नमस्कार मित्रांनो.
हिंदू धर्मात शंखाला खूप महत्त्व आहे. त्याच्या उपयोगाशिवाय उपासना अपूर्ण मानली जाते. चला तर महादेवांच्या अशा एका चमत्कारिक शंखांविषयीआज जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार ऋषींच्या शापापासून वाचण्यासाठी भगवान विष्णूंनी समुद्रमंथन करण्याचा सल्ला देवतांना आणि राक्षसांना दिला. देवतांनी राक्षसह समुद्रमंथन केले.
समुद्र म्हणताना असून खूप वस्तू बाहेर आल्यात विषही बाहेर आल ते पेल्याने महादेवांचे नाव नीलकंठ पडले. समुद्र म्हणताना तुम्ही निघालेले विष पिऊन महादेव हिमालयाकडे निघाले. पण तरीही समुद्राच्या पाण्यात विषयाचा प्रभाव होताच एका शंखाने ते विषारी पाणी स्वीकारून समुद्रातील पाणी साधारण केले अशी आख्यायिका आहे.
विषारी पाणी प्रशांन केल्याने ज्या प्रकारे महादेवांना कंठ निळा झाला आणि त्याचे नाव निळकंठ पडले, त्याचप्रमाणे या शंकाचे नावही निळकंठ पडले. या विशेष शंखाचा आकार दोन्ही बाजूंनी उघडा आहे. त्याचे तोंड वरपासून खालपर्यंत उघडी आहे. आणि जर एखाद्याला साप चावला असेल किंवा विंचू चावला असेल तर हे शंख गंगेच्या पाण्यामध्ये भरून पीडित व्यक्तीला प्यायला दिल्याने ते विष नाहीसे होते किंवा त्याचा क्रोध कमी होतो अशी मान्यता आहे.
विषारी प्राण्यांनी चावलेली नील गाईचे गोमूत्र शंख शिपल्यात टाकून स्वच्छ करावी असही म्हटल जात. ज्या व्यक्तीच्या घरात हा शंख बसवला जातो त्यांच्या घरात सापांची इत्यादी प्राणी प्रवेश करत नाहीत अशी सुद्धा मान्यता आहे. या शंखामध्ये गाईचे दूध टाकून काही वेळ सूर्यकिरणांमध्ये ठेवून ते प्यायला दिल्याने अंतर्गत रोग दूर होण्याची शक्यता असते अस म्हणतात.
जर एखादी व्यक्ती मानसिक तणावाने त्रस्त असेल तर त्याला पांढऱ्या देशी गायीचे दूध त्यात शंखा मध्ये काही वेळ ठेवल्यानंतर त्याला दिले तर त्या पिढीतला मानसिक तणावातून कायमची मुक्तता मिळते असेही बोलल जात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.