे त्रास होत असतील तर व त्यापासून सुटका पाहिजे असेल तर , हा रत्न अवश्य धारण करावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *