नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करून वेगवेगळे संयोग निर्माण करत असतात. ग्रहांच्या होणाऱ्या या संयोगाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मानवी जीवनावर संपूर्ण पृथ्वीवर देखील पाहावयास मिळत असतो. ग्रहांमध्ये होणारे बदल किंवा ग्रहांचे बनत असलेले योग मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडून आणत असते. ज्योतिषानुसार जवळपास पाचशे वर्षानंतर ग्रह नक्षत्रामध्ये अतिशय दुर्लभ योग बनत आहेत. मित्रांनो पाचशे वर्षानंतर चार राजयोगाचे निर्माण होत आहे.
या राज योगामध्ये मालव्य योग,हंस योग आणि महाभाग्य योग देखील असणार आहे. या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या पाच राशींच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्याचे संकेत आहेत. हे चार योग राशींच्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी ठरणार असून मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
धनलाभचे योग या राशिमध्ये जमून येणार आहेत. तिथून येणारा पुढचा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुखाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्यदयो घडून येण्यास सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक संयोग बनत असून या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती राज योगाचे निर्माण करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अतिशय सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतील. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. आपल्या प्रत्येक कामात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल.
घर परिवारातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार असून या प्रभवाने प्रत्येक क्षेत्रात आपला विजय प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न चांगले ठेवणे आवश्यक आहे. त्याबरोबर स्वतःचे कर्म देखील चांगले ठेवणे आवश्यक आहे. आलेल्या संधीचा आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. काका आपल्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुखाची बहार घेऊन येणार आहे.
२) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनामध्ये आता सुंदर दिवस येणार आहेत. आपल्या जीवनामध्ये चार राजयोग अतिशय लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. कारण शुक्र ग्रह आपल्या कुंडलीच्या कर्म भावा मध्ये उच्च स्थानी विराजमान आहेत आणि सोबतच गुरु देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हंसराज या योगाचे निर्मिती होत आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार असून ते लोक बेरोजगार आहेत त्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील किंवा नोकरीचे प्रयत्न करत असणाऱ्या लोकांना एखादी चांगली नोकरी मिळण्याची योग बनत आहे.
या काळामध्ये अचानक धन लाभाची योग सुद्धा निर्माण होऊ शकतात. आपल्या मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. जे लोक सध्या नोकरी करत आहेत त्या लोकांच्या जीवनामध्ये सुंदर परिवर्तन घडून येईल. घरामध्ये एखादी नवीन जिम्मेदारी मिळू शकते. कामाचा व्याप जरी वाढणार असला तरी या काळामध्ये बढतीचे योग बनत आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न असेल. वेतन वृद्धी या काळामध्ये होऊ शकते. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.
३) कर्क रास- कर्क राशीच्या कुंडली मध्ये हंस आणि मालव्य राजयोगाचे निर्माण होत. आहे त्यामुळे हा काळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अतिशय सकारात्मक बदल दिसून येतील. या काळामध्ये शुक्र आणि गुरु राशीच्या ब्रह्मस्थानी मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे हा काळ आपल्या भाग्योदयाचा काळ ठरणार आहे. आणि त्याबरोबरच करिअर कार्यक्षेत्रामध्ये देखील आपल्याला मोठी प्रगती मिळण्याची संकेत आहेत. नोकरीमध्ये आपल्याला चांगल्या संधी चालून येणार आहेत.
सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये उत्तम नोकरी मिळण्याचे योग या काळामध्ये बनत आहे त्याबरोबरच विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल ठरत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश प्राप्त होण्याची संकेत आहे. भौतिक सुख साधनांची प्राप्ती आपल्याला या काळामध्ये होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर दिसून येईल. हा काळ आपल्या प्रगतीची दृष्टीने उत्तम आणि लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये उद्योग व्यापार कार्यक्षेत्रामध्ये सुंदर घडामोडी घडवून येतील. व्यवसाय निमित्त काही प्रवासाची योग देखील बनत आहेत. या काळामध्ये केलेले प्रवास आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. हा संपूर्ण काळ आपल्यासाठी उत्तम आणि लाभकारी ठरणार आहे.
४) कन्या रास- कन्या राशींच्या जातकांसाठी येणारा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या राशी मध्ये चार राजयोगाचे निर्माण होत आहे. आपल्या कुंडलीच्या सप्तम भावामध्ये मला राजयोगाचे निर्माण होत आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला आपल्या जोडीदाराची चांगली साथ प्राप्त होईल. जोडीदाराच्या जीवनामध्ये प्रगतीचे योग येऊ शकतात. व्यापारी वर्गासाठी हा काळा अतिशय अनुकूल ठरणार आहे.
व्यापारामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून येणार आहेत. व्यवसाय निमित्त काही प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. पार्टनरशिप किंवा भागीदाराच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पार्टनरशिप मध्ये परिस्थिती सध्या अनुकूल असेल. सोबतच अविवाहित विवाहाचे योग जमून येणार आहे. मनासारखा जोडीदार लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे. आपली आर्थिक स्थिती आता मजबूत बनण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आपले मन आनंदी आणि प्रसन्न असेल.
५) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये आता सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येण्याची संकेत आहेत. इथून पुढे सुंदर घटना आपल्या जीवनामध्ये घडून येतील. आपल्या जीवनामध्ये आता हंस योगाचे आणि मालव्य योगाचे व
कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल. उद्योग व्यापारामध्ये देखील चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे.
कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून या काळामध्ये आपल्याला एखादा पुरस्कार प्राप्त होऊ शकतो. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे शक्यता आहे. प्रत्येक काम आपल्या या काळामध्ये सिद्ध होऊ शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने एखादी खुशखबर कानावर येऊ शकते. पण सध्या शनीची साडेसाती आपल्याला चालू आहे. आपल्याला आरोग्य विषयक काही तक्रारी जाणू शकतात त्यामुळे या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
त्याबरोबरच खान पानावर आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. वाद विरोधापासून आपल्याला या काळामध्ये दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. या काळामध्ये कोणाचे मन अथवा आपल्यामुळे भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्याबरोबरच क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची अत्यंत आवश्यक आहे.
कोणाचेही भूलथापांना बळी पडून चुकीचे निर्णय या काळामध्ये घेऊ नका. आकार सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. या काळामध्ये शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनि महामंत्राचा जप करने किंवा शनि चालीसा पाठ करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. याबरोबरच शनीच्या नावाने गरजू लोकांना दानधर्म करणे देखील लाभकारी ठरू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.