१४० वर्षानंतर उद्या सोमवती अमावस्या या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्माबद्दल प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. शास्त्रामध्ये देखील सोमवती अमावस्येचे अधिक महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की या दिवशी केलेले धार्मिक कार्य अत्यंत पुण्य फुलदायी ठरतात आणि या धार्मिक कार्याच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्य पाप नष्ट होत असतात. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. ही या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या आहे.

उद्या येणारी अमावस्या ही २०२३ या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या आहे. अमावस्येला पितरांची तिथी मान्यता आली आहे. शास्त्रानुसार या दिवशी आपले पितर स्वर्गातून धरतीवर येत असतात आणि त्यामुळे या दिवशी पितरांचे तर्पण पिंडदान केल्याने पितर अतिशय संतुष्ट होतात अतिशय प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. त्यामुळे कुंडली मध्ये असलेले पितृदोष दूर होत असतात. चित्रांच्या आशीर्वादाने घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी नांदत असते.

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे अमावस्या तिथीवर इतरांच्या शांतीसाठी पिंडदान श्राद्ध किंवा तर्पण करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की आमच्या दिवशी पिंपळाची झाडाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. समावती अमावस्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

या दिवशी भगवान भोलेनाथाची मनोभावे पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आकालम मृत्यूचे भय पीडा दूर होते आणि एखाद्या असाध्य बिमारीतून व्यक्तीची सुटका होऊ शकते. अमावस्याचा दिवस हा भगवान विष्णूला देखील समर्पित मानला जातो. त्यामुळे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून विधी विधान पूर्वक भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि भगवान विष्णू बरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो.

यावेळी येणारी सोमवती अमावस्या या काही खास राशींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. मोठी प्रगती यांच्या जीवनात घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो यावेळी दोन दिवसांची अमावस्या तिथी येत आहे. १९ आणि २० या दोन्ही तारखांना अमावस्या राहणार आहे. २० फेब्रुवारी रोजी सोमवार असल्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखले जाणार आहे.

मित्रांनो माघ कृष्ण पक्ष श्रावण नक्षत्र दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:२० मिनिटानंतर अमावस्याला सुरुवात होणारा असून,२० फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३६ मिनिटानंतर अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. आता यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर सोमवती अमावस्येचा अतिशय अनुकूल प्रभाव दिसून येत आहे. भगवान भोलेनाथ,भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. काळा अतिशय अनुकूल ठरणार आहे. मागे अनेक दिवसांपासून नातेसंबंधांमध्ये जे काही तक्रारी चालू होत्या किंवा वाद होत होते त्या आता समाप्त होणार आहेत. या काळामध्ये आपल्याला देखील थोडेसे सावध राहणे आवश्यक आहे. भोळे पणाने वागू नका किंवा आपल्या मनातील महत्त्वाच्या योजना इतर कोणालाही सांगू नका.

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे त्यामुळे मेष राशीचे लोक अतिशय चतुरा आणि बुद्धिमान मानले जातात. पण कधी कधी हे भोळे पणाने वागू शकतात. मनातील महत्त्वाच्या गोष्टी कोणासमोरही बोलू नका. हे काय करतात की बऱ्याच वेळेस मनातील महत्त्वाच्या गोष्टी तर कोणालाही बोलून दाखवतात त्यामुळे यांचे बरेचसे नुकसान होत असते. या काळात हितशत्रूपासून थोडेसे सावध राहणे गरजेचे आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर असल्यामुळे कार्तिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतात. नोकरी करण्यासाठी अधिकाऱ्यांची आपल्याला नम्रतेने वागणे आवश्यक आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे संकेत आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यवसायात थोडेफार आपल्याला बदल करावे लागतील. यावेळी उद्योग व्यापारामध्ये आपण स्वीकारलेला धोका पुढे चालून आपल्याला खूप मोठा लाभ देऊ शकतो. प्रवासासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. भोलेनाथाच्या उपासनेने जीवनात चालू असणारी एखादी जुनी बिमारी सुद्धा दूर होऊ शकते.

२) वृषभ रास- वृषभ राशि वर सोमवती अमावशीचा शुभ प्रभात दिसून येणार आहे. अमवस्यापासून पुढे जीवनात सकारात्मक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होईल. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक अडचणी किंवा मानसिक तणावता दूर होणार आहे. स्वतःमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल आपल्याला करावे लागू शकतात. व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा घडवून आणण्यात आपण सफल ठरणार आहात. प्रेम जीवनामध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते पुन्हा एक वेळा मधुर बनू शकते. मानसिक तणाव काहीच दूर होईल. संततीच्या जीवनात सुरू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

या काळामध्ये वाणीचा आपल्याला चांगला उपयोग करावा लागेल. क्रोधावर थोडीशी नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जीवनातील जोडीदाराला समजून घेण्याची आवश्यकता असून त्यांना देखील आपल्या प्रेमाची गरज आहे. त्यामुळे जोडीदाराच्या भावना आपल्याला समजून घ्यावे लागतील. पारवारिक जीवन आनंदाने फुलून येईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. मनासारखा रोजगार आपल्याला उपलब्ध होणार आहे. करिअरच्या दृष्टीने नव्या योजना लाभ होणे आवश्यक आहे. या काळामध्ये आत्मविश्वासाने केलेले प्रत्येक कार्य यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी सोमवती अमावस्येचा प्रभात शुभ दिसून येत आहे. प्रेम जीवनाविषयी चालू असणारा निराशा जनक काळ आता बदलणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. पण आपल्या जोडीदारासमोर आपल्या भावना आपल्याला बोलून दाखवावे लागतील. आपल्या मनामध्ये कितीही प्रेम असले तरी ते समोरच्याला बोलून दाखवल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे आपल्या मनातील भावना समोरच्याला बोलून दाखवणे आवश्यक आहे. या काळात आपल्याला अनेक संधी आपल्याकडे चालून येतील.

आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा लागेल. आपल्या कर्माची गती या काळात आपल्याला सुधारावी लागेल. कर्म चांगले ठेवण्यात अत्यंत आवश्यक असून कोणत्याही व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. त्याबरोबर शत्रूपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. लोक आपला घात करू शकतो. म्हणजेच आपल्या जवळचे लोक आपला घात करू शकतात. म्हणून आपल्याला या काळात सावध राहणे आवश्यक आहे. वाणीचा आपण चांगला उपयोग करणार आहात. वाणीचा चांगला उपयोग करून लोकांना स्वतःकडे आकर्षित करणार आहात.

४) तुळ रास- तूळ राशीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. समाजात मान सन्मानामध्ये वाढ होईल. ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत अपयश येत होते त्या क्षेत्रामध्ये आता आपल्याला यश प्राप्ती होणार आहे. पूर्ण विचार केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. कोणाच्याही भुलथापांना बळी पडू नका. हे आपल्यासाठी घातक ठरू शकते. कोणताही निर्णय घेताना पूर्ण वेळ घेऊन मगच निर्णय घ्या. आर्थिक देवाणघेवाण करताना अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल.

त्यामुळे योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पुढे चालून हीच गुंतवणूक आपल्या उपयोगी पडू शकते. घरातील लोकांसोबत आपल्याला प्रेमाने आपुलकीने वागावे लागेल. आई-वडिलांची सेवा देखील आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. संततीच्या जीवनामध्ये सुखाची वातावरण निर्माण होईल. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात किंवा विदेश यात्रा करण्याची स्वप्न साकार होऊ शकते. सहकाऱ्यांची नम्रतेने वागणे आपल्याला आवश्यक आहे. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. व्यापारामध्ये नफ्यामध्ये वाढ दिसून येईल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशी वर सोमवती अमावस्याचा प्रभाव दिसून येत आहे. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. आता काही नव्या योजना आपण बनवणार आहात. कामामध्ये सातत्या ठेवल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. वृश्चिक राशीच्या लोकांना फुकट काहीही मिळत नाही. स्वतःच्या बळावर सर्व काही प्राप्त करावे लागते. त्यामुळे ग्रह नक्षत्र अनुकूल असले ईश्वरी शक्तीची कृपा जरी असली तरी आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवावे लागेल. नकारात्मक गोष्टींपासून आपल्याला दूर राहणे अत्यंत आवश्यक असून चुकीच्या लोकांपासून किंवा चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग आता या काळात जमून येणार आहेत. प्रेम जीवनाविषयी अतिशय सुंदर काळ आपल्या जीवनामध्ये येणार आहे. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये प्रेमविवाहाचे योग जमून येऊ शकतात. वृश्चिक राशीसाठी अतिशय सुंदर काळ येत आहे त्यामुळे आपले कर्म आणि आपले प्रयत्न अत्यंत चांगले ठेवणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग आपल्याला या काळात येऊ शकतात. एखाद्या नवीन क्षेत्रात आपण पदार्पण करणारा.

६) धनु रास- धनु राशि वर आनंदाची भरभराट होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मानामध्ये वाढ होईल. अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे विजय प्राप्त होण्याची संकेत आहेत. पण प्रयत्न मात्र सातत्याने करावेच लागतील. आपल्या जीवनातील संघर्ष आता समाप्त होण्याचे संकेत आहे.

ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल त्या क्षेत्रामध्ये चांगला लाभलेला प्राप्त होण्याची शक्यता आहेत. अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना पूर्ण होऊ शकतात. महत्वाचे योजना कोणालाही सांगू नका. व्यवसायाचा विस्तार करणे आवश्यक असून जादाची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. व्यवसायामध्ये पुढे चालून आपल्याला मोठ्या नफा प्राप्त होऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

संततीच्या जीवनामध्ये देखील सुखप्राप्ती होणार आहे त्यामुळे आपले मन आनंदी राहणार आहे. विवाहित जोडप्यांमध्ये अधिक प्रेम निर्माण होईल. सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्राप्ती होणार आहे. आतापर्यंत जीवनामध्ये चालू असणारा दुखाचा काळ आता समाप्त होणार आहे. आर्थिक दृष्ट्या आपण आता मजबूत बनणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *