१३ हा अंक असतो खूपच शुभ, नवीन काम सुरू करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नाही.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्म १३ अंक हा खूप शुभ मानला जातो. पण ज्योतिष शास्त्रामध्ये काही लोकांच्या मते १३ हा अंक अशुभ मानला जातो. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीसाठी हा अंक अशुभ आहे. दुर्दैव आणते आणि मृत्यू देखील होऊ शकते,हॉटेल्स मध्ये रूम नंबर १३ नको,रेस्टॉरंट मध्ये टेबल नंबर १३ नको, कॉलनी मध्ये घर नंबर १३ नाही, अशाप्रकारे अनेक समृद्धी पसरलेल्या आहेत.

परदेशात १३ तारखेला लोक घराबाहेर पडणे देखील पसंत करत नाही. शिवाय येथे वस्तीगृहत किंवा घर घेताना १३ नंबर घ्यायला लोक विचार करतात. काहीतरी अशुभ घडण्याची त्यांना भीती असते. म्हणूनच ते कधी कधी चांगला मालमत्तेचा सौदाही सोडायला तयार असतात. पण तेरा हा अंक शुभ मानला जातो. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मित्रांनो पाश्चात्त्य मान्यता नुसार विरोधात हिंदू धर्मात तेरा हा अंक खूप शुभ मानला जातो. तारकांपैकी हिंदू कॅलेंडरच्या तेराव्या तारखेला प्रदोष असे म्हणतात आणि ती भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत ही प्रत्येक जण करत असतात. सर्व कामांसाठी प्रदोष शुभ मानून शुभमुहूर्तावरही काढला जातो. ज्योतिषांच्या मते तेरा क्रमांक शुभ मानला जातो.

या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता. नवीन कार्य सुरू करू शकता. त्यामुळे तुम्ही त्याची भीती बाळगू नका आणि तेरा हा अंक खूप शुभ मानला जातो. माणसाच्या शरीरात नऊ छिद्रे असतात. या नऊ छिद्रातून जीवन प्रवेश करते आणि त्या नऊ छिद्रांमधून जीवन निघून सुद्धा जाते आणि चार भाग आहेत. एकूण १३ दोन डोळे, दोन नाकपुड्या, तोंड, दोन कान, गुद्द्द्वार हि नऊ छिद्रे आणि चार आहेत दोन हात आणि दोन पाय हे तेरा जीवनाचे सोबती आहे.

आणि हे १३ मृत्यूचे सोबती आहेत आणि हे १३ तुम्हाला जीवनात आणतात आणि हेच १३ जीवनातून बाहेर देखील काढतात. तुम्ही तेरा या क्रमांकापासून खेळायला सुरुवात देखील करू शकत. थोड निश्चय आणि ध्येय ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत ठेवा. तुमचा विजय निश्चित आहे.

म्हणूनच भौतिक लोक की ही वस्तुस्थिती खोटी आहे आणि त्यात कोणतीही योग्यता नाही.तेरा हा अंक ज्योतिष शास्त्रामध्ये खूपच शुभ मानला जातो. म्हणून तुम्हाला एखादे कार्य कराच असेल तर तुम्ही हे कार्य या तारखेपासून सुरू करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *