मिठाई घेऊन राहा तय्यार उद्याचा शुक्रवार सहा राशीसाठी घेऊन येणार वर्षातील मोठी खुशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्यावेळी ग्रह नक्षत्र शुभ स्थितीमध्ये असतात आणि माता लक्ष्मीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येण्यासाठी वेळ लागत नाही. सुख समृद्धीने जीवन फुलून येण्यासाठी वेळ लागत नाही.माता लक्ष्मीच्या आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसतो तेव्हा दुःख दारिद्र समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो माता लक्ष्मी धनाची देवता मानली जाते.

त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही. जीवनामध्ये असणारा प्रकारात्मक काळ सभा होण्यासाठी वेळ नाही आणि जोडीला जर ग्रह नक्षत्राची स्थिती जर अनुकूल असेल तर मग व्यक्तीचा भाग्य बघण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. उद्याची शुक्रवारपासून अतिशय शुभ आणि सकारात्मक या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर फाल्गुन शुक्लपक्ष अश्विनी नक्षत्र दिनांक २४ फेब्रुवारी रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. शुक्रवारचा दिवस हा अतिशय पवित्र आणि पाहून मानला जातो. हा दिवस संपूर्णपणे माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या नावाने व्रत उपवास करन अतिशय लाभकारी मानली जाते.

मान्यता आहे की शुक्रवारच्या दिवशी प्रत उपवास करून विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असंच काहीसा अद्भुत काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहे.

या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनावर आनंदाची बाहार येणार आहे. आता अतिशय सुंदर अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत.तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी बरसणार आहे. मेष राशीच्या जीवनातील दारिद्र्याचा काळात आता समजण्याची संकेत आहे. जीवनामध्ये सुरू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल. मागे अनेक दिवसापासून निर्माण झालेले नकारात्मक वातावरण दूर होणार असून नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर म्हणणार आहेत. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ दिसून येईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चालू असणारी आर्थिक परिस्थिती पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

संत तिच्या जीवनामध्ये आनंदाची दिवस या घरात येणार आहेत. व्यापारामध्ये जादाची गुंतवणूक आपल्याला या काळामध्ये करावी लागेल. व्यवसायाचा विस्तार करून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या काळात सुरू केलेला व्यवसाय पुढे मोठा लाभ देऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मित्रपरिवार सहकारी आपली मदत करतील . अनेक दिवसापासून मनामध्ये चालू असणारे जुनी चिंता आता समाप्त होणार आहे. आपली मनोकामना पूर्ण होण्याची संकेत आहेत. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने व्रत उपवास करून तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्याने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी बरसणार आहे. मागील अपमान अपयश जनक काळ आता समाप्त होणार आहे. स्वतःची नवे साम्राज्य निर्माण करण्यात आपण रमणार आहात आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या मनासारखी यश मिळण्याचे संकेत आहेत. आनंदाने सुख समृद्धीचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये वाणीचा पण चांगला उपयोग करणार आहात.

मार्गात येणारी अडथळे दूर होते. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. नवा व्यवसाय भरण्याची आपले स्वप्न साकार होणार आहे. मानसिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. आता इथून पुढे सामाजिक दृष्ट्या भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नवा उद्योग व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न साकारू शकते. पती-पत्नी मधील वाद आता संपणार असून प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील.

३) कर्क रास- कर्क राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहे. उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्र अशा क्षेत्रांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे अथवा बदलीची योग येऊ शकतात. कर्क राशीच्या जातकांसाठी येणारा काळा अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार असल्यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत.

कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात अत्यंत आवश्यक आहे. करिअरच्या नवीन संधी आपल्याकडे चालून येणार असून चालून आलेल्या या संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घेता आला पाहिजे. या काळामध्ये भोळेपणाने वागू नका. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुळशी समोर तुपाचा दिवा लावल्याने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

४) तुळ रास- तूळ राशीवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपला विजय होण्याची संकेत आहेत. शत्रूवर आपण आता विजय प्राप्त करणार आहात. मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. आपल्या वाणीचा चांगला उपयोग करून लोकांकडून कामे करून घेण्यास सफल ठरणार आहात. सरकारी कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. पण या काळामध्ये व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पार्टनरशिप मध्ये करत असलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला कटकशाने लक्ष द्यावे लागेल आणि त्यामुळे आतापासूनच व्यवसायावर आपण पूर्ण लक्ष ठेवून असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच नोकरीमध्ये अधिकाऱ्यासोबत आपल्याला नम्रताने वागावे लागेल. घरातील नकारात्मक वातावरण आता दूर होईल. प्रत्येक शुक्रवारी विधि विधान पूर्वक घरामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धीची भरभरा ठेवू शकते. संततीच्या जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

५) धनु रास- धनु राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. सुख समृद्धी आणि समाधान मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची संकेत आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आरती गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभकारी ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

घरातील लोकांचा आदर सन्मान करणे या काळात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. प्रत्येकाशी प्रेम आणि आपुलकीने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय नका. सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढेल. आपल्या आत्मविश्वास मध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार असून स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

६) मीन रास- मीन राशि वर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. माता लक्ष्मी वर असणारी आपली श्रद्धा भक्ती आता फळाला येणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची संकेत आहेत. त्यामुळे पैशाची गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरू शकतो. जमीन खरेदी विक्रीचे योग जमून येतील. या काळात घर जमीन अथवा सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते किंवा एखादी मागणी वस्तू आपण या काळात खरेदी करू शकता. मित्रपरिवार सहकारी आपली मदत करतील. जुन्या मित्राकडून आपल्याला एखादी कल्पना मिळणार आहे आणि त्या कल्पनेला साकार रूप देण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवा व्यवसाय या काळामध्ये उभा करू शकता. कार्यक्षेत्रातील कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. नातेसंबंध मधुर बनतील. भावबंधक मध्ये चालू असणारा वादाचा मुक्त होणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. घर जमीन अथवा एकदा प्लॉट आपण खरेदी करू शकता. जीवनात चालू असणारे पैशाची तंगी आता दूर होणार आहे. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *