३१ गुरुवार “या” वस्तूंचे दान करा, श्री दत्तकृपा नक्की..! घरातील वास्तू ग्रहदोष दूर होतील.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला दत्तकृपेचा अनुभव घ्यायचा आहे का? तुमच्या घरात काही दोष आहेत का? मग तो दोष कोणत्याही प्रकारचा असू दे वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष किंवा मला माहीत नसलेला दोष असू द्या सगळ्या प्रकारचे दोष दूर होतील आणि तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा सुद्धा होईल. पण कशी चला जाणून घेऊयात.

मित्रांनो श्री गुरुदत्त हे अतिशय जागृत दैवत आहे. दत्तगुरूंच्या उपस्थितीचा फळ लवकरात लवकर मिळते. त्याचबरोबर गुरुदत्त देव मायाळू आणि प्रेमाळू सुद्धा आहे. म्हणूनच दत्तगुरूंची उपासना केली असता सर्व प्रकारची संकट बाधा यांचा नाश होतो. त्याचा अनुभव दत्तगुरूंच्या भक्तांना नेहमीच येत असतो. तुम्हाला सुद्धा तो घ्यायचा असेल तर मला काय करायच आहे.३१ वस्तूंचे दान तुम्ही गुरुवारी करायचा आहे.

तुमचा जो काही मानसिक त्रास असेल तुमची जी काही शारीरिक पीडा असेल किंवा त्याचबरोबर काही आर्थिक संकटे असतील कर दत्तगुरूंच्या कृपेने ते सगळ्या संकटांचा नाश होईल . पण कोणत्या आहेत त्या गोष्टी त्यांच दान तुम्हाला करायचा आहे सांगते. आता ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टींचा दान तुम्हाला ३१ गुरुवार करायचा आहे. आणि एका गरिबाला त्या वस्तू द्यायच्या आहेत.

पिवळा रंग हा गुरु दत्तांना अतिशय प्रिय आहे म्हणूनच या सर्व वस्तू पिवळ्या रंगाचे असणार आहेत. त्यामध्ये मग पिवळी चण्याची डाळ, पिवळी मुगाची डाळ, पिवळी केळी, पिवळी मोहरी, पिवळी फुल,पिवळे गंध, पिवळ्या रंगाचा भोपळा, पिवळे रंगाचे वस्त्र, पिवळे हळकुंड, पिवळे केलेले जाणवे, हळदी कुंकामधील हळद, पिवळ्या अक्षदा त्या वस्तूंचा समावेश आहे. दत्तगुरूंच्या दानामध्ये सर्व वस्तू पिवळ्या रंगाचे असावेत.

आपली इडा पिडा कुंडलीतील ग्रहदोष त्याचबरोबर वास्तुदोष, पितृदोष, दृश्य अदृश्य अशा सगळ्या प्रकारच्या दोष या वस्तूंच्या दानाने दूर होतात. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मी तुम्हाला या वस्तूंचे दान करताना कोणत्याही प्रकारचा मीपणा ठेवायचा नाही. म्हणजेच या वस्तूंचे दान मी करते आहे असा मी भाव ठेवायचा नाही.

दत्तगुरूंच्या कृपेने हा या वस्तूंचा लाभ मला झाला आहे आणि दत्तगुरूंनीच बुद्धी दिली आहे म्हणून या वस्तूंचे दान माझ्या हातून होत आहे. या प्रकारची भावना ठेवायची आहे. कोणत्याही प्रकारचा मीपणा ठेवला तर भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून दत्तगुरूंचे नामस्मरण सुद्धा करायच. नामस्मरणाने आपल्या मध्ये असलेला मीपणा निघून जातो. आणि आपल्या अंतकरणांमध्ये भक्तीचा उदय होतो.

म्हणूनच दानधर्म करताना कोणत्याही प्रकारचा मीपणा ठेवू नका. सध्या कलियुग सुरू आहे. सगळीकडे अनाचार आणि पाप वाढला आहे. समाज सात्वितेकडून परावर्तित होत चालला आहे. यासाठी स्वतःची सात्विकता वाढवणे आवश्यक आहे. स्वतःची सात्विकता वाढवण्यासाठी सुहसाधना वाढवणे गरजेचे आहे.

स्वतः साधना केल्यानंतर समाजालाही साधना करण्यासाठी भाग पाडणे आवश्यक आहे. यालाच आपण समिष्टी साधना असे म्हणतो. दत्तगुरूंची सेवा साधना आणि उपासना ही भक्ती पूर्ण अंतकरणाने केली असता दत्तगुरूंची कृपा आपल्यावर नक्कीच होते बोला जय श्री गुरुदत्त.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *