राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा “या ” गोष्टी, होईल लाभच लाभ..! अचानक होईल धनलाभ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

होलिका दहनामध्ये तुम्ही जर तुमच्या राशीनुसार काही गोष्टी अर्पण केल्या तर तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. चला तर मग बघूया की तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणती गोष्ट होळीमध्ये अर्पण करायचे आहे .

१) मेष रास- मेष राशीच्या लोकांनी होलिका दहनात कडूलिंबाच्या काड्यांसह गुळ अर्पण करावा आणि त्याचबरोबर एका मंत्राचा जपही करायचा आहे. तो मंत्र याप्रमाणे आहेत(ओहम पवन नंदायस्वः) या मंत्राचा जप करायचा आहे. त्यांना त्याचा नक्कीच विशेष लाभ मिळेल.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांनी होळीमध्ये तीळ आणि उंबराच्या झाडाच्या काड्या अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे.

३) मिथुन रास- मिथुन राशीच्या लोकांनी होळीच्या पवित्रा अग्नीमध्ये पेरूच्या लाकडासह कापूर अर्पण करावा. त्याचबरोबर (ओम ए ही चामुंडाय विच्छे नमः) असा जप सुद्धा करावा.

४) कर्क रास- कर्क राशीच्या लोकांनी ओम (श्री श्री चंद्रमसे नमः) या मंत्राचा जप करताना होलिका दानामध्ये पळसाच्या काड्यांसह अगरबत्ती अर्पण करायचे आहे.

५) सिंह रास- सिंह राशीच्या लोकांनी ( ओम भास्कराय विद्महे महातेजय धीमहि तन्नो सूर्यप्रचोदयात) असे म्हणत होलिका दहनामध्ये मंदार वृक्ष किंवा वडाच्या झाडाच्या काड्या व गूळ अर्पण करावा.

६) कन्या रास- होलीकेमध्ये कन्या राशीच्या लोकांनी वडाच्या झाडाच्या काड्यांसह कापूरही अर्पण करायचा आहे आणि जो मंत्र म्हणायचा आहे तो याप्रमाणे (ओम ब्रा ब्रोम सह बुधाय नमः) या मंत्राचा जप करत करत या गोष्टी अर्पण करायचे आहेत.

७) तुळ रास- तूळ राशीच्या लोकांनी होलिका दहनांमध्ये औदुंबराच्या काड्यांसह साखर अर्पण करायचे आहे. आणि हे अर्पण करताना (ओम दत्तू पुरुषय विज्ञान महादेवाय धीमहि तन्नो रुद्र हा प्रचोदयात) असा जप करायचा आहे.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या लोकांनी होलिका दहणामध्ये गुळ अर्पण करायचा आहे आणि हा गुळ अर्पण करताना (ओम हं पवनंदाय स्वाहा) या मंत्राचा जप करायचा.

९) धनु रास- होलिका लग्नाच्या वेळी (ओम ग्राम ग्रीन सहा गुरुवे नमः) या मंत्राचा जप धनु राशीच्या लोकांनी करायचा आहे आणि त्याचबरोबर कडुलिंबाच्या काड्यांचा बार्ली अर्पण करायचे आहे.

१०) मकर रास- मकर राशीच्या लोकांनी सुद्धा शमीच्या झाडाच्या काड्यांसह काळे तीळ होळीमध्ये अर्पण करायचे आहेत आणि मंत्र जप करायचा आहे तो याप्रमाणे (ओम श् शनिच्चराय नमः)

११) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांनी सुद्धा होलिका दहनात शमीच्या काड्यांसह काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि मंत्र जप याप्रमाणे याप्रमाणे (ओम शनेश्वराय नमः).

१२) मीन रास- मीन राशींच्या लोकांनी ज्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहेत (ओम गुरु देवा या विद्महे परब्रम्हाय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात) आणि कदंबाच्या काड्यांसह हरभरा अर्पण करायचा आहे. तर मित्रांनो यंदाच्या होळीमध्ये तुम्ही तुमच्या राशीनुसार हे उपाय करून बघा निश्चितच त्याचा तुम्हाला लाभ होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *