खुर्चीवर बसण्याच्या सवयी ही सांगतात तुमचा स्वभाव. बघा तुमच्या बद्दल काही समजतय का?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

एखाद्या व्यक्तीच व्यक्तिमत्व ओळखायच असेल तर, आपण त्याच बोलण वागण आणि हावभाव बघून ते समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीची वागणूक चांगली असते तीच व्यक्ती सर्व गुणसंपन्न असते अस म्हटल जात .कारण जी व्यक्ती मुळातच चांगली असते ती व्यक्ती नक्कीच सर्वांच्या पसंतीची असते. मनुष्याचा चेहरा त्याच नाक डोळे आणि शरीराच्या रचनेवरून त्याच्या कल्पना येते.

समुद्र शास्त्रात तुमच्या प्रत्येक सवयींचा अर्थ आणि स्वभाव सांगितला गेलाय त्यात तुम्ही कसे बसतात याचाही अर्थ सांगितलाय. तुमची बसण्याची पद्धत ही तुमच्या बॉडी लँग्वेज चा एक भाग आहे. शरीराची ठेवण केवळ आणि उठण्या बसण्याच्या पद्धतीवरून तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावातील ठळक गोष्टींचा अंदाज बांधू शकता.

असा समुद्र शास्त्र सांगतात नक्षत्र हातांच्या रेषा जन्मतारीख शरीरावरील तीळ इत्यादींवरून सुद्धा व्यक्तीच व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणून घेता येतं. त्याचबरोबर लोकांची बसण्याची आणि चालण्याची पद्धतही बरंच काही सांगून जातं. जे लोक खुर्चीवर बसताना गुडघे जवळ ठेवतात पण तळाशी पाय एकमेकांपासून जवळ ठेवतात अशा लोकांमध्ये जबाबदारीची जाणीव फार कमी असते अडचणी समोर येतात ही लोक पळ काढतात.

आणि या लोकांचा व्यक्तिमत्व आकर्षक असतं. आणि ते स्पष्ट वक्ते सुद्धा असतात. याव्यतिरिक्त जी लोक क्रॉस पाय ठेवून बसतात किंवा एकमेकांवर पाय ठेवून बसतात ते सृजनशील सभ्य आणि लाजाळू असतात हे लोक मुक्तपणे जीवनाचा आनंद घेतात त्यांना योग्य वाटत नाही. ते काम ते कधीही करत नाहीत. मात्र जे लोक खुर्चीवर बसताना गुडघे एकमेकांपासून लांब ठेवतात पण खाली पाय एकमेकांजवळ ठेवतात. त्यांना आरामदायक जीवन जगण आवडत अस म्हणता येईल की त्यांना कठोर परिश्रम करणं जमत नाही.

नंतर जे लोक खुर्चीवर बसताना आपले पाय गुडघ्यापासून सरळ रेषेत आणि जवळजवळ ठेवून बसतात ते शिस्तबद्ध जीवन जगतात ही व्यक्ती वक्तशीर आणि आत्मनिरीक्षण करणारी असते. ती नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असते हे लोक बेजबाबदार आणि अपमानास्पद वागणूक सहन करू शकत नाहीत असं म्हटल जात.

जी व्यक्ती पायांना एकदम चिकटवून ठेवतात खुर्चीवर थोडेसे तिरपे होऊन बसतात किंवा काम करतात . असे लोक थोडेसे हट्टी पण छान स्वभावाचे असतात असं म्हणतात.ते खूप महत्त्वकांक्षी असून आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम असतात. ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *