या ४ तारखांना जन्मलेल्यांना लाभते सूर्य -कृपेचे तेज.!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

अंकशास्त्रमध्ये तुमच्या जन्माचे भविष्य सांगीतले जाते.म्हणजे जरी तुमची रास माहित नसली तरी तुमच्या जन्म तारखांना वरून तुम्ही तुमच भविष्य जाणून घेवू शकता.तुमचा स्वभाव वैशिष्टे त्यामध्ये सांगितले जाते.आज असच आपण चार तारखा जाणून घेणार आहोत.ज्या चार तारखांनावर सुर्य देवांची कृपा असते.सुर्याचे तेज त्याच्याकडे असत आणि आणखी बऱ्याच गोष्टी चला जाणून घेऊयात.

मित्रांनो मी मगाशी म्हटल तस अंकशास्त्रामध्ये तुमच्या जन्मतारखेवरून तुमच भविष्य सांगितले जात आणि तुमच्या जन्म तारखेवरून काढला जातो तुमचा मुलांक आणि या मूलांकाचा स्वामी ग्रह सुद्धा असतो. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १,१०,१९ किंवा २८ यांचा मुलांक १ म्हणजे जर तुमच जन्म कोणत्याही महिन्याच्या १,१०,१९ किंवा २८ तारखेला झालेला असेल.

तर लक्षात घ्या तुमचा मुलांक आहे १ आणि या मूलांकाचा स्वामी आहे सुर्यनारायण आणि म्हणूनच या व्यक्ती प्रभावशाली ,प्रतिष्ठित व्यक्ती मानल्या जातात. मुलांक १ असलेल्या व्यक्तींसाठी रविवारी आणि सोमवार हे शुभ दिवस असतात.कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतो.

तसच मुलांक १असलेल्या व्यक्तींसाठी पिवळा रंग सुध्दा शुभ मानला जातो.ही लोक चांगली उद्योगपती सुद्धा होतात.यांना पैशाची कमतरता कधीच भासत नाही. त्याच्या कार्यक्षमतेमुळे,भाषणाच्या शैलीमुळे त्याचबरोबर वेळेची बांधीलकी जपत असतात.

त्यामुळेच या व्यक्ती व्यापार व्यवसायात आणि उद्योगात चांगली प्रगती करतात.आपले प्रत्येक काम अगदी चोखपणे करतात.इतकच नाही तर या लोकांना सगळी कामे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची सवय असते.वेळेचे यांच्याकडे व्यवस्थापन असत.

कौशल्य आणि नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळे या व्यक्ती राजकारण सुध्दा उच्च पदांवर पोहचतात आणि त्यामुळेच या व्यक्ती जीवनात प्रगती करतात.यांची आर्थिक स्थिती चांगली असते आणि पैशाची कमतरता यांना भासत नाही.निर्भय, धैर्यवान आणि स्वाभिमानी सुद्धा या व्यक्ती असतात.मन मेळावू असतात.

इतकच नाही तर इतर लोकांशी जवळीक वाढवतात आपल्या गोड बोलण्याने समोरच्याच मन ही जिंकतात.या व्यक्ती जे बोलतात तेच करतात आणि म्हणूनच या गोष्टी समोरच्या व्यक्तीला प्रभावित करते आणि हिच गोष्ट त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणीचा सामना करायला ही बळ देते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *