कुंभ राशी मध्ये उदित होणार शनि ६ मार्च पासून पुढे २१ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या ५ राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनि हे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शनीचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते. शनी हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात.शनिची छोटीशी हालचाल मनुष्याच्या जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेशी असते.

शनि देवाच्या राशीसाठी नकारात्मक असतात तेव्हा त्या राशींच्या जातकांना करणार अनेक दुःख यातना सहन करावे लागतात. जेव्हा हे शनिदेव शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला वेळ लागत नाही. दारिद्र्याचे दिवस समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो ३१ जानेवारी रोजी भगवान शनि देव कुंभ राशी मध्ये अस्त झाले होते. शनिचा अस्ता आणि उदय अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो.

अनेक लोक शनीला क्रूर अशुभ मानतात. तसे नाही तर शनिदेव फक्त कर्मफलाचे दाता आहेत. ते न्यायचे देवता देखील मानले जातात. शनिदेव प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्राप्त करत असतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला शनीची कृपादृष्टी हवी असेल त्या व्यक्तीने आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. दिनांक सहा मार्च पासून अत्यंत शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येणार आहे.

शनिची विशेष कृपादृष्टी या राशींवर भर असणार आहे. या काळातील के दारिद्र्य समाप्त होणार आहे. मित्रांनो ३१ जानेवारी रोजी शनिदेव कुंभ राशी मध्ये अस्त झाले होते आणि आता सहा मार्च रोजी शनिदेव कुंभ राशी मध्ये उदित होणार आहेत. शनीदेव ६ मार्च २०२३ रोजी रात्री ११:३६ मिनिटानंतर कुंभ राशी मध्ये उदित होणार आहेत.

शनिच्या उदित होण्याचा सकारात्मक प्रभाव काही राशींच्या जातकांच्या जीवनात दिसून येणार आहे. या राशींना विशेष शुभ प्राप्त होणार आहे. काही राशींना मात्र सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) वृषभ रास- शनि देवाचे कुंभ राशी मध्ये उदित होणे वृषभ राशि साठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. वृषभ राशीच्या जीवनामध्ये आता धनलाभचे संकेत बनत आहेत. धनलाभाचे योग आपल्या जीवनामध्ये जमून येणार आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. शनि आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहेत. उद्योग व्यापार बिजनेस या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. जे लोक व्यापार करतात त्यांच्यासाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. व्यवसायामध्ये नफा वाढणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार जर आपल्या मनामध्ये असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.आपली आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये आपल्याला चांगले लाभ प्राप्त होतील त्यामुळे जर आपले काही महत्वपूर्ण तर ती कामे पूर्ण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वैवाहिक जीवनासाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये अतिशय सुखाची सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. याबरोबर जे लोक राजकारणी आहेत किंवा राजकारणाशी जोडलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून राजकारणामध्ये मोठे यश मोठे लाभ आपल्या पदरी पडणार आहेत.

२) सिंह रास – सिंह राशीसाठी शनिचा उदय अतिशय लाभकारी ठरणार आहे. शनिदेव या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ देणार असून भाग्यश्री साथ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. शनिचा कुंभ राशी मध्ये उदय होणार आहे. सिंह राशि वाल्यांसाठी अतिशय लाभकारी परिणाम शनिदेव घेऊन येणार आहेत. शनीची स्थिती आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल.एखाद्या नव्या कामाची सुरुवात जर आपल्याला या काळामध्ये करायची असेल तर काळ आपल्यासाठी अनुकूल ठरेल.

मोठा व्यापारी आपल्याला या काळात मदत करणार असून व्यवसायांसाठी मोठे करार या काळामध्ये घडून येऊ शकतात. याबरोबर वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत जर काही आपले मतभेद चालू असतील तर आता ते मतभेद दूर होणार आहेत. आपल्या जीवनातील जोडीदाराच्या जीवनामध्ये सुध्दा प्रगतीचे दिवस येणार आहे.आपल्या परिवारातील इतर सदस्यासोबतचे संबंध चांगले होणार आहेत.शनिचा सकारात्मक प्रभाव असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला लाभणार आहे.

३) तूळ रास- शनिचा उदय तूळ राशींसाठी भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत.शनी याकाळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे.शनीच्या सकारात्मक प्रभावामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद आहे घडामोडी घडवून येणार आहेत. इथून येणाऱ्या पुढच्या काळात अतिशय सुंदर घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे.

या काळामध्ये नोकरी आणि व्यापारामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीमध्ये मोठे सकारात्मक बदल घडून येतील किंवा एखादी चांगली नोकरी या काळामध्ये आपल्याला मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होऊ शकते. तूळ राशींच्या जातकांसाठी आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. नोकरीमध्ये जर काही समस्या चालू असतील तरी या काळात त्या समस्या समाप्त होणार आहेत.

एवढेच नाही तर नोकरीच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. धनलाभचे योग काळात बनत असून आपल्या जीवनात चालू असणारे आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. समाजात मानसन्मानामध्ये वाढ होणार आहे. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

४) वृश्चिक रास- शनीची कुंभ राशी मध्ये उदित होणे वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. वृश्चिक राशीचा भाग्योदय आता घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने उत्तम काळाची सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. या काळात आपल्याला चांगला उपयोग करून घ्यावा लागेल.हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार असून उद्योग व्यापारामध्ये आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळणार आहे. प्रसिद्धी मध्ये वाढ होईल. वाणीचा या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात. त्याबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक सुधारणा घडवून येणार आहेत. लोक आपल्या व्यक्तिमत्व आणि आकर्षित होणार आहेत. आता इथून पुढे संसारिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. आपला योजना आता सरकार बनतील. आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल.

सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. नवीन व्यवसायाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये जर काही अडचणी चालू असतील तर प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या या काळामध्ये दूर होतील. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. प्रेम विवाह सुद्धा जमून येऊ शकतात.

५) धनु रास- धनु राशीसाठी हा काळ आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. शनीचे उदित होणे आपल्यासाठी आनंदाचे नवे रंग भरणार आहे. सहा मार्चपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. शनीचे कुंभ राशी मध्ये उदित होणे आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. शनीच्या सकारात्मक प्रमाण आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. नोकरी करत असलेल्या लोकांसाठी खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत.

खाजगी नोकरी करणारे लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. कामामध्ये आपले मन रमणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. मन आनंदित आणि प्रसन्न करणार आहे. उद्योग, व्यापार, कला, साहित्य,समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होईल. नव्या योजना साकार बनतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होईल. शेतीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश प्राप्त होईल.

६) कुंभ रास- आपल्या राशीत शनीचे उदित होणे आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. शनि आपल्या राशीचे स्वामी आहेत. शनिचे उदित होणे आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शनि महाराज आपल्याच राशीमध्ये अस्त झाले होते आणि ते आपल्याच राशीमध्ये उदित होणार आहे. त्यामुळे कुंभ राशी वाल्यांसाठी आनंदाची भरभराट होणार आहे. या काळामध्ये नोकरीच्या दृष्टीने शुभ परिणाम आपल्याला दिसून येतील. लोकरीचे अनेक संधी आपल्याकडे येण्याची संकेत आहेत. चांगली नोकरी आपल्याला प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये आपल्या जोडीदाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे.

जोडीदाराची चांगली मदत आपल्याला लागणार आहे त्यामुळे मन आनंदित होणार आहे. आणखी आनंद निर्माण होणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. अविवाहित यातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. अविवाहित जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला लवकरच मिळणार आहे. त्याबरोबर धनसंपत्तीची प्राप्ती देखील या काळामध्ये आपल्याला होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आता इथून पुढे कार्यक्षेत्रातील कामांमध्ये देखील यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *