दर मंगळवारी गणपती समोर ठेवा ‘ही’ एक वस्तू; घरात भरभराट येईल, सर्व विघ्न दूर होतील..!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांची मनोभावाने श्रद्धेने पूजा करीत असतोच. आपल्या देवी देवतांवर आपला विश्वास देखील असतो. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण गणपती बाप्पांचे भक्त आहेत. अगदी मनोभावे व श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करीत असतात. मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही संकटे, विघ्न, अडचणी येतच असतात.

प्रत्येकाला आपल्या घरामध्ये पैशासंबंधीत कोणतीही अडचण नसावी. कायम आपले घर हे प्रसन्न राहावे अशी इच्छा असते. मित्रांनो आज जे मी काही उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केलात तर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन सर्व विघ्ने दूर होणार आहेत. मित्रांनो गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचेच आवडते आहेत. मंगळवार हा गणपती बाप्पांचा वार मानला जातो.

मंगळवारच्या दिवशी अनेक जण उपवास करतात तसेच गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांची पूजा करीत असतात. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो असतो. तर मित्रांनो मी जो उपाय सांगणार आहे या उपायांमध्ये तुम्हाला एक वस्तू गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर किंवा फोटोसमोर तुम्हाला ठेवायचे आहे.

मित्रांनो तुम्ही जेव्हा सकाळची देवपूजा करता ती देवपूजा करीत असताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर एक सुक्या खोबऱ्याची वाटी ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक छोटासा तुकडा गुळाचा ठेवायचा आहे. ही गुळ खोबऱ्याची वाटी तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यासमोर तुम्ही ठेवायचे आहे. सोबत एक ग्लास पाण्याचा भरून ठेवायचा आहे.

नंतर तुम्ही आरती करायचे आहे. दिवसभर ही वाटी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे आणि ज्या वेळेस तुम्ही संध्याकाळची पूजा करीत असता त्यावेळेस तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून ते तुम्हाला हे खोबरे आणि जो काही गुळ तो गूळ घरातील प्रत्येकाला प्रसाद म्हणून द्यायचा आहे. हे खोबरे आणि गुळ घरातील व्यक्तींनी खायचे आहे.

ज्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. म्हणजेच त्यांची कोणतीही बाबतीत चिडचिड होणार नाही. तसेच त्यांच्या आरोग्य देखील चांगले राहील. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला दर मंगळवारी करायचा आहे. म्हणजेच प्रत्येक मंगळवारी जेव्हा तुम्ही सकाळची देवपूजा करीत असता त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबीयांवर होऊन गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील जी काही विघ्ने असतील ती विघ्ने दूर करतील. त्याचबरोबर तुमचे घर हे कायम आनंदमय आणि प्रसन्न राहील हे मात्र नक्की.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *