तब्बल ३० वर्षानंतर कुंभ राशी मध्ये त्रिग्रही योग या ३ राशींची लागणार लॉटरी, २ राशींच्या जीवनामध्ये राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो

मित्रांनो आज रंगपंचमी धुलीवंदन आज पासून पुढे येणार काळ या राशींच्या जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस घेऊन येणार आहे. रंगपंचमी पासून आपल्या जीवनामध्ये आनंदाची नवे रंग भरणार आहेत. मित्रांनो ब्रह्मांडामध्ये वेळोवेळी बदलणाऱ्या गृह नक्षत्राच्या स्थितीचा मानवी जीवनावर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक प्रभाव दिसून येत असतो. जेव्हा ग्रह आपली राशी बदलतात किंवा ग्रहांची युती होते‌. कधी कधी ग्रह आपल्या राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असताना इतर ग्रहांशी त्यांचा सहयोग होत असतो आणि ग्रहांची युती बनत असते.

ज्योतिषानुसार तीस वर्षानंतर असाच काहीसा शुभ आणि अद्भुत योग बनत आहे. वीस वर्षानंतर ग्रह नक्षत्राचा असा अद्भुत योग बनत आहे. या तीन ग्रहांचा त्रिग्रही योग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने एकूण पाच राशींच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळ येणार आहे. या राशींसाठी हा संयोग अतिशय लाभकारी ठरणार आहे. काही राशीवर या संयोगाचा सकारात्मक प्रभाव करणार असला तरी पाच राशींसाठी अतिशय सकारात्मक परिणाम या काळामध्ये दिसून येणार आहे.

मित्रांनो या त्रिग्रही योगाच्या सकारात्मक प्रभावाने तीन राशींच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार असून दोन राशींच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत बनत आहेत. तीस वर्षानंतर पहिल्यांदा कुंभ राशी मध्ये शनि सूर्य आणि बुध अशी युती होत आहे. कुंभ राशी मध्ये हा त्रिग्रही योग बनत आहे. शनि ने तीस वर्षानंतर कुंभ राशी मध्ये प्रवेश केलाय आणि बुध सूर्य कुंभ राशी मध्ये विराजमान आहेत त्यामुळे कुंभ राशी मध्ये अतिशय लाभकारी योग बनत असून या पाच राशींचा भाग्यदयो घडून येणार आहे.

या लोकांसाठी हा काळ मान प्रधान करणारा आणि धनलाभ प्राप्तीचा काळ ठरणार आहे. यांच्या जीवनामध्ये आता अतिशय शुभकाळाची सुरुवात होणार असून ग्रह नक्षत्राच्या या स्थितीचा त्यांच्या जीवनावर सकारात्मक आणि लाभकारी परिणाम दिसून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- कुंभ राशी मध्ये होणाऱ्या त्रिग्रही संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल वृषभ राशीचे भाग्य. वृषभ राशीच्या जीवनामध्ये आता अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. शनि सूर्य आणि बुध आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. या काळामध्ये आपल्याला धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. ज्या ठिकाणी आपण काम करत आहात किंवा ज्या ठिकाणी आपण नोकरी करत आहात या ठिकाणी आपल्याला मानसन्मान प्राप्त होणार आहे.

त्याबरोबरच नोकरीमध्ये वेतनवृद्धीचे योग येऊ शकतात. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला एखादी चांगली नोकरी मिळू शकते. राजकारणाशी जोडलेले लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. राजकारणामध्ये पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये सुद्धा अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. मानसिक तणाव आता दूर होणार असून सूर्य देवाच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. शनि देवाच्या कृपेने कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. एखाद्या जुन्या बिमारीतून बाहेर पडू शकता.

२) मिथुन रास – मिथुन राशीसाठी येणारा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल प्रभाव दिसून येईल. कुंभ राशी मध्ये बनत असलेला त्रिग्रही योग आपला भाग्योदय घडून येणार आहे. भाग्य आपल्याला विशेष प्रमाणे साथ देणार आहे. त्यामुळे या काळामध्ये अवघड वाटणारी कामे देखील सोपी बनू लागतील. प्रत्येक कामामध्ये यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकारी कामाबद्दल चांगले लाभ प्राप्त होतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. धार्मिक कार्यामध्ये आपले मन रमणार आहे.

एखाद्या मोठ्या धार्मिक कार्यात आपण सहभाग घेऊ शकता. घरामध्ये एखादे मंगल कार्याकडून येण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे जग जिंकण्याची आत्मबळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. स्वतःच्या प्रयत्नाने एखादे मोठे यश प्राप्त करण्यात आपण सफल ठरणार आहात. आढलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली सर्व कामे आता पुन्हा सुरू होणार आहे. मनामध्ये चालू असणारी चिंता भय भीतीचे वातावरण दूर होणार असून आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबरच आपले नातेसंबंध सुद्धा बनून येतील. नातेसंबंधांमध्ये प्रेम गोडवा निर्माण होणार आहे. भाऊबंदे की मध्ये चालू असणारे विवाद आता समाप्त होऊ शकतात.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी हा संयोग आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्या कलागुणांचा चांगला उपयोग करणार आहोत. नोकरीमध्ये बडतीचे योग येऊ शकतात. नोकरीमध्ये मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील.

त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून चांगला लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. मोठ्या संकटातून सुखरूप पणे आपण बाहेर पडू शकता.आढलेली सर्व कामे पूर्ण होतील. धनलाभचे योग काळामध्ये बनत असून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशि वाल्यांच्या जीवनामध्ये आता आनंदाची भरभराट होणार आहे. कुंभ राशी मध्ये बनत असलेला त्रिग्रही संयोग आपल्या जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ठरणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न राहील. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे अनुकूल प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येईल. वाणीचा चांगला उपयोग आपण करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे.

आपल्या कल्पना साकार बनतील. नोकरीमध्ये जर काही बदल आपल्याला करायचे असतील तर काळ अनुकूल ठरणार आहे. घर जमिनात वाहन खरेदीचे योग या काळात येऊ शकतात अथवा एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये एकच सुप्त शक्तीची अनुभूती आपल्याला येऊ शकते. मन आनंदी आणि प्रसन्न राहील. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात. नवीन कामासाठी कालावधी अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे.

५) कुंभ रास- आपल्या राशीत होणार त्रिग्रही योग आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. शनि सूर्य आणि बुधाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून मानसन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबरच बुद्धिमत्तेला सकारात्मक चालला प्राप्त होणारा असून भगवान शनि देवाच्या कृपेने जीवनातील नकारात्मक परिस्थिती दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता इथून पुढे मानसिक ताणतणावापासून मुक्त होणारा आहात. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मन लावून काम कराल क्षेत्रामध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.

आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून नोकरीमध्ये बढतीचे अथवा बदलीचे योग आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. मित्रपरिवार सहकार्य आपली चांगली मदत करतील. मित्रांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांच्या बळावर जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. स्वतःच्या वाणीद्वारे लोकांची मने जिंकण्यास सफल ठरणार आहात. त्यामुळे याचा कार्यक्षेत्रामध्ये देखील अनुकूल प्रभाव दिसून येईल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळा अनुकूल ठरणार असून नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांसाठी सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *