रात्री झोप येत नाही का? झोप येण्यासाठी बोला हा चमत्कारिक मंत्र.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो काही लोकांना रात्रीची झोप येत नाही आणि त्यांना रात्रीची झोप का येत नसते हे त्यांना सुद्धा माहित नसते. त्यांना असा हा विचार पडलेला असतो की आपण एवढे दिवसभर काम करून सुद्धा आपल्याला रात्री झोप का येत नाही हा असा प्रश्न त्यांना सारखा टोचत असतो. तर मित्रांनो काही लोक असे असतात की जास्त विचार केल्याने सुद्धा त्यांना रात्रीची झोप येत नाही.

ते कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये गुंग झालेले असतात.
कारण घरात जो कोणी व्यक्ती करता आहे त्या व्यक्तीला भरपूर टेन्शन हे असते. मित्रांनो रात्री आपली झोप पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशी पित्ताचा त्रास सुरू होतो. कारण माणसाला बारा तास किंवा आठ तास निवांत झोपली पाहिजे. तर ती व्यक्ती स्वस्त व शारीरिक चांगली असते.

एकेक व्यक्तींना एवढी झोप असते की सकाळी दुपार संध्याकाळ कितीही टाईम सुद्धा झोप त्यांना येत असते. असे काही लोक असतात त्यांना रात्रीची झोप ही येतच नाही.
मित्रांनो तर रात्री झोप येण्यासाठी तुम्हाला हा एक चमत्कारिक मंत्र म्हणायच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुझी झोप व्यवस्थित लागेल व शांत झोप तुम्हाला लागेल.

तर हा मंत्र कोणता आहे हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो तुम्हाला रात्री व्यवस्थित झोप लागण्यासाठी किंवा शांतपणे झोप येण्यासाठी हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र बोलण्याच्या आधी झोपण्याच्यापूर्वी तुम्ही एक तांब्या किंवा ग्लास पिण्याचे पाणी भरून घेत आहे. त्यानंतर ०५ ते १० मिनिट तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे किंवा जपमाळ नसेल तर तुमच्याजवळ जे पाणी ठेवले आहे.

तुम्ही हा मंत्र केला तरी चालतो.हा मंत्र असा आहे की,”ओम ही निशोची स्वाहा” तर हा असा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्ही जपान करायचा आहे पाच ते दहा मिनिटं किंवा जे पाणी तुम्ही पिण्यासाठी ठेवलेले होते ते पाणी आमंत्रित होते व हे पाणी आपल्या शरीरावर तोंडावर थोडेसे पाणी शिंपडायचे आहे उरलेले पाणी ते पाणी तुम्ही किचनमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्ही झोपू शकता.

मित्रांनो तर तुम्ही हा मंत्र तुम्ही पाच ते दहा मिनिटे केल्याने तुम्हाला रात्रीची झोप ही शांतपणे लागेल. तर मित्रांनो ओम ही निशोची स्वाहा हा मंत्र तुम्ही पाच ते दहा मिनिटे केल्याने तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल. कोणताही विचार न येता शांत झोप तुम्हाला नक्कीच लागेल. तर मित्रांनो तुम्हाला आणि आजवरच्या लोकांना तर झोप लागत नसेल तर तुम्ही हा मंत्र त्यांना नक्कीच करायला सांग. त्याचे यश तुम्हाला नक्कीच मिळाला मिळत राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *