कायम तुमच्या पाकिटात ठेवा हि एक वस्तू पैसा कधीच संपणार नाही.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो अनेक लोक आपल्या पाकिटमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवत असतात. त्याचबरोबर अनेक लोकांच्या पाकिटे बिनकामाच्या कागदांनी भरलेली असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की शास्त्रानुसार काही वस्तू पाकीट ठेवल्यामुळे धनाची वृद्धी होते.

प्रत्येकाला वाटत असते की आपले पैशाची पाकीट कायम भरलेले असावे. धंद्यामध्ये व्यवहार व्यवसायामध्ये कायम लाभ मिळायला हवे. अशा काही वस्तू आहेत ज्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे पैसा टिकून राहतो व कधीही पैशांची तंगी भासत नाही.

१) पाकिटामध्ये तांदळाचे दाणे ठेवावे. कारण यामुळे आपल्या खर्चामध्ये बचत होते व वायफळ खर्च करण्यापासून बचाव होतो. तसेच पैशाचा योग्य उपयोग केला जातो. तसेच आपल्या पाकिटामध्ये चांदीचे नाणे ठेवणे हे एक शुभ लक्षण आहे. त्यामुळे आपल्या नोकरी व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारे पैशाची हानी होत नाही.

२) पिकिटामध्ये लाल रंगाचा कागद ठेवून त्यावर आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवणे व तो कागद सतत आपल्या पाकिटमध्ये ठेवावा. त्यामुळे कागदावर लिहिलेली ती इच्छा लवकरच पूर्ण होते.

३) प्रत्येकाने आपल्या पाकिटामध्ये महालक्ष्मीचा छोटासा फोटो ठेवावा. त्यामुळे महालक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा होत असते व आपल्याला कधीही पैशांची कमी भासत नाही. जर तो फोटो काही कारणाने खराब झाला किंवा फाटला गेला असेल तर वेळच्यावेळी फोटो बदलून त्या जागी दुसरा फोटो ठेवावा. मटका फोटो पाकिटामध्ये ठेवू नये.

४) वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे पान हे अतिशय शुभ असते. भगवान विष्णूचा आवडता वृक्ष पिंपळ असल्यामुळे त्यामुळे भगवान विष्णूची कृपा ज्या व्यक्तीवर असते तिथे लक्ष्मी देवी देखील प्रसन्न असतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे पान पाकिटात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. लक्ष्मी व विष्णूंचा आशीर्वाद सतत त्या व्यक्तीवर होत असतो.

५) पाकिटामध्ये रुद्राक्षमणी ठेवणे देखील शुभ मानले जाते. कधीही पैशासंबंधीत अचानक येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. धनसंपत्तीचे सदैव बरकत होते. देवी महालक्ष्मी कायम आपल्या घरात वास करते व महालक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते.

प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरात पैशाची कमी असू नये. घरात पैसा खेळता असावा याकरिता प्रत्येक जण रोज काही ना काही उपाययोजना करत असतो. प्रत्येक व्यक्ती महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून प्रयत्न करत असतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *