बुध, शनी राशीत अस्त होताच या राशींना लाभू शकते श्रीमंती. २८ फेब्रुवारीपासून महिनाभर ‘या’ ४ राशींना मिळेल धनलाभ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रनुसार एखादा ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व मानव व सृष्टीवर दिसून येतो. कोणताही ग्रह सूर्याच्या अधिक जवळ असतो तेव्हा त्याचा प्रभाव हा अस्ताला जात असतो. ज्यामुळे ग्रहांची शक्ती कमी होऊ शकते. येत्या सात दिवसात म्हणजेच २८ फेब्रुवारीला सकाळी ८:३ मिनिटांनी बुधाचा कुंभ राशी मध्ये अस्त होत आहे.

तर ३१ मार्चला दुपारी २:४४ मिनिटांनी बुध ग्रहाचा पुन्हा उदय होणार आहे. बुध ग्रहाचा उदय होईपर्यंत तब्बल महिनाभर चार राशींच्या भाग्यात अत्यंत शुभ फलदायक योग तयार होत आहे. या चार भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार आहे हे जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशीत बुध ग्रहाचा उदय होणार आहे. पण तत्पूर्वी महिनाभर या राशीला प्रचंड धनलाभचे योग आहेत. जर आपण नोकरीच्या शोधा त असाल तर लवकरच आपल्याला सोन्यासारखी संधी लाभू शकते. तुमच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले जाऊ शकते. पण अजिबात घाबरून जाऊ नका.

परिस्थितीला सामोरे गेल्याने तुमच्या कर्तबगारित वाढ होईल. पण यामुळे तुमच्यावर अनेक जण विश्वास टाकू लागतील. तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो. पण त्यामुळे भांबावून जाऊ नका. उलट तुमच्या मिळकत काही टक्के गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला भविष्यात बक्कळ पैसा मिळू शकतो.

२) कर्क रास- बुध ग्रह हा कर्क राशीच्या तिसऱ्या व बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. आपल्याला येत्या महिन्याभरात आर्थिक धनलाभ होऊ शकतो. मात्र यासाठी तुम्हाला अत्यंत स्मार्ट गुंतवणूक करावी लागणार आहे. आपल्याला वडिलांच्या संपत्तीचा सुद्धा लाभ होऊ शकतो.

जुन्या गुंतवणुकीचा व शेअर मार्केटचा चढ-उताराचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासह थोड जुळवून घ्याव लागेल. येत्या काळात वैवाहिक काळ तुम्हाला प्रगतीपासून दूर खेचू शकतात. पण तुम्ही प्रेमाने जोडीदाराचा विश्वास जिंकून घ्या. आरोग्य उत्तम राहील.

३) तुळ रास – बुध ग्रह हा तूळ राशीच्या नव्या व बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. तर २८ फेब्रुवारीला बुध तूळ राशीच्या पाचव्या स्थानी स्थिर होणार आहेत. बुध ग्रहाच्या उलाढाली मुळे आपली आध्यात्मिक आवड वाढू शकते. धार्मिक कारणांनी आपल्याला आर्थिक लाभाचे योग आहेत. तुम्हाला व्यवसायातून गुंतवणूकीची ऑफर मिळू शकते.

परिणामी धनलाभाचे योग सुद्धा आहेत. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ हा अत्यंत लाभदायी असू शकतो. या काळात तुम्हाला अभ्यासात लक्ष द्यावे लागू शकते. पण तुमच्या अडथळे दूर होऊ शकतील. सोन्याच्या गुंतवणुकीची संधी लाभेल.

४) मकर रास – मकर राशीच्या गोचर कुंडलीत बुध ग्रह हा दुसऱ्या स्थानी अस्त होणार आहे. बुध ग्रह शनीच्या राशीत स्थिर झाल्याने आपल्याला एका नव्या सुरुवातीची संधी मिळू शकते. मला नव्याने जगण्यास मदत देणार आहे एखादा प्रसंग घडू शकतो.

वडिलांसह नाते सुधारण्यात मदत होऊ शकते. तुम्हाला महिनाभर अत्यंत जिद्दीने काम करावे लागेल. पण तुमच्याकडून परिश्रमाला दैव व नशिबाची साथ मिळू शकते. तुमच्याकडे सेविंग वाढू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *