१३३ वर्षानंतर महाशिवरात्रीला अद्भुत संयोग बनत आहे. ३ राशींची लागणार लॉटरी तर या ३ राशींसाठी राजयोग महादेवांच्या प्रिय राशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचा पुर्व विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. महाशिवरात्रीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. शिवभक्त मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. भगवान भोलेना तला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मान्यता आहे की या दिवशी भगवान बोलेनाथाच्या नावाने व्रत उपवास करून श्रद्धा पूर्ण अंतकरणाने भगवान भोलेनाथाचा अभिषेक केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट बाधा दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मित्रांनो या दिवशी अनेक भागांमध्ये मोठमोठ्या यात्रा भरवतात. मंदिरामध्ये लांबच्या लांब रांगा लागतात. दर्शनासाठी भाविक अतुर होत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथाला १०८ बेलपत्र वाहिल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात. मान्यता आहे की या दिवशी महादेवाला बेलपत्र वाहून ‘ओम नमः शिवाय’ या महामंत्राचा जप दिवसभर करत राहिलेले व्यक्तिला सौभाग्य आणि धनप्राप्तीची प्राप्ती होत असते. भोलेनाथ अतिशय भोळे देवत मानले जातात.

महादेव जीवा प्रसन्न होतात तेव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. महादेवांची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. मित्रांनो उद्या मार्गशीष कृष्णपक्ष उत्तरा आषाढा नक्षत्र दिनांक १८ फेब्रुवारी रोज शनिवार लागत आहे. शिवरात्रीचा हा पावन पर्व शनिवारच्या दिवशी येत आहे. श्रद्धा पूर्णांक करणारे एक तांब्याभर पाणी जरी राहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्ताच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात. उद्याच्या महाशिवरात्रीपासून अतिशय शुभ आणि सकारात्मक सहयोग या ६ राशींच्या जीवनामध्ये जाऊन येणार आहे.

मित्रांनो अनेक वर्षानंतर महाशिवरात्रीला कुंभ राशी मध्ये त्रिग्रही योगाचे निर्माण होत आहे. अनेक वर्षानंतर असा अद्भुत योग जमून येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा संयोग तीन राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे तर तीन राशींच्या जीवनामध्ये राजयोगाचे संकेत आहेत. कुंभ राशी मध्ये शनि, सूर्य आणि चंद्र अशी युती होत आहे. त्यामुळे हा अद्भुत योग या राशींच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक आणि अतिशय अनुकूल योग ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगतीचे संकेत आहेत. अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना पूर्ण होतील.

जीवनामध्ये अतिशय लाभकारी काळ यांच्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये यश प्राप्त होणारा असून आपण करत असलेल्या कामांमध्ये मोठे लाभ प्राप्त होणार आहेत. वैवाहिक जीवन पारिवारिक जीवनामध्ये काळ अनुकूल ठरणार असून धनप्राप्ती या काळात चांगली होणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. महाशिवरात्रीचा पर्व या राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर महाशिवरात्रीचा अतिशय अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनामध्ये राजयोगाचे दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगतीची सुरूवात होणार असून जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या आता मिटणार आहेत. अतिशय सुंदर आणि सुखद काळ आपल्या वाट्याला येणार आहे. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे अनेक दिवसांच्या पूर्ण काम पूर्ण होणार असून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. कार्यक्षेत्र मध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणारे समस्या आता समाप्त होतील.

वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची वातावरण निर्माण होईल. कार्यक्षेत्र मध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताण आता दूर होणार आहे.जीवनामध्ये चालू असणारी जुनी बिमारी दूर होणार आहे. जीवन आनंदाने आणि सुख समृद्धीने बहरून येणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांचे नामस्मरण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. या दिवशी श्रद्धापूर्वक महादेवाची भक्ती आराधना जीवनामध्ये सुखाचे दिवस घेऊन येऊ शकते. नाते समाजामध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर बनणार आहेत. आपल्या धनसंपत्तीमध्ये मोठी वाढ दिसून येईल. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार या काळामध्ये घडून येऊ शकतात. व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशि वर महाशिवरात्रीचा अतिशय शुभ प्रभात दिसून येईल. वृषभ राशीच्या अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना आता पूर्ण होतील. महादेव आपल्याशी वर विशेष कृपाने प्रसन्न होणार आहे. आपली अनेक दिवसाची श्रद्धा आता इथे उपयोगी पडणार आहे. आपली उपासना आता फाळाला येणार असून भोलेनाथ सुख समृद्धीने आपली झोळी भरणार आहेत. आता कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल सुरुवात होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल.

आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाच्या कौतुक होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूलन होणार आहे‌. नव्या कामाची सुरुवात आता होणार आहे. मानसिक तणाव पूर्णपणे दूर होईल. आढलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये आता वाढ होणार आहे.

३) कर्क रास- कर्क राशि वर महाशिवरात्रीची विशेष कृपा बरसणार आहे. नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. महाशिवरात्रीपासून आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. महाशिवरात्रीला बनत असलेल्या ग्रहांचा सहयोग आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येऊ शकतो. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार असून भाग्य मोठ्या प्रमाणात साथी येणार आहे. उद्योगपराच्या दृष्टीने देखील अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. नवीन वर्षाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

हा काळ अतिशय सुंदर आणि सकारात्मक ठरणार असून या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो या काळामध्ये आपल्याला प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला मिळणार आहेत. त्याबरोबर धनप्रातीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. आलेल्या संधी पासून लाभ करून घेण्यात अत्यंत आवश्यक आहे. घर परिवारातील नकारात्मक वातावरण दूर होईल. घरातील लोकांची सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. मन आनंदाने फुलून येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यापारतून देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे.

४) कन्या रास- कन्या राशीचे जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याची मोठी साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला मोठे लाभ प्राप्त होणार असून उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. महाशिवरात्रीपासून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता राजयोगाची संकेत बनत आहेत. त्यामुळे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. धनलाभाची योग जमून येतील. यश, कीर्ती, मानसन्मान, पद प्रतिष्ठा यांमध्ये वाढ होणार आहे.

वाणीचा चांगला उपयोग करणार आहे. आपण या काळामध्ये चांगला सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे‌. नावलौकिकता वाढणार आहे. जीवनातील नकारात्मक कार्यक्रमात होणार असून प्रेमाचे नाते अधिक मधुर आणि मजबूत बनणार आहे. या काळामध्ये प्रेमविवाह देखील जमू शकतात. महाशिवरात्रीचा प्रभाव कार्यक्षेत्र करिअरमध्ये दिसून येईल. या काळामध्ये अनुकूल प्रगती निर्माण होणार आहे. एक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख यातना आता समाप्त होणार असून मोठ्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.जीवन आनंदाने फुलून येणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

५) तुळ रास- तुळ राशीच्या जीवनावर महाशिवरात्रीचा शुभ प्रभात दिसून येणार आहे. भगवान भोलेनाथ आपल्या राशीवर विशेष कृपेने प्रसन्न होणार आहेत. महादेवांच्या आशीर्वादाने वडिलोपार्जित संपत्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यामुळे पैशाची गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

नव्या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी लागणारी ठरणार आहे. नव्या व्यवसाय करण्याची सोप्या देखील साकार होऊ शकते. नशीबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ समाप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मोठा यश प्राप्त होईल. सामाजिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापार, समाजकारण,राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश प्राप्त होईल.

६) कुंभ रास- कुंभ राशीवर महाशिवरात्रीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या अनेक दिवसांच्या मनोकामना आता पूर्ण होतील. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार असून महादेवांच्या आशीर्वादाने आता प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळात करणार आहात. आपली वाणी मधून बनणार आहे. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार असून भाग्य मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नावलौकिकामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. सिद्धी मध्ये वाढ होणार आहे.

धनलाभाचे योग या काळात जमुन येतील. धनप्राप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. काळ‌ दृष्टीने लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता इथून पुढे भाग्याची विशेष रूपाने साथ प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये मान सन्मान पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसांच्या पूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *