नवसपुर्ती झाल्यावर भाविक मंदिरात घंटा बांधतात त्याला शास्त्राधार आहे का?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी मंदिरातून घुमणारा सूर मधुर घंटा नाद किंवा देवघरातील पूजेनंतर झालेला घंटी नाद वातावरणात सकारात्मक लहर निर्माण करतो आपल्याप्रमाणे देवांनाही घंटा नाद प्रिय असतो म्हणून विष्णू पूजेतही घंटीला विशेष मान असतो त्याचप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये मुख्य घंटे शिवाय अनेक छोट्या मोठ्या घंटा बांधलेल्या असतात.

ज्या नवसपुर्तीची खूण असतात. त्याबाबत शास्त्र काय सांगतो की आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो घंटा नादाने चैतन्यात्मक ईश्वरी तत्व जागृत होते वातावरणात असंख्य कंपनी निर्माण होतात सर्वत्र उतपोत भरलेले ईश्वर चैतन्य जागृत होते.

मंदिरातील मूर्ती किंवा देवघरातील देवांमध्ये वेदमंत्राने आवाहन व प्रतिष्ठा केलेली असते. मंत्र्यांमध्ये इशा तत्त्वाशी संपर्क साक्षात्कार व आवाहन करण्याचे सामर्थ्य असते. घंटा नाद केल्यामुळे वातावरणाला जोड मिळते शुक्रचार यांनी श्रुती सार नावाचा ग्रंथ लिहिला आहे.

राजमहालांच्या मंदिरांच्या प्रवेशद्वारी असलेल्या द्वारपालांनी प्रहरा प्रहार आला घंटा नाद करावा असे म्हटले आहे. संकटे येण्याची पूर्वसूचना मिळाल्यास मोठ्या मोठ्याने घंटा नाद करावा अशी सूचना ख्रिस्ती धर्मात दिली आहे हिंदू मंदिरात घंटा नाद पूजा अर्चा होम हवन आरती किंवा दर्शनाच्या वेळी केला जातो. तसेच अलीकडे गणेश उत्सवाच्या वाद्यसमूहातही घंटा नादावर ताल धरला जातो.

नवस फेडण्यासाठी देखील घंटेचा वापर केला जातो. मनोकामना पूर्ण करण्यासाठी समुहूर्तावर देवालयात घंटा बांधावी असे पुराणात सांगितले गेलेले आहे. पितृ पूजा पूजेतही घंटा नाद आवश्यक मानला जातो. वास्तुशास्त्रातही घंटेचे महत्त्व अधोरेखित केले गेलेले आहे. आपल्या राहत्या घरात मधुर आवाजाच्या लहान घंटा टांगून त्यांचा मंगल कारक नाद ऐकावा असे म्हटले गेलेले आहे.

तेच शास्त्र आपण फ्रिंगशुई नावे पाळतो त्याचबरोबर घंटा नाद करून पूर्वजांनी सांगितले सूचनाही अमलात आणणे तितकेच शक्य आहे. अजून महत्वाची गोष्ट हिंदू शिवाय बौद्ध ख्रिस्त धर्मातही घंटा नाद केला जातो. ब्रह्मदेश चीन जपान इजिप्त इटली फ्रान्स रशिया मध्ये सुद्धा घंटा वापरला जातो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *