ही ५ लक्षण म्हणजे, आर्थिक संकटांची घंटा..! बघा यात तुमच्या सोबत घडले आहे का काही.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आचार्य चाणक्य यांच्या मते, कधी कधी घरात घडणाऱ्या सामान्य घटना भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांची घंटा असू शकते आचार्य चाणक्य यांनी अशा ५ लक्षणे बद्दल इशारा दिला आहे जे आगामी आर्थिक संकटांबद्दल सांगतात. ती कधी आपल्या घरात नकळत वाद विवाद होतात.

आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण घरात या गोष्टी सतत घडणं चांगलं मानलं जात नाहीत तुमच्या घरात जर ही पाच लक्षणे दिसत असेल तर तुमच्यावर लवकरच आर्थिक संकट येणार आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

१) घरातील तुळस अचानक वाळत असेल किंवा तिच्यावर पांढरा रोग येणे हे आर्थिक संकटांचे लक्षण आहे. चूक कुठे होत आहे याकडे लक्ष देण्याचे गरज आहे तुमची चूक वेळीच सुधारा नाहीतर तुम्हाला याचे बरेच विपरीत परिणाम भोगावे लागतील. कारण घरातील तुळस अचानक वाळणे हे खूप अशुभ मानले जाते.

२) तुमच्या घरात विनाकारण काच वारंवार फुटत असेल, तर ते आर्थिक संकटांचेही लक्षण असू शकते तुटलेली किंवा तडकलेली काच घरात कधी ठेवू नका ताबडतोब बाहेर फेकून द्या जुन्या तुटलेल्या गोष्टी देखील लगेच घराबाहेर काढून टाका कारण तुटलेल्या वस्तूंमध्ये वाईट शक्ती लगेच वास करते जर तुमच्या घरातही अशी तुटलेली वस्तू असेल तर तुम्ही लगेचच बाहेर फेकून द्या.

३) तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील लोकांचा राग येत असेल तर तुम्ही घरातील वातावरण सुरळीत करण्याचा प्रयत्न करा कारण अशा घरात नेहमी पैशाची कमतरता असते. अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही तुम्ही सतत वाद करत असाल तर ते आत्ताच थांबवा.

४) ज्या घरात मोठ्यांचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीही राहू शकत नाही. ज्येष्ठांचा अपमान केल्याने तुमच्या घरातली स्थिती बिघडवू शकते घरातील मोठ्यांचा आदर केला पाहिजे घरात मोठ्यांचा मानसन्मान ठेवला तर सगळं काही सुरळीत चालेल.

५) ज्या घरात पूजा होत नाही त्या घरात नकारात्मकता वास करते अशा ठिकाणी देव कधीच राहत नाहीत. अशा घरात नेहमी गरिबी राहते म्हणून रोज सकाळी संध्याकाळी पूजा करावी. देवासमोर धूप दीप लावावा याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. आणि घरावर नेहमी देवतांचा आशीर्वाद राहतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *